Anaconda Animal Information In Marathi ॲनाकोंडा ही एक अजगर यांच्या प्रजातीतील सर्वात मोठी प्रजाती आहे. ही प्रजाती पाण्यामध्ये राहते, ॲनाकोंडा हे निशाचर असून ते मासभक्षी प्राणी आहेत. त्यांच्या जीवनातील बहुतांश आयुष्य हे पाण्यामध्येच घालवतात. ॲनाकोंडा पाण्यामध्ये खूप वेगाने पोहू शकतात. ॲनाकोंडा हे पाण्यामध्ये पोहतात. तसेच पाण्याच्या पृष्ठभागावर सुद्धा वेगाने धावू शकतात.
पान अजगर प्राण्याची संपूर्ण माहिती Anaconda Animal Information In Marathi
ॲनाकोंडाला जेव्हा पाण्यामध्ये एखादी शिकार सापडते. तेव्हा ती शिकार तो खाल्ल्याशिवाय राहत नाही पकडून त्याच्या शरीराभोवती विळखा घालतो, गुंडाळतो नंतर तिला गिळून घेतो. गुंडाळल्यामुळे शिकारीचा जीव गुदमरतो आणि तो मरण पावतो. एखाद्या मूवीमध्ये, चित्रांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहिले असेल. खूपच भयावह भीतीदायक असतात.
वजन | हिरव्या आनाकोंडा: ५५० पौंड (२५० किलोग्राम) |
आहार | मांसाहारी, पक्ष्यांचा, मामल्यांचा आणि सरीसृपांचा |
वासस्थळ | उष्णकटिबंधीय वनस्पतींच्या जंगल, तळमटार, किनारपटांव आणि नद्या |
वर्तनशीलता | एकटा, मुख्यत: रात्री वेळेत सक्रीय |
प्रजनन | अंतर्जातीय प्रजनन, प्रसवीत जीव जन्माच्या बच्च्यांना |
संरक्षण स्थिती | हिरव्या आनाकोंडा: लघु अशा चिंता नाही (IUCN लालसूची) |
तर चला मग आज आपण ॲनाकोंडा कुठे राहतात? काय खातात? त्यांची जीवन पद्धती कशी असते? या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ॲनाकोंडा कुठे आढळतात?
ॲनाकोंडा हे भारतामध्ये आढळून येत नाही, हे मध्य अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय दक्षिण भागामध्ये आढळणारे आहेत. हे प्राणी बुईडी कुळातील मोठ्या आकाराचा साप म्हणून ओळखता येतो परंतु त्याला साप म्हणून चालणार नाही.
हे प्राणी पाण्यामध्ये दलदलीच्या प्रदेशामध्ये राहणे पसंत करतात. याला पान अजगर सुद्धा म्हणतात. त्या व्यतिरिक्त पिवळ्या रंगाचा ॲनाकोंडा हा बोलीव्हिया पॅराग्वे आणि पश्चिम ब्राझील मधील पॅटानल प्रदेशातील ईशान्य अर्जेंटिना तसेच उत्तर उरूग्वेपर्यंतच्या नदी परिसरामध्ये तसेच उपनद्यांमध्ये आढळून येतो.
कारण हा भाग सतत वाचत राहतो व येथे नेहमी पाणी असते. दलदलीचा प्रदेश येथे मंद गतीने चालणाऱ्या नद्या असतात. अशी प्रदेश ॲनाकोंडा यांना पसंत असतात, त्यामुळे हे प्राणी अशा प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतात.
ॲनाकोंडा काय खातात?
ॲनाकोंडा हे चालक शिकारी आहेत, हे शिकार करताना संधी साधून शिकार हस्तगत करतात. हे एक प्रकारचे संधी साधू शिकारी आहेत. हे प्राणी मासे, पक्षी, लहान संस्थान प्राणी, हरीण पाण्यातील प्राणी त्या व्यतिरिक्त बरेच काही खातात. ॲनाकोंडा हे मोठ्या प्राण्यांना सुद्धा खातात. मादी बऱ्याचदा माणसांना देखील खाताना दिसली. हे प्राणी जलचर असल्यामुळे पाण्यामधील असणारे उभयचर प्राणी पक्षी मासे सरपटणारे प्राणी इत्यादी खातात.
ॲनाकोंडाचे शारीरिक वर्णन :
ॲनाकोंडाची लांबी साधारणपणे नऊ मीटर पर्यंत असते तसेच त्याचे वजन 250 किलो ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त असते. यांचा रंग तपकिरी, काळा पिवळा, हिरवा असून बऱ्याच ॲनाकोंडाच्या पाठीवर गडद असे ठिपके असतात.
ते ठिपके काळ्या रंगाचे व अंडाकृती असतात. तर त्याच्या पोटाकडच्या भागावर पांढुरक्या भागावर काळी वलय असतात. यांची टोके लांबट चपटे आणि मानेपासून स्पष्ट वेगळे दिसते तसेच त्यांचे मास हे प्रमुख भक्ष असून हे ॲनाकोंडा मांस भक्षी प्राणी आहेत.
ॲनाकोंडा सरपटणारे लहान प्राणी पक्षी तसेच पाण्यामध्ये उपजीविका भागवणारे इतर प्राण्यांची सुद्धा शिकार करतो व त्यांना खातो. बऱ्याचदा मोठ्या प्राण्यांची सुद्धा ॲनाकोंडा शिकार करतो. ॲनाकोंडा शिकार करत असताना सर्वप्रथम भक्षभोवती आपल्या शरीराची घट्ट वेटोळी करून त्याला गुदमरून मारून टाकतो आणि नंतर त्याला गिळून घेतो. तसे शत्रूपासून बचाव करताना हे निसटून जाण्याच्या प्रयत्नात असतात.
एखाद्या शत्रूच्या ताब्यातून निसटण्यास अशक्य असल्यास ते त्यांना जोरात चावा घेतात. ॲनाकोंडा ही विषारी नसतात परंतु त्यांच्या चाव्यामुळे खोलवर जखमा होतात. ॲनाकोंडा मध्ये हिरवा ॲनाकोंडा ही सर्वात मोठी व वजनदार प्रजाती आहे तसेच ही सर्वात लांब व त्याची ताकद खूप जास्त असते.
त्याची लांबी 5.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. यांच्या मादींची लांबी 4.6 मीटर एवढी असते तसेच त्यांचे वजन 30 ते 80 किलो पर्यंत असते. ॲनाकोंडा हे अमेरिकेतील सर्वात मोठा साप आहे. जाळीदार अजगरंपेक्षा किंचित लहान असतात.
ॲनाकोंडा याची जीवन पद्धती :
या प्राण्यांमध्ये ॲनाकोंडाची मादी ही नर ॲनाकोंडा पेक्षा मोठी असते. मादीला दरवर्षी 20 ते 40 पिल्ले होतात. त्यांची लांबी 90 सेंटीमीटर असते जन्मल्याबरोबर पिल्ले स्वतंत्रपणे राहतात. तसेच जंगलातील हिरवे ॲनाकोंडा साधारणपणे दहा वर्ष जगतात. जर ते बंदिवासात असतील तर तीस वर्षापर्यंत सुद्धा किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्य जगू शकतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड यांच्या रेकॉर्डमध्ये 37317 दिवस वयाचा हिरवा ॲनाकोंडा आहे.
दक्षिण आफ्रिकेमधील हिरवे ॲनाकोंडा मोठ्या शिकाऱ्यांना खाऊन आपले पोट भरतात तसेच शिका करत असताना त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कधी कधी दुखापत होते. अधून मधून ते सुद्धा गंभीर होतात यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.
ॲनाकोंडाचे प्रकार :
ॲनाकोंडाचे मुख्यतः चार प्रकार करून येतात, त्यामध्ये हिरवा ॲनाकोंडा पिवळा ॲनाकोंडा, गडद ठिपके असलेला ॲनाकोंडा व जाळीदार ॲनाकोंडा सर्वच ॲनाकोंडा मासाहारी असून त्यांची भक्ष पकडण्याची सवय एकसारखे आहे. तसेच त्यांच्या प्रजातीनुसार रंग, आकार व त्यांची भक्षावर झडप मारण्याची ताकद पोहण्याची क्षमता ही त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते.
