Kangaroo Information In Marathi कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. या प्राण्याची वैशिष्ट्य म्हणजे हा प्राणी उडी मारत चालतो कारण या प्राण्याचे पुढचे पाय हे छोटे असतात. तसेच पाठीमागचे पाय मोठे असतात. कांगारू दोन पायांवर उभा राहू शकतो. त्याच्या मागच्या पायांवर भार देऊन तो उडी मारतो परंतु तो चालू शकत नाही, त्यांना चालणे अवघड असते. कांगारू हे दोन ते तीन मीटर लांबीची उडी मारू शकतात.
कांगारू प्राण्याची संपूर्ण माहिती Kangaroo Information In Marathi
कांगारू हे चार पायाचे प्राणी आहेत तसेच कांगारू या प्राण्याच्या पोटात एक पिशवी असते. त्या पिशवीमध्ये ते आपल्या पिल्लांना ठेवतात. कांगारू हा प्राणी पिल्लांचे संगोपन होईपर्यंत आपल्या पिशवीतच ठेवतो. तर चला मग आज जाणून घेऊया कांगारू या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
प्राणी | कांगारू |
आहार | शाकाहारी (घास, पात, झाडे, फले) |
आवास | घासगात, वनगात, वनों के बीच, समुद्री क्षेत्र, आर्द्र-अर्द्र क्षेत्र |
प्रजनन | जगालातील, मादीची माद्रावीसाठी एक पोच असते |
गती | उच्चारणाने 40 मैल (64 किमी/तास) |
गर्भधारण अवधी | लगभग 30-35 दिवसे |
आयुष्यकाल | 6-8 वर्षे (जंगली); 20 वर्षांपर्यंत (दरबारी) |
कांगारू हा प्राणी कोठे राहतो?
कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो. हे प्राणी ऑस्ट्रेलियाच्या गवताळ प्रदेशांमध्ये राहतात. कांगारू हा प्राणी निशाचर आहे. म्हणजेच ते रात्री चरतात व दिवसा आराम करतात. कांगारूच्या कळपामध्ये दहा कांगारूंची संख्या असते. त्यांच्यातील सर्वात मोठा कांगारू हा गटाचा मुख्य असतो. जंगलातील झाडपाला कांगारू खातात.
कांगारू हा प्राणी कसा दिसतो?
कांगारू या प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. या प्राण्याची डोक्यापासून ते पायापर्यंतची उंची ही पाच फूट असते तसेच त्यांची शक्ती त्यांच्या संपूर्ण लांबी मध्ये दोन ते तीन फूट जोडली जाते. लाल कांगारूचे उदाहरण घेतले असता, त्यांचे वजन 90 किलोग्रॅम असते तसेच कस्तुरी उंदीर या कांगारूची प्रजाती सर्वात लहान आहे.
या कांगारूची लांबी ही सहा ते आठ इंच एवढी असून त्याची शेपटीची लांबी ही सहा ते सात इंच एवढी असते. कांगारू या प्राण्यांच्या समोरचे पाय छोटे असून मागचे पाय मोठे असतात तसेच या कांगारूच्या पायांना अंगठे नसतात.
कांगारूची दुसरी आणि तिसरे बोट सर पातळ असून एका बाजूला त्यांची बोट जोडलेली असतात. कांगारूची चौथी आणि पाचवी बोटे ही मोठी असतात. तसेच कांगारूची शेपटी ही दाट व मोठी असते. कांगारूची लांबी हे पाच फूट असते तसेच त्याचे वजन देखील 90 किलो पर्यंत असते. कांगारूच्या पायांना विशेष पडद्यासारखे पंजे असल्यामुळे त्यांना पाण्यामध्ये पोहण्यास मदत करतात.
कांगारू हा प्राणी पुढे वेगाने उड्या मारून चालू शकतो परंतु तो मागे फिरू शकत नाही. तसेच हा प्राणी उडी मारत असताना आपल्या शेपटीचा उपयोग संतुलन ठेवण्यासाठी करतो. कांगारू जेव्हा बसतात तेव्हा खुर्चीवर बसल्यासारखे दिसतात.
कांगारू हे प्राणी समूहामध्ये राहतात तसेच ते एकमेकांचे संरक्षण देखील करतात कांगारू हा प्राणी त्याच्या मागच्या दोन्ही पायांनी एखाद्या प्राण्यावर किंवा व्यक्तींवर देखील हल्ला करू शकतो. कांगारूच्या अंगावरचे केस दाट असतात तसेच हे केस रखरखीत असतात. कांगारू या प्राण्याचा रंग तपकिरी करडा लालसर किंवा काळसर देखील असतो. तसेच कांगारूची शेपटी मजबूत व टोकाकडे निवृत्ती असते.
कांगारू हे प्राणी काय खातात?
ज्याप्रमाणे गाई म्हशी गुरे गवत खातात तसेच ही शाकाहारी प्राणी आहे. त्याचप्रमाणे कांगारू हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे. तसेच या प्राण्याचे भोजन हे गवत, फुले, पान असून कांगारू हे प्राणी गायी प्रमाणे चरतात. कांगारू हा एक असा प्राणी आहे कि तो पाणी न पिता सुद्धा बरेच दिवस जगू शकतो.
