कोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Fox Information In Marathi आपण लहानपणी कोल्हा आणि आजीबाईंची गोष्ट ऐकली असेलच तसेच कोल्हा आणि द्राक्षांची गोष्ट देखील ऐकली असेलच आजीबाई कशी कोल्ह्याची खोड मोडते. यावरून असे लक्षात येते की, कोल्हा हा लालची आणि धूर्त प्राणी आहे. कोल्ह्याच्या अनेक गोष्टी तसेच कथा आहेत. कोल्हा आणि लांडगा दिसायला जरी सारखे असले तरी त्यामध्ये बरेच साम्य आहे.

Fox Information In Marathi

कोल्हा प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Information In Marathi

कोल्हा कॅनॉडी कुळातील प्राणी आहे तसेच तो रात्रीच्या वेळेस शिकार करतो. कोल्ह्याची उंची व लांबी त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते. कोल्हा कुत्र्यासारखा दिसतो. कोल्हा हा मांजरी पेक्षा मोठा व कुत्र्यापेक्षा लहान असतो. कोल्ह्याच्या बारा प्रजाती आढळून येतात. तर चला मग आज आपण कोल्हा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नावकोल्हा
वैज्ञानिक नाववुलपेस
आयुष्य१० ते १५ वर्ष
वजन३ ते १५ किलो
उंची२० ते ५० सेंटी मीटर
प्राणी सर्वभक्षी सस्तन प्राणी

कोल्हा दिसायला कसा असतो?

कोल्हा हा दिसायला जरी कुत्र्यासारखा असला तरी त्यापेक्षा तो थोडा लहान असतो. कोल्ह्याला चार पाय, दोन डोळे, दोन काम कोल्ह्याच तोंड कुत्र्यासारखंच असतं. त्याचे शेपूट मात्र केसाळ व झुबकेदार असते. कोल्ह्याचे कान मात्र नेहमी उभे असतात. कोल्ह्यांचा रंग हा पिवळसर, भुरकट असतो. उत्तर आफ्रिकेत आणि पूर्व आफ्रिकेत आढळणाऱ्या कोल्ह्याची पाठ मात्र काळी असते. तसेच कोल्ह्यांचा रंग हा त्यांच्या वातावरणानुसार व प्रजातीनुसार असतो.

तर हिमालयामध्ये आढळणाऱ्या कोल्ह्यांच्या प्रजातींचा रंग पिवळसर असतो. तसेच इतरत्र आढळणारे कोल्हे हे लालसर तांबूस रंगाचे असतात. त्यांच्या कानावर व पायांवर गडद पिवळा, काळपट रंग असतो. कोल्ह्याच्या तोंडात वळले सुळे दात असतात. त्यांच्या पायातील जुळलेली हाडे असतात व पावले मोठी असतात. यामुळे कोल्हा 16 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो. तसेच चारही पायांना नख्या असतात.

जर आपण भारतीय कोल्ह्यांविषयी बोललो तर भारतीय कोल्ह्यांची उंची 38 ते 43 सेंटीमीटर असते तसेच त्यांच्या शरीराची लांबी 60 ते 75 सेंटीमीटर व शेपूट वीस ते 27 सेंटीमीटर लांब असते. तसेच त्याचे वजन आठ ते दहा किलो पर्यंत असते. उत्तर भारतामध्ये आढळणाऱ्या कोल्ह्यांच्या प्रजाती सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्यांच्या मोठ्या प्रजातींचे नाव रेड फॉक्स असे आहे.

हा कोल्हा शेतात जंगलात राहतो. त्यांचे वजन दोन किलो ते पंधरा किलोपर्यंत असू शकते. तर त्यांची उंची 30 ते 50 सेंटीमीटर व लांबी 40 ते 90 सेंटीमीटर असते. कोल्ह्याच्या सर्वात लहान प्रजातीचे नाव फेंस फॉक्स असे आहेत. कोल्ह्याची वजन दोन ते तीन किलो असून त्याची उंची 20 सेंटिमीटर असते. तसेच त्याची लांबी 25 ते 40 सेमी असते. या कोल्ह्याचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षे असतील कोल्हा जरी हा कुत्र्यासारखा दिसत असला तरी त्याचे तोंड कुत्र्यापेक्षा बारीक असते.

कोल्हा काय खातो ?

