सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Sayal Information In Marathi सायाळ ही साळू या नावाने देखील ओळखली जाते. यांची साधारणता उंची 3 फूट असून ही कुरतळणाऱ्या प्रजातीचा प्राणी आहे. हा प्राणी संस्तन आहे. सायाळची मादी पिल्लांना जन्म देते तसेच त्यांना आपले दूध पाजते. नर पिल्ले मोठी झाल्यावर आपला वेगळा कुटुंबात निर्माण करतात तर मादी पिल्ले मोठे झाल्यावर आपल्या आई सोबतच राहतात. साधारणपणे सायाळ यांना मार्च महिन्यात पिल्ले होतात.

बीडमध्ये नर व मादी एकत्रित राहून आपल्या पिल्लांचे संरक्षण करतात. शेतामध्ये जमिनीत बिळे करून हे प्राणी राहतात. बिळाच्या गाभाऱ्यात सायळ आपली कुटुंब घेऊन एकत्रित राहते. सायाळ हा प्राणी अन्न साठवून ठेवते. गाभ्याच्या अंतर्भागात सर्व दिशांनी दूरपर्यंत बिळ खोडलेलं असते.

Sayal Information In Marathi

सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

जमिनीवर चढताना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर कुटुंब प्रमुख सायाळ सोडून सर्व लहान पिल्ले अशा बोगद्यातून आपल्या घरात घेऊन जातात. तर चला मग जाणून घेऊया सायाळ या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.

प्राणीसायाळ
वैज्ञानिक नावErinaceinae
उच्च वर्गीकरणएरिनासीडे
आयुर्मान२-५ वर्षे
गर्भधारणा कालावधी३०-४० दिवस
राज्यप्राणी

सायाळ हा प्राणी कुठे राहते ?

सायाळ हा प्राणी मध्य पूर्व ते दक्षिण आशियामध्ये सर्वत्र पाहायला मिळतो. हे प्राणी आफ्रिका युरोपमध्ये आढळतात तसेच जगामध्ये बऱ्याच ठिकाणी पाळीव प्राणी म्हणून सायाळ पाळला जातो. हे प्राणी उष्णकटिबंधीय आणि समोतिष्ण वनांच्या पोकळ खडकाळ प्रदेशांमध्ये राहतात. याव्यतिरिक्त हे प्राणी पान गळतीच्या जंगलांमध्ये व कमी उंचीच्या जंगलामध्ये राहतात.

बऱ्याचदा शेतामध्ये सुद्धा हे प्राणी दिसतात शेतामध्ये जमिनीत बिळे करून हे प्राणी राहतात. बिळांच्या गाभाऱ्यात सायळ आपली कुटुंब घेऊन एकत्रित राहते. सायाळ हा प्राणी अन्न साठवून ठेवते गाभ्याच्या अंतर्भागात सर्व दिशांनी दूरपर्यंत बिळ खोडलेले असते. जमिनीवर चढताना कुठल्याही दिशेने आक्रमण होत असेल तर कुटुंब प्रमुख सायाळ सोडून सर्व लहान पिल्ले अशा बोगद्यातून आपल्या घरात घेऊन जातात.

सायाळ हा प्राणी काय खातो ?

सायाळ हे प्राणी शाकाहारी आहेत. सर्व प्रकारच्या भाज्या फळे धान्य किंवा झाडांची मुळे हे खातात. यामुळे त्या बागायती पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्या व्यतिरिक्त हे पशु कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया सहजपणे फोडून खातात. मृत हरणाची शिंगे सुद्धा चघळून खातात.

Sayal Information In Marathi

सायाळ या प्राण्याची वर्णन :

सायाळ या प्राण्याच्या कातडीचा रंग हा मुख्यता काळा असतो तसेच पाठीकडून मागच्या बाजूला विशिष्ट असे केस असतात. हे केस कडक असल्यामुळे काट्यासारखे टोकदार जाणवतात. तसेच हे काटे पांढऱ्या आणि तपकिरी रंगाचे असतात. हे काटे पूर्णपणे पोकळ असतात.

पाठीवर 30 सेंटिमीटर पर्यंत लांब केस असतात. याच्या साह्याच्या जीवाला धोका असल्यास सायाळ आक्रमन करणाऱ्यां शिकऱ्याकडे पाठ करते व तिच्या अंगावरील काटेदार केस उभे करते. शिकारी जास्त जवळ येत असल्याची दिसल्यावर सायाळ त्याच्या अंगावर उलट दिशेने वेगाने धावून जाते आणि आपले अतिशय टोकदार असे काटे त्याच्या अंगात सोडून क्षणात समोरच्या दिशेने धावते हे इतक्या वेगात होते की त्यामुळे सायाळ बाणासारखे काटे फेकून मारते.

मानवी समाजामध्ये असा एक गैरसमज पसरला आहे की, सायाळ ही विशेष हत्याराने वाघ, बिबटे देखील जखमी होतात. सायाळच्या शरीरावर काट्यासारखे काळे आणि टोकदार झालेले सायाळचे केस पुन्हा पुन्हा उगवत असतात. तसेच संस्थान प्राण्यांमध्ये पिल्लांना अंगावर केस असतात. तसेच जन्मदास सायाळच्या पिल्लांच्या अंगावर टोकदार काटेरी केस असतात.

