Wild Beest Information In Marathi वाईल्ड बीस्ट हा प्राणी बैलासारखा असुन तो शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी पूर्व दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून येतो. हा प्राणी कोनाचेट्स वंशातील आहे. या वंशामध्ये समखुरी प्राणी तसेच शिंगे असलेले प्राणी समाविष्ट असतात.
यांच्यामध्ये दोन प्रजाती मुख्यतः आढळून येतात, त्यामध्ये ब्लॅक वाईल्ड बीस्ट आणि ब्ल्यू वाईल्ड बीस्ट. या प्रजाती जगामध्ये दशलक्ष काळापासून वास्तव्य करत आहेत. यांच्या शरीर रचनेमध्ये पूर्वजांच्या पेक्षा खूपच कमी बदल झालेला आपल्याला दिसतो. हे प्राणी दक्षिणेकडील खुल्या गवताळ प्रदेशांमध्ये राहतात.
वाइल्ड बीस्ट प्राण्याची संपूर्ण माहिती Wild Beest Information In Marathi
वाइल्ड बीस्टच्या दोन प्रजातीं मध्ये विशिष्ट फरक दिसून येतो. त्यांच्या रंगांमध्ये आणि त्यांच्या शिंगांमध्ये फरक जाणवतो. पूर्व आफ्रिकेमध्ये सर्वात मोठी आढळणारी प्रजाती आहे. येथील प्राणी हे चरण्यासाठी स्थलांतर करतात तर काळे वाईट हे भटके असून पावसाळ्याच्या शेवटी त्यांची प्रजनन करतात.
वैज्ञानिक नाव | कोनोशीटीस |
सामान्य नाव | विल्डबीस्ट, गनू |
प्रजाती | निळ विल्डबीस्ट (कोनोशीटीस तौरिनस) |
वासास्थान | आफ्रिकी घासदलांच्या मैदानां, सवाना आणि उघडी वनस्पतींमध्ये |
वितरण | पूर्वी आणि दक्षिण आफ्रिका |
आहार | वनस्पतींचे कोश्यभक्षी, विशेषतः घास, पाने, जडीबुटी आणि फळे |
आकार आणि वजन | निळ विल्डबीस्ट: 1.1 – 1.45 मीटर (मांजरची उंची) |
त्यांची वासरे सुद्धा कळपामध्ये शामील होतात. हे प्राणी मोठ्या मांसाहारी प्राण्यांना बळी पडतात तर चला मग आपण या प्राण्यांविषयी माहिती सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वाइल्ड बीस्ट कुठे राहतात?
वाइल्ड बीस्ट हे प्राणी सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेच्या मैदानी भागांमध्ये तसेच खुल्या जंगलामध्ये आरामात राहतात तर ब्लॅक वाइल्ड बीस्ट आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील चौकटीमध्ये राहतात. त्यांच्या ऐतिहासिक श्रेणीमध्ये आफ्रिका, इस्वाटीनी, आणि लेसोथे येथे आढळून येतात तसेच त्यांच्या मोठ्या प्रमाणावर शिकार सुद्धा केली जाते.
नामिबियामध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. हे प्राणी मोकळ्या मैदानात आणि गौताळ प्रदेशात तसेच कारूजुडू या दोन्ही विस्तृत डोंगरा प्रदेशात राहतात. हे प्राणी समजतोष्ण गवताळ प्रदेशात राहतात. कोरड्या हिवाळ्यातल्या आणि पावसाळ्याच्या कोरड्या प्रदेशांमध्ये हे प्राणी आपले वास्तव्य करतात. हे प्राणी कळपाने राहतात.
वाईल्ड बीस्ट या प्राण्यांचा आहार :
वर्ल्ड बीस्ट हा प्रदेश शाकाहारी असून तो त्यांच्या आहारामध्ये गवत झाडांची पाने वनस्पतीजन्य सर्वच गवत त्याच्या आहारामध्ये समाविष्ट असते. काही प्रजातीमधील वाईल्ड बीस्ट हे प्राणी भटक्या स्वरूपाचे असून जंगलांमध्ये भटक्या स्थितीत आढळून येतात तर काही प्रजातींमध्ये हे प्राणी जंगलांमध्ये जिथे गवत चारा उपलब्ध असेल येथे स्थलांतर करतात.
वाईट बीस्ट यांची शरीर रचना :
वाईट बीस्टच्या दोन प्रजाती आढळून येतात. त्यांच्या प्रजातीमध्ये सम खुरे आणि शिंगे तसेच त्यांचा रंग राखाडी तपकिरी असून ते गुरांसारखे दिसतात. त्यांच्यामध्ये नर मादी हे चौकोन असतात. त्यांच्या मागच्या घटकांचेही अग्रभाग जड असतात. त्यांच्याकडे रुंद थथून रोमन नाक आणि शेगीमाने असून त्यांची शेपटी सुद्धा असते. यांच्या मुख्य दोन प्रजाती असून त्यांच्यामध्ये निळा आणि ब्लॅक बीस्ट आढळून येतो.
निळ्या रंगाच्या प्राण्याची उंची 150 सेंटीमीटर असून त्यांचे वजन अडीचशे किलो पर्यंत असते तर काळा वाईल्ड बीस्ट या प्राण्याचे उंची 110 ते 120 सेंटिमीटर असून त्याचे वजन 180 किलो पर्यंत असते. माद्यांमध्ये निळ्या वाईल्ड बीस्टच्या खांद्यापासूनची उंची 135 cm तर तिचे वजन 180 किलो असते.