कोल्हा अतिशय चतुर असून त्याचप्रमाणे तो धूर्त व लबाड देखील आहे. कोल्हा हा चपळ प्राणी आहे. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते. कोल्हा हा दिवसा लपून राहतो व रात्री शिकार करतो. कोल्हा 40 ते 45 किलोमीटर दर तासाला धावू शकतो तसेच हा निशाचर मासभक्षी प्राणी असल्यामुळे भक्ष्य मिळवण्यासाठी रात्री प्रयत्नशील असतो. रात्री शिकारी करता बाहेर पडल्यानंतर तो कोल्हा, शेळ्या व मेंढ्या लहान संस्थान प्राण्यांवर हल्ला करतो.

कोंबड्यांना मात्र यांच्यापासून खूपच मोठा धोका असतो कारण कोल्हे कोंबड्यांची शिकार करण्यात पटाईत आहेत. कोल्हा मेलेल्या जनावरांचे मांस देखील खातो. वाघ व सिंह यांच्या शिकारी मधले उरलेले मास कोल्हा खात असतो. सिंहाला आपल्या भक्षाजवळ तळस किंवा गिधाड आलेले खपत नाही परंतु कोल्हा आलेला चालतो. कोल्हे हे शिकार करत असताना जोडीने शिकार करतात.

कोल्हे हे प्राणी सर्वभक्षी आहेत. त्यांचा आहार कीटकांसारख्या अपृष्ठवंशीय प्राणी आणि सरपटणारे प्राणी पक्षी आहे. ते अंडी आणि वनस्पती देखील खाऊ शकतात. याशिवाय इतर प्राणी देखील त्यांच्या नजरेस पडले तर ते खाऊ शकतात.

Fox Information In Marathi

कोल्हा कुठे राहतो?

कोल्ह्याची राहण्याची ठिकाण हे दमट वणे, मोकळी मैदानी किंवा वाळवंट असू शकते. कोल्हा कोणत्याही हवामानात राहू शकतो. हिमालयामध्ये देखील 3600 मीटर उंचीवर कोल्हे सापडतात. त्या व्यतिरिक्त कोल्हे शहर व गावांमध्ये लपून बसतात. लपून बसण्यासाठी ते एखाद्या शेतजमीन किंवा बिळांचा वापर किंवा दाट गवत तसेच पडक्या ठिकाणी आपले घर करून राहू शकतात.

कोल्हे हे नर मातीच्या जोडीने राहतात आणि त्यांच्या जोडीचा वावरण्याचा जेवढ्या भागात असतो त्यांची क्षेत्र ते ठरवण्यासाठी त्यांच्या मलमूत्राचा वापर करतात. सहसा ते आपल्या हद्दीत दुसऱ्या जोडीला येऊ देत नाहीत.

कोल्ह्यांचा प्रजनन काळ?

कोल्ह्यांच्या मादीला फेब्रुवारी ते मार्च एप्रिल मध्ये चार किल्ले होतात. पिल्ले मोठी होईपर्यंत दोघेही नर मादी त्यांचा सांभाळ करतात. पिले जर पाळली तर ती चांगले माणसांनी जाऊ शकतात.

कोल्ह्याचे प्रकार :

आपण जर कोल्ह्यांच्या प्रजातींचा विचार केला तर 37 पेक्षा जास्त कोल्ह्यांच्या जातींचे प्रकार पडतात. यापैकी केवळ 12 प्रजाती ह्या ओळखल्या जातात.

लाल कोल्हा : लाल कोल्हा प्रजातीची कोल्हे सर्वात जास्त पसरलेले आहेत. ही प्रजाती उत्तर प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्या व्यतिरिक्त मध्य अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडाच्या काही भागांमध्ये देखील आढळते. या कोल्ह्यांच्या आहारामध्ये लहान प्राणी, वनस्पती, फळे आणि छोटे कीटक यांचा समावेश असतो.

आर्कटीक कोल्हा : या कोल्याच्या प्रजाती ह्या आर्दिक प्रदेशात आढळतात. त्यामुळे त्यांना हे नाव देण्यात आले आहे. यामध्ये युरेशिया, उत्तर अमेरिका, आइसलँड आणि ग्रीनलँड यांचा समावेश आहे. हा कोल्हा एकटाच राहणे पसंत करतो.

फिकट कोल्हा : हा कोल्हा केवळ वाळवंटातील प्रदेशांमध्ये आढळतो. फिकट कोल्हा हा वाळवंटातील प्रदेशातील एक जात आहे. या कोल्ह्याच्या प्रजाती आफ्रिकेमध्ये गवताळ प्रदेशात आढळून येतात.

तिबेटी कोल्हा : ही प्रजाती चीन, भारत आणि ती भेट मधील वाळवंटात आढळून येतात. या कोल्ह्यांच्या प्रजाती अत्यंत उंच टेकडीवर राहणे पसंत करतात. त्याचबरोबर ते मोठ्या खडकांखाखाली किंवा खडकांच्या बाजूने त्यांच्या गुहा खोदून त्यामध्ये आपले वास्तव्य करतात.