सायालचे दात आतल्या बाजूने घासून घासून धारदार असतात. हे दात नेहमी झीजतात परंतु सायाळ या प्राण्याला झीजलेल्या दाता ठिकाणी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे पशु सहजपणे फोडून खातात मृत हरणांची शिंगे सुद्धा ही चगडतात आणि खातात यामुळे सायाळच्या काट्यांच्या वाढीसाठी त्यातून कॅल्शियम मिळते.

Sayal Information In Marathi

सायाळ या प्राण्याचे प्रकार :

भारतीय सायाळ : भारतीय सायाळ ही भारतात सर्वत्र आढळून येते. हे प्राणी कोणत्याही हवामानात आपली जीवन जगवू शकतात. कुमाऊ ते पश्चिम हिमालयापर्यंत हे प्राणी आढळतात. भारतीय सायाळची लांबी ही 70 ते 90 सेंटीमीटर असून तिचे शेपूट 9 सेंटीमीटर लांब असते तसेच सायाळचे वजन 15 ते 18 किलो असते.

संपूर्ण शरीर हे काटेरी केसांनी आच्छादलेले असते. त्या व्यतिरिक्त पाठीवरील काटे मोठे असून खूप बोजड असतात. काट्यांची लांबी वीस सेंटीमीटर पर्यंत असते. काही काटे लहान सुद्धा असतात. या काट्यांचा रंग गडद तपकिरी व पिवळसर पांढरा असा असतो.

ब्रशटेल्ड पॉर्क्यूपाईन सायाळ : प्रगती भारतामध्ये आढळणाऱ्या सायाळांपैकीच आहे. ही सायाळ पश्चिम बंगाल, आसाम व मलेशिया या देशांमध्ये आढळून येते. यांची शेपटीची लांब असून तीचे ब्रश सारखे दाट केस असतात. त्यामुळे या सायाळ ला हे नाव दिले गेले. या सायाळाना मार्च महिन्यात पिल्लं होतात. गर्भवती दोन महिन्यांचा त्यांचा काळ असतो नर व मादी दोघेही बिळामध्ये आपल्या पिल्लांचे रक्षण करतात पिल्लांचे डोळे जन्मतः उघडे असतात. त्यांच्या शरीरावर छोटे काटे असतात.

होगसन्स पॉर्क्यूपाईन सायाळ : या प्रजातीच्या साह्याने मध्ये व पूर्व हिमालयापासून आसाम, पश्चिम बंगाल या प्रदेशांमध्ये आढळून येतात. या सायाळच्या डोक्याचा भाग 15 सेमी पेक्षा लहान असतो. मार्च महिन्यात पिल्लं होतात. गर्भधारणेचा कालावधी दोन महिन्यांचा त्यांचा काळ असतो. नर व मादी दोघेही बिळामध्ये आपल्या पिल्लांचे रक्षण करतात. पिल्लांचे डोळे जन्मतः उघडे असतात. त्यांच्या शरीरावर छोटे काटे असतात.

उत्तर अमेरिकन सायाळ : या प्रजातीच्या सायाळ कॅनडापासून ते मेक्सिकोपर्यंत आढळतात. यांची लांबी 75 सेंटीमीटर असून त्यांचे शेपटीची लांबी 20 सेंटीमीटर असते. यांच्या अंगावर सात ते आठ सेंटीमीटर लांबीचे काटे असतात. या प्रजातीच्या सायाळांना मार्च महिन्यात पिल्लं होतात. गर्भधारणेचा कालावधी दोन महिन्यांचा असतो. नर व मादी दोघेही बिळामध्ये आपल्या पिल्लांचे रक्षण करतात. पिल्लांचे डोळे जन्मतः उघडे असतात, त्यांच्या शरीरावर छोटे काटे असतात.

वृक्षवासी सायाळ : वृक्षवासी सायाळ या जाती कोलंबियात आढळून येतात तसेच त्यांच्या अंगावर कमी जाडीचे काटे असतात. या सायाळ ब्राझीलमध्ये सुद्धा आढळून येतात. या सायाळच्या प्रजाती इंडोनेशिया आफ्रिका व आशिया खंडात सुद्धा आढळून येतात. मार्च महिन्यात पिल्लं होतात गर्भधारणेचा कालावधी दोन महिन्यांचा त्यांचा काळ असतो. नर व मादी दोघेही बिळामध्ये आपल्या पिल्लांचे रक्षण करतात. पिल्लांचे डोळे जन्मतः उघडे असतात त्यांच्या शरीरावर छोटे काटे असतात.

FAQ

साळींदर म्हणजे काय?

सायाळ(स्त्रीलिंगी), साळिंदर, साळू (इंग्रजीत, Porcupine) या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते.

Was this article helpful?
YesNo

1 thought on “सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi”

  1. Sayalach matan khane yogya aheka tyapasun kahi sharirala ija vaigaire hoteka , tyach matan khallyane Kay phayda ahe ka

Leave a Comment