तर काळ्या वाईल्ड बीस्टच्या मादीची उंची 105 सेंटीमीटर तर त्याचे वजन 155 किलो पर्यंत असते. निळा व्हाइल्ड बीस्टची शिंगे बाहेर वक्र खालच्या दिशेने वाढतात तर काळे वाइल्ड बीस्ट त्यांच्या वरच्या बाजूस वक्र उघड आणि खाली उघडतात.
निळा वाईल्ड बीस्टच्या अंगावर गडद राखाडी व निळ्या रंगाच्या पट्टा सुद्धा असतो. काळे वाईल्ड बीस्ट तपकिरी रंगाचे असून त्याच्या मानेचा रंग पांढरा तर त्याची क्रीम रंगाची शेपटी असते. निळा वाईल्ड बीस्ट हा गवताळ प्रदेशात राहणे पसंत करतो.
काळे वाईट सुद्धा खुल्या गवताळ प्रदेशातच राहणे पसंत करतात. परंतु हे स्थलांतर करत नाहीत, काळ्या वाईल्ड बीस्टच्या मादीच्या दुधामध्ये जास्त प्रथिने व लॅकटोजचे प्रमाण कमी असते. यांचे आयुष्य सरासरी 40 वर्ष असते.
वाइल्ड बीस्ट यांचे जीवन :
वाईल्ड बीस्ट हे प्राणी कायम स्वरूपी जोडी बंद तयार करत नाही म्हणजेच नर आणि मादी एकत्रितपणे आयुष्यभर राहतात, त्यांच्यामध्ये असे नाही. जेव्हा विनीचा हंगाम येतो तेव्हा नर तात्पुरते प्रदेश स्थापित करतात व मादींना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. हे छोट्या प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतात. त्या प्रदेशांमध्ये मादींना आकर्षित करण्यासाठी कुरकुर अशी विशिष्ट प्रकारचे वर्तन वापरतात. वाईट बीस्ट सहसा पावसाळ्याच्या शेवटी प्रजनन करतात.
जेव्हा प्राण्यांना चांगला आहार मिळतो किंवा त्यांच्यामध्ये चांगले फिटनेस पणा येतो तेव्हा हे प्राणी माजावर येतात. मे आणि जुलैच्या दरम्यान यांच्या विनीचा हंगाम सुरू होतो. सुरुवातीला जानेवारी ते मार्च दरम्यान मादी एका वासराला जन्म देते.
यांचा गर्भधारणेचा कालावधी हा 250 ते 265 दिवसांचा असतो. वासराचे वजन जन्मता 21 किलो पर्यंत असते. काही मिनिटात वासरू त्याच्या पायावर उभे राहून आईचे दूध पिते व कळपासोबत फिरण्यात सक्षम होते. बछडे मुख्यतः मोठ्या प्राण्यांकडून शिकार बनतात. वासरांचा पन्नास टक्के मृत्यू हा शिकारीमुळे होतो.
वाईल्ड बीस्ट प्राण्यांचे प्रकार :
मुख्यता या प्रकरणाचे दोन प्रकार पडतात. एक ब्लॅक वाईल्ड बीस्ट आणि दुसरी म्हणजे निळा वाइल्ड बीस्ट.
ब्लॅक वाईल्ड बीस्ट : हा प्राणी शाकाहारी असून संपूर्ण गवत, चारा याच्या आहारामध्ये असते. हे प्राणी कळप करून राहतात. त्यांच्या कळपामध्ये बरेच मादी नर एकत्रित असतात तसेच त्यांच्यासोबत काही वासरे सुद्धा असतात. पाणी या प्राण्यांना अत्यंत आवश्यक असते. काळ्या वाईल्ड बीस्टचा प्राथमिक प्रजनन हंगाम हा फेब्रुवारी ते एप्रिल असतो. मादी पिल्लाचे संगोपन करते. दुसरे वासरू होईपर्यंत हे वासरू आई सोबतच राहते.
निळा वाइल्ड बीस्ट : या प्रजातीमध्ये पांढरी दाढी असलेला वाईल्ड बीस्ट आहे. हा एक मोठा काळवीट सारखा दिसतो, यांच्यामध्ये हे प्राणी सुद्धा एकत्रितपणे गट करून राहतात तसेच चरण्यासाठी हे प्राणी खुल्या मोकळ्या वातावरणामध्ये किंवा जेथे आवश्यक तेवढा चारा असेल त्या कुरणांच्या प्रदेशांमध्ये वास्तव करतात.
हे प्राणी स्थलांतर करत नाही. वयाच्या दोन महिन्यापासून त्यांचा रंग किंवा रंगछटा या निळसर राखाडी सारख्या दिसतात. त्यांचा रंग राखाडी तपकिरी रंगाचा असून त्यांच्यामध्ये मोठ्या वक्र शिंगाची जोडी असते.
FAQ
वाइल्ड बीस्ट कुठे राहतात?
वाइल्ड बीस्ट हे प्राणी सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकेच्या मैदानी भागांमध्ये तसेच खुल्या जंगलामध्ये आरामात राहतात