ब्लॅनफोर्ड कोल्हा : हा कोल्हा वाळवंटातील आहे. जो इस्त्राईल तसेच अफगाणिस्तान आणि मध्यपूर्व देशांमध्ये आढळतो. या कोल्ह्यांच्या प्रजाती अशाच प्रदेशांमध्ये जास्त आढळून येतात. जेथे भरपूर खडक आहेत. तसेच या कोल्ह्यांच्या प्रजाती आकाराने देखील मोठ्या असतात.

बॅगाल कोल्हा : बॅगाल हा कोल्हा भारतामध्ये आढळतो तसेच त्याला भारतीय कोल्हा म्हणून देखील ओळखले जाते. या कोल्ह्याचा वावर हा भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आहे. तसेच ते गवताळ प्रदेश आणि काटेरी झाडे, झुडपे व अर्ध वाळवंट असलेल्या प्रदेशांमध्ये राहतात. त्यांची भुयार जमिनींमध्ये दोन ते तीन फूट खाली खोदतात आणि तेथे राहतात.

कोल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व :

कोल्ह्यांचे काही सांस्कृतिकमध्ये बरेच महत्त्व दिसून येते. तसेच कोल्ह्याची लबाड वृत्ती किंवा धूर्त म्हणून माणसाशी संबंधित उपयोग केला जाऊ शकतो. कोल्ह्यांच्या बऱ्याच गोष्टी आपण ऐकले आहेत. त्या व्यतिरिक्त सामान्य लोक कथांमध्ये त्याच्या चित्रणात थोडेफार फरक आपल्याला दिसून येतो. कोल्ह्यांची धूर्त आणि कपटीपणाचे प्रतिष्ठा त्याच्या क्षमतेमुळे त्याला प्राप्त झाली. हे केवळ एक वैशिष्ट्य म्हणून कथांमध्ये वर्णन केले जाते.

Fox Information In Marathi

कोल्ह्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये:

  • कोल्हे हे जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात वितरीत केलेले वन्य कॅनिड आहेत. ते अंटार्क्टिका वगळता प्रत्येक महाद्वीपवर आढळू शकतात.
  • कोल्हे हे खूप हुशार प्राणी आहेत. त्यांना शिकार करण्यास मदत करण्यासाठी काठ्यांसारख्या साधनांचा वापर करण्यासाठी ते ओळखले जातात.
  • कोल्हे खूप बोलका प्राणी आहेत. त्यांच्याकडे विविध प्रकारचे ध्वनी आहेत जे ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरतात, ज्यात भुंकणे, yelps आणि किंचाळणे यांचा समावेश आहे.
  • कोल्ह्याला गंधाची तीव्र भावना असते. त्यांना लांबून अन्नाचा वास येतो.
  • कोल्ह्यांना अंधारात खूप चांगले दिसते. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक विशेष परावर्तित थर असतो जो त्यांना कमी प्रकाशाच्या परिस्थितीत पाहण्यास मदत करतो.
  • कोल्हे झाडांवर चढण्यात खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे तीक्ष्ण पंजे आहेत जे त्यांना फांद्यावर पकड करण्यास मदत करतात.

निष्कर्ष:

कोल्हे हे आकर्षक प्राणी आहेत जे नैसर्गिक जगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते हुशार, जुळवून घेणारे आणि संधीसाधू प्राणी आहेत जे जगभरातील विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये आढळतात. कोल्हे देखील सामाजिक प्राणी आहेत जे कौटुंबिक गटांमध्ये राहतात ज्याला पॅक म्हणतात.

FAQ:

कोल्ह्यांचे विविध प्रकार कोणते आहेत?

कोल्ह्यांच्या 30 हून अधिक प्रजाती आहेत, परंतु सर्वात सामान्य म्हणजे लाल कोल्हा, राखाडी कोल्हा आणि किट कोल्हा.

कोल्हे काय खातात?

कोल्हे हे सर्वभक्षक आहेत, याचा अर्थ ते वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात.

कोल्हे धोकादायक आहेत का?

कोल्हे सामान्यत: मनुष्यांसाठी धोकादायक नसतात. तथापि, जर त्यांना धोका वाटत असेल किंवा ते त्यांच्या लहान मुलांचे रक्षण करत असतील तर ते असू शकतात.

कोल्ह्यांच्या लोकसंख्येला काय धोका आहे?

कोल्ह्यांच्या लोकसंख्येला अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यात अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि शिकार यांचा समावेश होतो.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment