Weasel animal Information In Marathi वीझल हा लहान तसेच मांसाहारी सस्तन प्राणी आहे. हा प्राणी मुष्टिलीडी या कुळामध्ये येतो. या कुळाच्या बऱ्याचशा प्रजाती आहेत, जे प्राणी वीझल म्हणून ओळखले जातात. या प्राण्यांच्या 12 जाती आहेत व त्यांचा प्रसार जगामध्ये अनेक प्रदेशात आहेत. हे प्राणी आशिया, युरोप, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग येथे आढळून येतात .
वीझल माकड संपूर्ण माहिती Weasel animal Information In Marathi
हे प्राणी एकट्यानेच शिकार करतात. या प्राण्यांचा विणीचा हंगाम निश्चित झालेला नाही परंतु या प्राण्यांचा जेव्हा विणीचा हंगाम येतो तेव्हा पिल्ले सोबत असतात. भारतातील हिमालयीन प्रदेशांमध्ये आढळणारे वीझल हे सायबेरिक प्रजातीचे असून त्यांच्या शरीराशीला मी 30 सेंटिमीटर लांब असते व शेपटी ही 15 सेंटीमीटर लांब असते. त्यांचा प्रसार हिमालय पर्वतात भारताच्या सीमेबाहेर मध्य व पूर्व आशिया तसेच उत्तर म्यानमार व जावा येथे झालेला आहे. तर चला मग या प्राण्यांविषयी आणखीन सविस्तर माहिती पाहूया.
आयुष्य | अंदाजे 30 वर्षे |
वजन | नराचे वजन ६–९ किग्रॅ., तर मादीचे वजन ५–८ किग्रॅ |
उगम | आफ्रिका |
जाती | 12 |
लांबी | 12 ते 15 सेंटीमीटर असते याची शेपटी 2.5 ते 15 सेंटीमीटर पर्यंत |
वीझल हे प्राणी कोठे आढळतात?
जगामध्ये अनेक प्रदेशात या प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळून येतात. हे प्राणी मांसाहारी असून खूप चपळ धीट व रक्तपिसासूरतीचे असतात. हे प्राणी आशिया, युरोप, उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग येथे आढळून येतात. वीझल हा प्राणी खूप धीट सपण व रक्त पिसासूवृत्तीचा आहे.
हा प्राणी खडक वृक्षांच्या मुळाखाली तसेच लाकडांच्या ढोल्यामध्ये राहतो. बऱ्याचदा हा प्राणी इतर प्राण्यांच्या बिळामध्ये सुद्धा वस्ती करतो. डोंगरी प्रदेशातील खेड्यांमध्ये आढळणारा वीझल हा प्राणी भिंती घराच्या जमिनी किंवा धाबे यांच्यातील बीळामध्ये सुद्धा राहतो. हा प्राणी उड्या मारत चालतो, वासाच्या मदतीने तो शिकारचा पाठलाग करतो तसेच पाण्यामध्ये सुद्धा हा उत्तम प्रकारे पोहू शकतो.
वीझल हे प्राणी काय खातात ?
वीझल हे प्राणी मांसाहारी प्राणी आहेत. हा प्राणी त्याच्या आहारामध्ये उंदीर भोस इतर कृतक प्राणी तसेच मासे बेडूक, पक्षी व पक्षांची अंडी किंवा सरपटणारे प्राणी व कीटक यांचा समावेश करतो. तसेच हे प्राणी रात्रीच्या वेळी शिकार करतात. हे प्राणी खादाड परभक्षक जीवांवर त्यांची उपजीविका करतात.
हे प्राणी डोंगरी प्रदेशातील खेड्यांमध्ये आढळतात. हे प्राणी भिंती घराच्या जमिनी व धाबे यांमधील बिळांमध्ये आढळून येतात. हे प्राणी कोंबड्या किंवा कबुतरांच्या खुराड्यांवर हल्ला करतात. त्यांना खाण्यापेक्षा जास्त पक्षी मारून टाकण्यात मजा वाटते व त्यांचे रक्त पितात. हे प्राणी धीट असल्यामुळे त्यांच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांवर सुद्धा हल्ला करतात.
