तरस प्राण्याची संपूर्ण माहिती Hyena Fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Hyena Fish Information In Marathi तरस हा एक जंगली आणि स्तनन प्राणी आहे, जो शिकार करून आपले जीवन जगतो. तरस हा एक मासाहरी प्राणी आहे. हे प्राणी एका समूहात राहतात, व शिकार सुध्दा गटाने करतात. भारतात यांना तरस म्हणून ओळखले जाते तर इतर देशात यांना हायना म्हणतात. तरस प्राण्याच्या सध्या पूर्ण जगात 4 प्रजाती जिवंत आहेत, आणि हे सस्तन प्राणी वर्गातील सर्वात लहान कुटुंबांपैकी एक आहे, भारतात तरस प्राण्याची संख्या खूप कमी होत आहे.

Hyena Fish Information In Marathi

तरस प्राण्याची संपूर्ण माहिती Hyena Fish Information In Marathi

तरस कुठे राहते?

तरस हे प्राणी घनदाट जंगले, अभयारण्यात आणि गवताळ प्रदेशात आढळून येतात. तसे हे प्राणी त्यांच्या प्रजाती वरून वेग-वेगळ्या ठिकाणी आढळून येतात, पट्टेदार तरसे तसेच मोरोक्कोपासून इजिप्त आणि टांझानिया, आशिया मायनर, अरबी द्वीपकल्प, काकेशस आणि भारतापर्यत रखरखीत आणि अर्ध-खुल्या देशात राहतात. या प्राण्यांना शांत आणि एका समूहात राहणे पसंत असते.

प्राणीतरस
गर्भधारणा कालावधी९१ दिवस
लांबी७० सेमी (प्रौढ)
वस्तुमान७.९ किलो
वैज्ञानिक नावProteles cristata
कुटुंबHyaenidae
संरक्षण स्थितीकिमान चिंता (लोकसंख्या स्थिर)

ज्यामुळे इतर कोणते प्राणी त्यांची शिकार करणार नाही. तरस प्राणी दिवसाला लपून राहणारे प्राणी आहेत, हे गुफेत किंवा दाट झाडे-झुडपात राहतात. आफ्रिकन तसरे खुल्या वातावरणात राहतात, तेथील काही आदिवासी लोक त्याला पाळीव बनवून घरी ठेवतात.

तरस काय खातो ?

तरस हा एक मासाहरी प्राणी आहे, हे प्राणी जंगलातील इतर प्राण्याची शिकार करून त्यांना आहार बनवतात. काळवीट, हरीण, माकडे, डुक्कर, इलांड, पक्षी, उंदीर, ससा, मेंढ्या, शेळ्या आणि कीटक यांसारख्या प्राण्यांची शिकार करतात. तरस प्राण्याला चोरटा प्राणी म्हणून जास्त ओळखले जाते. कारण हे प्राणी वाघ, चित्ता, सिंह यांची शिकार चोरून खातात.

तसर हे प्राणी मोठ्या प्राण्याचा शिकार सुध्दा करू शकतात. हे प्राणी एका गटात शिकार करतात, त्यामुळे इतर प्राणी यांच्या भीतीने शिकार सोडून पडून जातात. तरस प्राण्याची काही प्रजाती ही नरभक्षी आहे, जे लहान मुले आणि माणसावर हल्ले करून शिकार करतात, या प्राण्याला दिवसाचे 5 ते 6 किलो मास लागते.

Hyena Fish Information In Marathi

तरस प्राणी कसा दिसतो :

तरस हे प्राणी त्यांच्या प्रजातीवरून वेग-वेगळे दिसतात, सर्वसाधारणपणे तरसाचे शरीर तुलनेने लहान असते आणि ते बऱ्यापैकी मोठे आणि लांडग्यासारखे असते. परंतु त्यांची मागील बाजू कमी असते, यामुळे त्यांचे लक्षवेधीपणे खाली जाते.  पुढचे पाय उंच आहेत, तर मागचे पाय खूपच लहान आहेत, आणि त्यांची मान जाड आणि लहान असते. हे प्राणी रंगाने तपकिरी, काळसर असतात.

इतर प्रजातींमध्ये मुरलेल्या किंवा डोक्यावरून लांब केस असतात. डाग असलेल्या तरसाचा अपवाद वगळता, त्यांच्या अंगावर पट्टेदार कोट असतात. यांची शारीरिक लांबी 2 ते 4 फूट पर्यत असते, आणि शारीरीक वजन हे 40 ते 50 किलो पर्यत असते, व हे प्राणी 15 ते 20 वर्ष जगू शकतात, तरस हा एक हुशार आणि चपळ प्राणी आहे.

तरस प्राण्याची जीवनपद्धती :

तरस प्राणी नर आणि मादी हे एका समूहात राहतात, हे मासाहरी प्राणी असल्यामुळे यांना सतत शिकार पाहण्यासाठी फिरत राहावे लागते. हे जास्त गवताळ प्रदेश, तसेच दाट जंगलातील आणि कोरड्या वातावरणात राहणे पसंद करतात, हे प्राणी जंगल साफ करतात. वाघ, सिंह यांनी सोडलेली शिकार हे शोधून खातात, यामुळे हे वातावरण चांगले ठेवतात.

तरस मादा ही नवजात पिल्लांना जन्म देते, ही मादा एका वेळेस 3 ते 4 पिल्लांना जन्म देऊ शकते. जंगलात राहत असताना तरसाचा समूह पिल्लांचे रक्षण करतात, आणि त्यांना जंगलातील वातावरण कशे राहयेच, स्वसंरक्षण कस करायच याचं प्रशिक्षण देतात. बहुतेक वेळा तरसे सुध्दा काही मोठ्या प्राण्याची शिकार बनतात.

Hyena Fish Information In Marathi

भारतीय संस्कृतीत तरसाचे महत्त्व :

भारतीय संस्कृतीत तरस प्राण्याला फारसे महत्त्व नाही, परंतु काही देशातील ऐतिहासिक गोष्टीत या प्राण्याला खूप महत्व आहे. आफ्रिकेत स्पॉटेड तरस त्यांच्या लोककथा आणि पौराणिक चित्रणांमध्ये भिन्न आहेत, ज्या वांशिक गटातून कथा उद्भवतात त्यावर अवलंबून असतात. या देशात अनेक ठिकाणी त्यांच्या संस्कृतीत तरस प्राण्याचे कोरीव काम केले आहे. या देशातील कथांमध्ये सुध्दा या प्राण्याचा उल्लेख केला आहे. येथील काही लोक या प्राण्याला पवित्र मानतात तर काही अपवित्र मानतात.

तरस प्राण्याचे महत्व :

तरस हा प्राणी नैसर्गिक दृष्टीकोनातून हा एक महत्वाचा प्राणी आहे, कारण तरस प्राणी हा अनेक प्राण्याचे मृत शरीर खातो. ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते, आणि जंगलातील अनेक छोटे मोठे प्राणी तसेच किडा किटकुल तरस प्राणी खातात. यामुळे निसर्गात त्यांची संख्या संतुलित राहते आणि रोगराई पसरत नाही. म्हणून तरस हा एक महत्वाचा प्राणी आहे. आफ्रिकेतील काही आदिवासी प्रजाती तरस प्राण्याला पाळीव बनवून कला दाखवतात.

तरस प्राण्याच्या प्रजाती :

तरस हा एक जंगली आणि स्तनन प्राणी आहे, या प्राण्याच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन सध्या 4 प्रजाती जिवंत आहेत.

तपकिरी तरसे : तपकिरी तरसे हे आफ्रिका आणि पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. ही प्रजाती भारतात सुध्दा पाहायला मिळते, ही लहान मुलांची शिकार करणारी प्रजाती म्हणून ही ओळखली जाते.

पट्टेदार तरसे : पट्टेदार तरसे हे आफ्रिकेतील काही भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सध्या ही प्रजाती धोक्यात आली आहे, हे प्राणी जास्त पशुधनावर हल्ले करून शिकार करतात.

ठीपकेदार तरसे : ठिपकेदार तरसे हे आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे प्राणी मोठ्याने आवाज करून शिकार करतात, ही प्रजाती आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.

तरसाची संख्या कमी होण्यामागची कारणे :

पूर्वी तरसाच्या अनेक प्रजाती अस्तिवात होत्या परंतु सध्या पूर्ण जगात तरसाच्या फक्त चार प्रजाती जिवंत आहेत. या प्राण्याची संख्या कमी होण्यामागची कारणे म्हणजे अवैध जंगलतोड, अवैध शिकार, यामुळे तरस प्राणी दिवसाने दिवस कमी होत चालले आहेत. भारतात तरस प्राणी खूप कमी होत आहे, शिकार आणि जंगलतोड रोखली नाहीतर हे प्राणी एक दिवस पूर्ण नष्ट होतील.

तरस प्राण्याची हाड, नखे, मास आणि कातळीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. अनेक देशात यांच्या हाडापासून अनेक औषधी तयार केल्या जातात. यामुळे त्यांची शिकार केली जाते, तरस प्राण्याची कमी होत असलेली संख्या पाहुणे अनेक राष्ट्रीय अभ्यारणे तयार करून तिथे त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

FAQ


तरस काय खातो?

तरसाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोळकर यांच्याशी संपर्क केला. कुकडोळकर म्हणाले, ”तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांची हडे उरलेले मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन देखील ते खातात.


तरस प्राण्याला इंग्रजीत काय म्हणतात?

आफ्रिका आणि दक्षिण आशियातील कुत्र्यासारखे निशाचर सस्तन प्राणी जे मुख्यतः कॅरियन खातो . हायना, हायना

तरस प्राण्याची वागणूक कशी आहे

हिवाळ्यात, ते दैनंदिन फीडर म्हणून काम करतील आणि दिवसभर झोपेत बिळात घालवतील

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment