Vatvaghul Fish Information In Marathi वटवाघुळ आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. हा प्राणी गडद भागात राहतो. जरी तो उडत असला तरी तो एक सस्तन प्राणी आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की, वटवाघूळ उडते म्हणून तो पक्षी आहे परंतु त्याविषयी आपला गैरसमज आपल्याला दिसून येईल. वटवाघुळ हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचा प्राणी आहे. काही पक्षी दिवसा किडे खाऊन निसर्गाचा समतोल राखतात. परंतु वटवाघुळ हे रात्री कीटक खाऊन निसर्गाचा समतोल राखण्याचा महत्त्वाचा कार्य करत असतात.
वटवाघुळ प्राण्याची संपूर्ण माहिती Vatvaghul Fish Information In Marathi
काही वटवाघूळ हे शाकाहारी तर काही कीटक भक्षी आहेत. वटवाघुळ त्यांच्या पिल्लांना दूध पाजते. तसेच वटवाघुळ आणणाऱ्या गुहेमध्ये किंवा एखाद्या पडक्या घरामध्ये, जुने वाडे किंवा विहिरीमध्ये राहतात. बऱ्याचदा तुम्ही पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडांना लटकून असलेले वटवाघुळ पाहिले असतील, ती वटवाघुळ मात्र शाकाहारी असतात तसेच ही वटवाघुळे मोठी फळ खाऊन आपले पोट भरत असतात.
ऑर्डर | चिरोपटेरा |
प्रजातींची संख्या | १,४०० पेक्षा जास्त |
प्रसार | अंटार्क्टिका सिवाय सर्व विश्वात |
पंखाचा विस्तार | थोडे इंच पासून ५ फूटांपर्यंत |
आहार | किडी, फळे, नेक्टार, मासे, रक्त (प्रजातीनुसार) |
रात्रीप्रद | रात्रीप्रद |
उड्ड | अन्य सर्व प्राणियांपेक्षा लंबे आहे |
इकोलोकेशन | आवाजाचा उपयोग करून दिशा निर्धारण करणे आणि शिकार शोधणे |
प्रजनन | प्रत्येक वर्षी एका मुखरात वाचाला देतात |
जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वटवाघोडे आहेत. ते त्यांचे महत्त्वाचे कार्य पार पाडत असतात. शिकारी पक्षी वटवाघुळ सहित इतर सस्थन प्राणी व साप हे प्राणी वटवाघुळांवर आपली जीविका करतात.
काही भागांमध्ये वटवाघुरांचे मांस खाल्ले जाते. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया मध्ये 800 ते 1200 ग्रॅम वजनाची वटवाघुळ खाण्यासाठी विशेष पाळली जातात. भारतात सुद्धा आदिवासी, कातकरी वटवाघुळचे मास खातात किंवा वटवाघुळाचे तेल सुद्धा काढले जाते, त्याचा वापर दम्यावर केला जातो. रोज वटवाघुळ जगभर कोट्यावधी कीटकांचा नाश करतात, त्यामुळे शेतीला मदत होते.
वटवागुडे बरेच कीटक खात असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा समतोल राखला जातो. त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे भीती सुद्धा वाटते इमारतीचे ओढे पाकळ्या व भिंतीला फटी यांच्यामध्ये राहतात. उत्तरेकडील थंड हवामानामध्ये सुद्धा राहणारी वटवाघुळे ही कीटक भक्षी आहेत. तर चला मग वटवाघुळ या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
वटवाघुळ कुठे राहतात?
वटवाघुळ भारताप्रमाणे इतर देशांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हे वटवाघुळे कपारी, गुहा, झाडांच्या चिरा तसेच नैसर्गिक लपण्याच्या जागांमध्ये हे प्राणी दिवसा झोपतात. घरटी तयार करत नाहीत किंवा निवाऱ्यासाठी छिद्र सुद्धा तयार करीत नाहीत.
हे प्राणी इमारती, घरे, मंदिरे या ठिकाणी राहतात. त्यांच्या प्रजातींमध्ये थोडेफार फरक आपल्याला दिसून येतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच वटवाघुळाच्या माद्या त्यांची योग्यच जागा पाहून पिल्लांना जन्म देतात. ही पिल्ले मोठी होईपर्यंत मादी त्यांची काळजी घेते. उन्हाळ्याच्या शेवटी वटवाघुळ आपली जागा सोडून जातात.
वटवाघुळे काय खातात?
वटवाघुळाची पचनक्रिया खूप जलद गतीने होते. ते अन्नाचे बारीक तुकडे करतात, त्यामुळे फार मोठ्या पृष्ठभागावर पचनक्रिया होते. खायला सुरुवात केल्यानंतर 30 ते 60 मिनिटांमध्ये ते मलविसर्जन करतात, त्यामुळे उडण्याच्या वेळी त्यांचे वजन खूप कमी होते. दिवसा पाणी न पिता काही वटवाघुळ तडपत्या उन्हात सुद्धा विश्रांती घेऊ शकतात.
थंड हवामानामध्ये राहणारी वटवाघुळ कीटक खातात. मांसाहारी वटवाघुळ उडताना त्यांच्या आहारामध्ये लहान कीटक खातात तर काही वटवाघुळ यांच्या प्रजाती हे फळ खाऊन झाडावर लटकतात. याशिवाय वटवाघुळ अमृत किंवा फळांचा रस सुद्धा खातात.
वटवाघुरांची रचना :
वटवाघुळ यांची लांबी 1.9 ते 38 सेंटिमीटर असते. तसेच त्यांच्या पंखाचा विस्तार हा दीड मीटर पर्यंत असतो. वटवाघूळाची सर्वसाधारण शरीर रचना ही उंदीर सारखी असते. त्यांचे शरीर नरम फराणे आच्छादलेले असते. त्यांचा रंग पांढरा, लाल, तपकिरी, करडा किंवा काळा असतो.
त्यांच्या तोंडात दात असतात. त्यांच्या हृदयाचे चार कप्पे असून ते फुफ्फुस वलय इतर अवयवांना स्वतंत्रपणे रक्त पुरवते. या प्राण्यांच्या माद्यांना स्तन असतात. त्यांची दात सांगडा व मेंदूचे आकारमान यावरून ते कृतक गणांपेक्षा कीटक भक्षक गणांची जवळचे असावेत असा अंदाज लागतो.
वटवाघुळांना उडण्याची क्षमता आलेली आहे. त्यांचे पंख हे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या पाठीच्या व पोटाच्या कातडीचा विस्तार होऊन पंख तयार झाले असतील तसेच त्यांचे बाहू व हात यांच्यामधील लांबट हाडांमध्ये त्वचेचे दोन थर आणलेले गेलेले दिसतात. त्यांच्या पडद्यांमध्ये हाड नसते. त्यांच्यामध्ये फक्त रक्तवाहिन्या व तंत्रिका तंतुयुक्त संयोजित असतात.
जीवन प्रणाली :
वटवाघुळ त्यांच्या छोट्याशा आकारमानाच्या मानाने त्यांचे आयुष्य खूप जास्त असते. यांचा संबंध दृश्य ऋतूत घालवलेला काळ व शरीराचे कमी झालेली तापमान यांच्याशी असतो. काही वटवाघुळांचे आयुष्य दहा ते पंधरा वर्षे असते तर काही वटवाघुरांची आयुष्य एकवीस वर्षापर्यंत सुद्धा असते. पिंजऱ्यात ठेवलेली मोठी वटवाघूळ मात्र 19 वर्षापर्यंत जगतात यांच्यामध्ये इतर प्राण्यांप्रमाणे विण होते. वटवाघुरांना एकावेळी एकच पिल्लू होते, ते वर्षातून एकदाच होते.
अमेरिकन लाल वाट वाघुळ मात्र एका वेळेला तीन किंवा चार नवजात पिल्लांना जन्म देते तसेच ती त्यांचे संगोपन करते. जन्मता पिल्लाचे वजन आईच्या वजनापेक्षा जास्त असते. जन्माच्या वेळी पिल्ले अल्प विकसित असतात. फक्त त्यांच्या चांगल्या विकसित असतात, वटवाघुरांच्या पिल्लांची वाढ झपाट्याने होते. छोट्या तपकिरी वटवाघुरांची पिल्ले एका महिन्याची होण्यापूर्वीच उडू लागतात. उडणारे कीटक पकडणे ती कशी शिकतात हे मात्र एक रहस्य आहे.
वटवाघुळ यांचे महत्त्व :
जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वटवाघोडे आहेत ते त्यांचे महत्त्वाचे कार्य पार पाडत असतात शिकारी पक्षी वटवाघुनाथ सहित इतर संस्थान प्राणी व साप हे प्राणी वटवाघुळांवर आपली जीविका करतात काही भागांमध्ये वटवाघुरांचे मांस खाल्ले जाते आफ्रिका व ऑस्ट्रेलिया मध्ये 1 किलो वजनाची वटवाघुळ खाण्यासाठी विशेष पाळली जातात. भारतात सुद्धा आदिवासी, कातकरी वटवाघुळचे मास खातात किंवा वटवाघुळचे तेल सुद्धा काढले जाते. त्याचा वापर दम्यावर केला जातो.
रोज वटवाघुळ जगभर कोट्यावधी कीटकांचा नाश करतात, त्यामुळे शेतीला मदत होते. वटवाघुळ बरेच कीटक खात असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गाचा समतोल राखला जातो. वटवाघुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
ती मानव व पशुंना होणाऱ्या रोगांचा प्रसार करतात. इमारतीत वटवाघुळ राहतात, तेथील रहिवाशांना त्यांचा उपद्रव्य होतो. त्यांच्याबद्दल असलेल्या अनेक अंधश्रद्धांमुळे भीती सुद्धा वाटते. इमारतीचे ओढे, पाकळ्या व भिंतीच्या फटी यांच्यामध्ये राहतात. वटवाघुळे मारण्यासाठी किंवा हुसकावून देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात.
FAQ
वटवाघुळ काय खातो?
काही वटवाघुळं किडे खातात, काही फळे आणि फुले खातात, तर काही वटवाघुळ फक्त रक्त पिऊन जगतात. जगात वटवाघळांच्या 1000 हून अधिक प्रजाती आढळतात
वटवाघूळ हा प्राणी आहे का पक्षी?
वटवाघूळ हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे.
वटवाघुळ कोणत्या प्राण्यांशी संबंधित आहेत?
पॅंगोलिन आणि व्हेल
वटवाघुळ किती उंच उडतात?
समुद्रसपाटीपासून 1,600 मीटर उंचीपर्यंत
वटवाघुळ किती मोठे होऊ शकतात?
लहान कुत्र्याइतके मोठे किंवा मधमाशीसारखे लहान असू शकतात.