या प्राण्यांची शारीरिक रचना :
वीझल या प्राण्यांचे शरीर लांबट तसेच सडपातळ असते तसेच या प्राण्याची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते याची शेपटी 2.5 ते 15 सेंटीमीटर पर्यंत लांब व बारीक असून टोकाला निमुळते असते. या प्राण्याचे वजन 42 ते 280 किलोग्रॅम पर्यंत असते. वीझलची अस्तित्वात असलेली मांसाहारी प्राण्यांमध्ये सर्वात लहान प्रजाती रिक्झोसा ही आहे. यांच्या शरीराची लांबी 15 सेंटीमीटर असून शेपटी 2.8 सेंटीमीटर लांब असते तसेच याचे वजन 30 ते 70 ग्रॅम असते.
सामान्यता वीझलचे डोके हे लहान असून चपटे असते व या प्राण्याची मान लांब असते तसेच त्यांची मान वळवता येणारी ही मान असते, त्यांचे पाय आखूड व प्रत्येक पायाला पाच बोटे आणि बोटाला तीक्ष्ण वाकड्या नख्या असतात. बोटे त्यांची जुळलेली असून वीझल बोटांवर चालतात तसेच अंगावरील केस काळे व दाट असतात.
उन्हाळ्यामध्ये त्यांच्या पाठीचा रंग तपकिरी तसेच हिवाळ्यामध्ये पोटाकडील भागांवर पांढरी किंवा पिवळसर रंग येतो. हे प्राणी उत्तर तसेच समशीतोष्ण प्रदेशांमध्ये हिवाळ्यामध्ये त्यांचा रंग पांढरा होतो.
भारतातील हिमालयीन प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या रिझल्ट हे सायबेरिक प्रजातीचे असून त्यांच्या शरीर 30 सेंटिमीटर लांब असते व शेपटी ही 15 सेंटीमीटर लांब असते तसेच त्यांचा प्रसार हिमालय पर्वतात भारताच्या सीमेबाहेर मध्य व पूर्व आशिया तसेच उत्तर म्यानमार व जावा येथे झालेला आहे.
हिमालयात ही समशीतोष्ण व आल्पीय जंगलांमध्ये तसेच खुल्या गवताळ, झुळपाळ प्रदेशांमध्ये राहते. यांचा रंग लाल खेकड्यांसारखा भडक ते चॉकलेटी असतो. तसेच पाठीच्या व पोटाकडील रंगांमध्ये त्यांच्या फरक नसतो.
वीझल या प्राण्यांची जीवन पद्धती :
हे प्राणी एकट्यानेच शिकार करतात. या प्राण्यांचा विणीचा हंगाम निश्चित झालेला नाही परंतु या प्राण्यांचा जेव्हा विनिता हंगाम येतो, तेव्हा पिल्ले सोबत असतात तसेच एका वेळेला तीन ते तेरा पिल्ले जन्माला येतात. वर्षातून एक ते दोन वेळा विण होते व त्यांचा गर्भधारणेचा कालावधी 335 ते 337 दिवसांचा असतो.
सामान्यपणे वीझल जमिनीतील बिळामध्ये किंवा ढोलीतील पानापासून घरटे तयार करतो व त्यामध्ये आपल्या पिल्लांची काळजी घेतो. यांचे आयुष्य 8 वर्ष असते. बंदीवासामधील या प्राण्यांचे आयुष्य दोन ते तीन वर्ष आणखीन वाढते.
वीझल या प्राण्याचे प्रकार :
उत्तर आफ्रिकी ठिपकेदार वीझल : ही प्रजाती शेतांमध्ये आढळून येते तसेच त्यांच्या शरीरावर काळे पांढरे ठिपके असतात. या प्राण्यांची लांबी 23 ते 29 सेंटीमीटर असून त्यांची शेपटी 13 ते 18 सेंटीमीटर लांब असते तसेच या प्राण्यांचा चेहरा व पाठीप्रमाणे शेपटीवर सुद्धा ठिपके असतात. म्हणून या प्राण्यांना ठिपकेदार वीझल हे नाव देण्यात आले.
आफ्रिकी पट्टेरी किंवा केप वीझल : ही जाती कांगोच्या दक्षिण प्रदेशात आढळून येते. त्यांचे शरीर 35 सेंटीमीटर लांब असते. तसेच त्यांची शेपटी 15 ते 25 सेंटीमीटर लांब असते. अंगावर पिवळसर व काळेपट्टी असतात. त्यांच्या शरीराची खालची बाजू ही काळ्या रंगाची असते व शेपटी पांढऱ्या रंगाची असते. हे प्राणी खूपच चपळ, धीट व रक्त पिसासू वृत्तीचे असतात.
भारतातील हिमालयीन वीझल या जातीच्या प्राण्यांचे शरीर हे 30 सेंटिमीटर लांब व शेपटी 15 सेंटीमीटर लांब असते. यांचा प्रसार हिमालय पर्वततात भारता बाहेरच्या सीमे बाहेर झालेला आहे. मध्य व पूर्व आशियामध्ये तसेच उत्तर म्यानमार व जावा येथे हे प्राणी मोठ्या संख्येने आढळून येतात. हिमालयामधील समस्येतोष्ण व आल्पिय जंगलांमध्ये तसेच खुल्या गवताळ व झुडपाळ प्रदेशांमध्ये हे प्राणी राहतात. यांचा रंग लाल खेकड्याचे रंगासारखा गर्द चॉकलेट असतो.
पॅटॅगोनियन वीझल : ही दक्षिण अमेरिकेतील जाती असून ती अर्जेंटिना व चिनीमधील पंपास प्रदेशांमध्ये आढळते. यांची शरीराची लांबी 30 ते 35 सेंटीमीटर लांब असून त्यांची शेपटी 6 ते 9 सेंटीमीटर लांब असते. यांच्या शरीराचा रंग करडा असतो, त्यांच्या खालची बाजू गर्द तपकिरी असून कपाळावरील आडवा पांढरा पट्टा मानेच्या दोन्ही बाजूंनी जातो.
FAQ
वर्वेट माकडाचे आयुष्य किती असते?
अंदाजे 30 वर्षे
वेर्व्हेट माकड काय खातात?
पाने, डिंक, बिया, काजू, गवत, बुरशी, फळे, बेरी, फुले, कळ्या आणि कोंब
वर्वेट माकडाचा उगम कोठे झाला?
व्हर्व्हेट माकड (क्लोरोसेबस पायजेरिथ्रस), किंवा फक्त व्हर्व्हेट, आफ्रिकेतील मूळ Cercopithecidae कुटुंबातील एक जुने जागतिक माकड आहे.
वर्वेट माकडांचे गोळे निळे का असतात?
अशा प्रकारे निळा रंग टिंडल मेलेनिनच्या थरावर पसरल्यामुळे होतो. मेलेनोसाइट क्रमांकातील बदल किंवा मेलेनोसोम्सच्या प्रसारामुळे अंडकोषाच्या रंगात फरक पडला नाही. फिकटपणा द्रव इंजेक्शनने प्रेरित केला होता, आणि द्रव काढून टाकून निळापणा पुनर्संचयित केला जाऊ शकतो.
वर्वेट माकडांना तुम्ही कसे नियंत्रित करता?
तुम्हाला संभाव्य अन्नाचे सर्व स्रोत काढून टाकण्याची विनंती केली जाते जसे की: फळझाडे आणि भाजीपाला बाग जे अन्न स्रोत म्हणून काम करतात आणि ते एकतर बंद किंवा काढून टाकले पाहिजेत; सर्व डस्टबिन हे व्हर्व्हेट माकड प्रूफ असावेत; जर प्राणी आवारात आश्रय घेत असतील तर तुम्हाला त्यांचे स्त्रोत काढून टाकणे किंवा काढून टाकणे आवश्यक आहे …