About Us

या website वर सर्व प्राण्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. सर्व माहिती हि मराठी भाषेत दिली जाणार आहे. प्राणी हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. प्राण्यांना वाचविणे हे एक मोलाचे काम आहे. भारतात प्राण्यांचे खूप काही महत्त्व आहे.

बैल हा शेती करण्यासाठी खूप महत्त्वाचा प्राणी आहे, तर गाय ही दूध देण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तसेच भारतात गाईची पूजा केली जाते. म्हणून गायीला गोमाता सुद्धा मानले जाते.

प्राणी वाचवा, पर्यावरण वाचवा!

कोणत्याही जंगली प्राण्यांची हत्या न करता त्यांना जीवनदान दिले पाहिजेत. प्राण्यांची हत्या करणे हे दंडनीय अपराध आहे.

माझ्याविषयी

माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

माझे नाव : आकाश लोणारे

शिक्षण : एम.एस.सी. (प्राणीशास्त्र)