क्रोकोडाइल प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Ice Fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Crocodile Ice Fish Information In Marathi या माशाला मराठी मध्ये आर्टिक आईस मासा असे म्हणतात तर इंग्लिशमध्ये क्रोकोडाइल फिश असे सुद्धा म्हटले जाते. हे मासे पांढऱ्या रक्ताच्या माशांची एक प्रजाती आहे. हे मासे अंटार्टिकाच्या आसपास असलेल्या महासागरांमध्ये आढळून येतात. हे मासे कुटुंबाने राहतात. त्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. यांच्या अंगामध्ये लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन हे प्रथिने नसतात. त्यांच्या शरीरामध्ये अँटी फ्रिज प्रथिने असतात हे प्रथिने जगाच्या दक्षिणेकडील बर्फाच्या थंड पाण्यापासून संरक्षण देतात. क्रोकोडाइल आइस माशाच्या 16 प्रजाती अस्तित्वात आहेत. तर चला मग या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Crocodile Ice Fish Information In Marathi

क्रोकोडाइल प्राण्याची संपूर्ण माहिती Crocodile Ice Fish Information In Marathi

क्रोकोडाइल फिश कुठे आढळतात :

बर्फातील माशांची संख्याही दक्षिणे महासागराच्या अटलांटिक महासागर आणि भारतीय क्षेत्रांमध्ये तसेच अंटार्टिकाच्या आसपासच्या महाद्वीपिय सेल्फ वाटर मध्ये आढळून येतात. हे सर्व मासे फिश म्हणून ओळखले जाते तसेच ते मत्स्य बक्षी आहेत आईस फिश हे सामान्यतः हल्ला करणारी शिकारी नाही; परंतु त्यांच्या भुकेपोटी दीर्घकाळ टिकून राहू शकतात हे मासे त्यांच्या शरीराच्या अर्ध्या पट लांब व भारी वजनाचे मासे सुद्धा खाऊ शकतात. त्यांची लांबी 25 ते 50 सेंटीमीटर असते.

नावमगर
वजन६ किलो ते ९०० किलो
आयुष्य५० ते ७५ वर्षे
आहारमासे, पक्षी, बेडूक

क्रोकोडाइल फिश काय खातात?

कोडाइल आईस फिश हे मासे खातात तसेच ते क्रीम सुद्धा खातात. हे मासे हल्ला करणारे शिकारी असून बऱ्याचदा त्यांच्या उपासमारीमुळे सुद्धा त्यांना उपाशी राहावे लागते. हे मासे अंटार्टिकाच्या आसपासच्या महाद्वीपिय महासागरांमध्ये आढळून येतात.

Crocodile Ice Fish Information In Marathi

क्रोकोडाइल आईस फिश कसे दिसतात?

क्रोकोडाइल फिश हे मगराच्या तोंडासारखे दिसतात. जणू काही मगरीचा छोटसं पिल्लू दिसतं. या माशाचे तोंड हे मगराच्या तोंडासारखे असते तसेच त्यांच्या तोंडामध्ये असणारे दात सुद्धा तीक्ष्ण असतात. लांबट आकाराचे तोंड इतर माशाप्रमाणे शरीर त्यामुळे याला क्रोकोडाइल फिश असे म्हणून ओळखले जाते. या माशाचे वजन एक ते दोन किलो पर्यंत असते तसेच त्यांची लांबी ही 50 सेंटीमीटर पर्यंत असते.

Crocodile Ice Fish Information In Marathi

FAQ


मगर कुठे राहतो?

मगर उभयचर (जमिनीवर व पाण्यात राहणारा) प्राणी आहे. शेपटीचा उपयोग त्याला पोहण्याच्या कामी होतो. शेपूट दोन्ही बाजूंनी चपटे असते.


मगर किती वेळ झोपू शकतो?

दिवसातून किमान 17 तास 


मगरी काय खातात?

कीटक, मासे, लहान बेडूक, सरडे, क्रस्टेशियन आणि लहान सस्तन प्राणी


मगर हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

मोठे जलचर सरपटणारे प्राणी 

मगरी स्वतःचे संरक्षण कसे करतात?

अशा दीर्घकाळ टिकून राहिलेल्या गटाचे सदस्य म्हणून, मगर आणि मगरींच्या त्वचेमध्ये अनेक रूपांतरे असतात, ज्यात डायव्हिंग करताना त्यांचे डोळे आणि कान पाणी घट्ट करणारे फ्लॅप आणि त्वचेचे संरक्षण करणारे आणि पाण्याचे नुकसान टाळणारे आर्मर्ड स्केल यांचा समावेश आहे .

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment