पाखरू मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Flying Fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Flying Fish Information In Marathi पाखरू मासा ही एक सागरी माशाची प्रजाती आहे. तसेच बऱ्याचदा पाण्याच्या पृष्ठभागावर सुद्धा तरंगतो व पाण्यामध्ये सुद्धा राहतो. हा मासा समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन उडी मारून पुन्हा पाण्यामध्ये जातो. या माशांना पाखरू मासा म्हटले जाते, यांच्या प्रजाती जगभर आणून येतात. या माशांच्या 9 प्रजाती व 64 जाती यांच्या आढळून येतात.

Flying Fish Information In Marathi

पाखरू मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Flying Fish Information In Marathi

हे मासे उष्ण प्रदेशातील समुद्रामध्ये राहतात. त्यांचे वक्षपर विस्तीर्ण पडद्यांनी बनलेले असते. ते पंखाप्रमाणे काम करतात. पाखरू मासे त्यांच्या बळकट शेपटी साठी ओळखले जातात. हे मासे शेपटीला रेटा देऊन पाण्याच्या पृष्ठभागावर उसळी मारून झेप घेतात आणि त्यांच्या पंखाच्या सहाय्याने काही अंतर हवेमध्ये तरंगत पार करतात. हे एक त्यांची वैशिष्ट्य आहे त्यामुळे यांना पाखरू मासा असे म्हटले जाते; परंतु ते पक्षाप्रमाणे उडू शकत नाही. तर चला मग या मास्या विषयी सविस्तर माहिती पाहूया.

प्रजाती9
जाती64
आहारझिंगे, माशांची अंडी, सूक्ष्म प्लवक
लांब15 ते 45 सेंटिमीटर
वेगतासाला 70 किलोमीटर

पाखरू मासे कुठे आढळतात?

हे मासे समुद्रामध्ये महासागरांमध्ये राहतात. त्यांच्या काही जाती भारताच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा आढळून येतात. काही जाती कोकण किनारपट्टीवर सुद्धा आढळून येतात. उडणाऱ्या मासांचा देश बार्बाडोसला म्हटले जाते. येथील समुद्रामध्ये या माशांची संख्या बहुतांश आहे तसेच या देशाचे हे मासे राष्ट्रीय चिन्ह सुद्धा आहे. हे एक बेट आहे बेटाच्या सभोवतालच्या उबदार प्रदेशात अधिक महासागर आणि व्हेनेझुएला मधील ओरीनोको नदीमध्ये हे मासे स्थलांतरित झाले.

हे मासे सहसा महासागरांच्या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहतात. ते लाल आणि भूमध्य सागरामध्ये सुद्धा आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये हे मासे पूर्व अटलांटिकच्या किनाऱ्यावर येतात. पॅसिफिक फ्लाईंग माशांच्या काही प्रजाती ह्या प्रवाहासह दक्षिणेकडील भागांमध्ये स्थलांतरित होतात. बऱ्याच प्रजाती ह्या इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये राहतात.

पाखरू मासा काय खातो?

हे मासे त्यांच्या आहारामध्ये झिंगे, माशांची अंडी, सूक्ष्म प्लवक यांचा समावेश करतात.

Flying Fish Information In Marathi

पाखरू मासा याचे शारीरिक वर्णन :

पाखरू माशांचे शरीर 15 ते 45 सेंटिमीटर लांब असते. तसेच पृष्ठपर व गुदपर शेपटीच्या अगदी जवळ असतात. वक्षपर हे विस्तृत्व पातळ पडद्यांचे बनलेले असते. काळपट रंगाच्या या वक्षपरावर काही जातींमध्ये ठळक काळे ठिपके दिसतात.

शरीरावर मध्यम आकाराचे चमकते चंदेरी खवली सुद्धा दिसतात. त्यांचे तोंड वळलेली असते तसेच डोळे मोठे असतात. शत्रूंपासून बचाव करण्यासाठी किंवा भक्षांचा पाठलाग करताना पाखरू मासे पाण्यामध्ये बाहेर येऊन तरंगतात व पाण्याबाहेर येण्यापूर्वी ते पोहण्याचा वेग अतिशय वाढवतात व उसळी घेऊन शरीर पाण्याबाहेर काढतात व त्यांचे वक्षपर पसरवतात.