पिवळा ॲनाकोंडा : पिवळा ॲनाकोंडा यांची सरासरी लांबी 3.3 ते 4 मीटर पर्यंत असू शकते. कधी कधी यांची लांबी वाच मीटर सुद्धा आढळून येते मादी सामान्यतः नर अँनाकोंडा पेक्षा जास्त लांब असून तिचे वजन सुद्धा जास्त असते. याचा रंग गडद तपकिरी असून त्याच्या अंगावर काळे डाग तसेच रेषा आच्छादलेल्या असतात. ह्या पिवळ्या सोनेरी किंवा हिरव्या पिवळ्या रंगाच्या असतात.
पिवळा ॲनाकोंडा हा बोलीविया पॅराग्वे आणि पश्चिम ब्राझीलमध्ये आढळून येतो. हे ॲनाकोंडाचा जलदरीचा प्रदेश तसेच उत्तर उरूग्वेपर्यंतच्या नदी परिसरामध्ये तसेच उपनद्यांमध्ये आढळून येतो. कारण हा भाग सतत वाचत राहतो व येथे नेहमी पाणी असते. दलदलीचा प्रदेश येथे मंद गतीने चालणाऱ्या नद्या असतात अशी प्रदेश ॲनाकोंडा यांना पसंत असतात, त्यामुळे हे प्राणी अशा प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतात.
हिरवा ॲनाकोंडा : हिरवा ॲनाकोंडा हा पूर्व दक्षिण अमेरिकेमध्ये तसेच कोलंबी या गयानास पेरू बिलीव्हीया, ब्राझील, त्रिनीनाद बेट तसेच उत्तर उरूग्वेपर्यंतच्या नदी परिसरामध्ये तसेच उपनद्यांमध्ये आढळून येतो. कारण हा भाग सतत वाचत राहतो व येथे नेहमी पाणी असते. दलदलीचा प्रदेश येथे मंद गतीने चालणाऱ्या नद्या असतात. अशी प्रदेश ॲनाकोंडा यांना पसंत असतात, त्यामुळे हे प्राणी अशा प्रदेशांमध्ये राहणे पसंत करतात.
हिरवा ॲनाकोंडा पाण्यामध्ये राहतो तसेच पाण्यामध्ये त्याची त्वचा बुडलेली व डोके वर असते. नाकाची छिद्री त्याच्या डोक्यावर असतात, त्यामुळे ती जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडलेली दिसतात. शिकार जेव्हा समोर येते तेव्हा अचानक त्याच्यावर हमला करतात व त्याला वेटोळी घालून पाण्यात बुडून मारतात व नंतर गिळून घेतात. हिरवा ॲनाकोंडा च्या जीवनातील बहुतांश भाग हा पाण्यामध्ये जातो.
FAQ
अजगर कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?
अजगर म्हणून ओळखले जाते, हे आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारे बिनविषारी सापांचे एक कुटुंब आहे. त्याच्या सदस्यांमध्ये जगातील काही सर्वात मोठे साप आहेत. सध्या दहा प्रजाती आणि 39 प्रजाती ओळखल्या जातात.
जगातील सर्वात प्राणघातक अजगर कोणता?
ब्रिटानिकाच्या मते, अंतर्देशीय किंवा पाश्चात्य तैपन, ऑक्स्युरेनस मायक्रोलेपिडोटस, जगातील सर्वात विषारी साप आहे. मूळचा ऑस्ट्रेलियाचा, या सापामध्ये उंदरावरील मध्यम प्राणघातक डोस किंवा LD50 चाचण्यांवर आधारित सर्वात घातक विष आहे
अजगर सापाचे नाव कोणी ठेवले?
फ्रँकोइस मेरी डौडिन
अजगर माणसाला खाऊ शकतो का?
जाळीदार अजगर हा काही सापांपैकी एक आहे जो माणसाला गिळू शकेल इतका मोठा होतो . एकदा त्यांनी त्यांचा शिकार संकुचित केल्यावर, त्यांचा अविश्वसनीय जबडा – ज्यामध्ये उत्क्रांतीच्या विचित्र रूपात आपल्या आतील कानात आढळणारी हाडे असतात – कार्यात येतात.