कांगारूचे प्रकार :
कांगारू या प्राण्यांचे चार प्रकार पडतात. त्याविषयी सविस्तर माहिती पाहूया :
रेड कागारू : रेड कांगारू हा ऑस्ट्रेलिया मधील मुख्य गवताळ प्रदेशात आढळून येतो. हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशातील मध्यभागात आढळून येतो. या प्रजातींमध्ये नर या कांगारूच्या अंगावर जणू कोटाने झाकलेले आहे असे वाटते. ते लालसर किंवा तपकिरी व फिकट गुलाबी रंगाचे असतात.
लाल कांगारू ही जगातील सर्वात मोठ्या कांगारूची प्रजाती मानली जाते. तसेच ही प्रजाती शक्तिशाली देखील असते. लाल कांगारू सर्व कांगारूच्या प्रजातींपैकी सहज ओळखता येतो. लाल कांगारू त्याच्या लांब हात विशिष्ट बहिर्गोल त्याचा चेहरा असून तोंडावर काळ्या व पांढऱ्या रंगाचे ठळक असे ठिपके दिसतात.
या कांगारूच्या प्रजातीच्या नाकावरील टक्कल यामुळे हे प्रजाती देखील सहज ओळखता येते. या कांगारूची उंची पाच फूट ते सहा फूट एवढी असते. तसेच या कांगारूचे वजन 20 किलो पासून ते 45 किलो पर्यंत असते.
वेस्टन ग्रे कांगारू : वेस्टर्न ग्रे कांगारू हे जवळपास ईस्टन ग्रे कांगारू प्रमाणेच दिसतात; परंतु त्यांना ओळखणे खूपच कठीण असते. या दोघांमध्ये तुलना आपण करू शकत नाही. दोन्हीही कांगारूचा रंग हा राखाडी असतो. या कांगारूच्या दोन उपप्रजाती पडतात. त्यामध्ये मायक्रोपस फुलीगीनोस मेलेनॉपस व फुलिगीनोसस.
या कांगारूरांची प्रजाती ही गवत तसेच झाडांचा पाला, झुडपे खाऊन आपले पोट भरतात. ही प्रजाती रात्री चरते व दिवसभर विश्रांती घेते. नर कांगारू मादीच्या आकारापेक्षा दुप्पट असून या कांगारूचा रंग हा तपकिरी असून एक जाड भरडसर शरीरावर कोट आहे असा भास होतो.
त्या व्यतिरिक्त शरीराच्या छाती, गळा व पोट या ठिकाणी फिकट गुलाबी रंगाची छटा दिसून येतात. या कांगारूची उंची दोन फूटापासून ते नऊ फुटापर्यंत होते. तसेच या कांगारूचे वजन हे 25 किलो पासून ते 50 किलो पर्यंत असू शकते.
अँटी लोपिन कांगारू : या कांगारूची प्रजाती ही केप यार द्वीपकल्प पासून ते पश्चिमेच्या किंबर लेपपर्यंत आढळून येते. हे कांगारू दिसायला लाल कांगारूं पेक्षा लहान यांच्यासारखे दिसतात. या कांगारूची शारीक रचना ही सळपातळ असते.
हे कांगारू दाट लालसर केसांनी झाकलेला असतो तसेच त्याचे छातीवर फिकट गुलाबी रंग असतो. या कांगारूची ही राखाडी तपकिरी रंगाची असून या कांगारूची प्रजाती 16 वर्ष जगू शकतात. या कांगारूची उंची सहा फूट व वजन 70 किलोपर्यंत असते.
ग्रेट ग्रे कांगारू : ग्रेट ग्रे कांगारू दिसायला ईस्टर्न ग्रे कांगारू किंवा फॉरेस्टर कांगारू या नावाने ओळखलं जातो. या कांगारूची प्रजाती ही पूर्व ऑस्ट्रेलिया आणि तस्मानियांच्या जंगलांमध्ये असणाऱ्या गवताळ प्रदेशात आढळते. हे कांगारू आश्रयासाठी हलके वन असलेले प्रदेश निवडतात. तसेच राहण्यासाठी खुले मैदानी आणि कुरण यांना निवडतात.
या कांगारूची प्रजाती ही पूर्वेकडील ऑस्ट्रेलियाच्या ओल्या भागात राहते. ही प्रजाती गवताळ प्रदेशांमध्ये फिरणे पसंत करतात. हे कांगारू तीन फुटांपर्यंत उडी मारतात. या प्रजातींचे मोठे नर हे लाल कांगारू पेक्षा जास्त जाड असतात. तसेच या कामगारांचे डोके लहान, कान सरळ व मोठे असतात.
FAQ:-
कांगारू काय खातो?
कांगारू हे गवत, फुले, पान खातात.
नवजात कांगारूची लांबी किती असते?
नवजात कांगारूची लांबी एक इंच असते.
कांगारू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
मार्सुपियल आहेत जे मॅक्रोपॉड नावाच्या प्राण्यांच्या लहान गटाशी संबंधित आहेत .
कांगारू कशापासून विकसित झाले?
सुमारे 15 दशलक्ष वर्षांपूर्वी, कांगारू दिसू लागले. त्यांचे पूर्वज ओपोसमसारखे प्राणी होते जे झाडांमध्ये राहत होते . कालांतराने बर्याच प्रकारच्या प्रजाती नष्ट झाल्या, परंतु आज ऑस्ट्रेलियामध्ये मार्सुपियलच्या सुमारे 250 प्रजाती राहतात. यापैकी ५० हून अधिक कांगारू आहेत.
कांगारू शिकार काय आहेत?
गवत, बियाणे, फुले