पक्षपराने पाण्यावर तरंगण्यासाठी नागमोडी मार्गाने फटकारी देत पुढे पुढे सरकतात आणि शेपटीला रेटा देऊन पाण्यामध्ये पूर्णपणे झेपवतात हे पाण्याखाली उसळी घेण्यापूर्वी त्यांचे शरीर काही सेकंद हलवून गती प्राप्त करतात व तासाला 70 किलोमीटर वेगाने ही मासे उडू शकतात. जेव्हा हे मासे पाण्यामध्ये जातात तेव्हा वक्षपर मिटून घेतात व शेपटीने पाण्यावर तर होण्यासाठी पुन्हा झटका देतात व तरंगण्याची गती प्राप्त करतात.

पाखरू माशाचे जीवन :

या माशांचा प्रजनन काळ वर्षभर असतो, तरीसुद्धा मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रजनन संख्या वाढते. त्यांच्या अंड्यांना लांब तंतू असतात, त्यामुळे अंडी एकमेकात किंवा पान वनस्पतींमध्ये गुंतून राहतात. या परिस्थितीत अंडी उबवून पिल्ले बाहेर येईपर्यंत अंडीही पाण्यावर तरंगत राहतात. समुद्रातील डॉल्फिन सारखे संस्थान प्राणी या माशांची शिकार करतात.

 Flying Fish Information In Marathi

पाखरू माशाचे प्रकार :

फ्लाईंग फिश म्हणजेच उडणारा मासा हा गारफिश यांच्याशी संबंधित आहे. हे मासे समुद्रांमध्ये राहतात. त्यांच्या कुटुंबांमध्ये 9 प्रजाती व 52 जाती यांचा समावेश आहे. माशांची शरीर लांबलचक असते तसेच त्यांचे रंग पाण्याच्या वरच्या थरात राहणारा सर्वच माशांच्या पेक्षा थोडे भिन्न आहे. त्यांची पाठ गडद रंगाची असून पोट व बाजू पांढऱ्या चांदीच्या रंगाच्या आहेत. पाठीचा रंग निळा ते राखाडीत असू शकतो.

या माशांच्या संरचनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाढलेले पंख हे आहे. मोठ्या पंखाच्या सहाय्याने हे मासे अधिक आकर्षक दिसतात. यांच्यामध्ये दोन पंख असलेले मासे आणि चार पंख असलेले मासे असे त्यांचे प्रकार पडतात. एक किंवा दोन मिनिट समुद्राच्या पाण्यावर उडून पुन्हा पाण्यामध्ये उडी मारतात. त्यांनाही त्यांच्या पंखाच्या सहाय्याने शक्य होते.

उडणाऱ्या माशांची शारीरिक रचना ही असामान्य आहे. या माशाचे वजन एक किलोपर्यंत असते किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते तसेच या माशांची लांबी 50 सेंटिमीटर लांब असते. यांच्या प्रजातीनुसार त्यांच्यामध्ये थोडीफार भिन्नता पाहायला मिळते.

हे मासे त्यांच्या आहारामध्ये फिश रो आणि बरेच काही मासे खातात. अंधारात हे मासे प्रकाशाकडे आकर्षित होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या माशांमध्ये उडण्याची क्षमता सारखी नसते आणि हे मासे केवळ हवेतील हालचालींचे नियमन करू शकतात.

उडणारे मासे काय खातात?

उडणारे मासे विविध प्रकारचे पदार्थ खातात, परंतु प्लँक्टन त्यांच्या आहाराचा मोठा भाग बनवतात. ते कधीकधी लहान क्रस्टेशियन्स देखील खातात.

उडणारा मासा म्हणजे काय?

उडणारा मासा जरासा सार्डिनसारखा दिसतो (जरी खरोखर कॉडसारखा नसतो). त्याचे लांब, टॉर्पेडो-आकाराचे शरीर, निळे किंवा चांदीचे तराजू आणि अनुलंब काटे असलेली शेपटी असते. आतापर्यंत सर्वात ठळक वैशिष्ट्ये म्हणजे डोक्याजवळील पंखांच्या आकाराचे पेक्टोरल पंख जे त्यांना हवेतून सरकण्यास सक्षम करतात.

उडणाऱ्या माशांसाठी कोण प्रसिद्ध आहे?

फ्लाइंग फिश या नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकेल फेल्प्सने विजय मिळवला आहे.

उडणारे मासे कुठे खाल्ले जातात?

बार्बाडोस

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment