ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Octopus Information In Marathi ऑक्टोपस हे समुद्रामध्ये राहतात तसेच रात्रीच्या पहारी शिकार करतात. हे प्राणी मांसाहारी असून गोगलगायीसारख्या प्राण्यांपासून यांची उत्क्रांती झाली असे मानले जाते. या प्राण्याच्या 150 पेक्षा जास्त जगभरात प्रगती आढळून येतात. त्यामधील काही उथळ समुद्रकिनारी तर काही समुद्र तळाशी राहणाऱ्या प्रजातींचा समावेश आहे. ऑक्टोपसचे शास्त्रीय नाव ऑक्टोपस व्हॅलग्यारीस असे आहे. काही देशांमध्ये ऑक्टोपस चेम मास खाल्ले जाते. ऑक्टोपस हा समुद्र जीव आहे तर चलामग या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Octopus Information In Marathi

ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

ऑक्टोपस कुठे राहतात?

ऑक्टोपस यांच्या विविध प्रजाती असून ह्या प्रजाती सागरी किंवा महासागरांमध्ये राहतात. ऑक्टोपस लहान असताना उथळ भरतीच्या तलावांमध्ये सुद्धा राहतात. तर मोठे झाल्यानंतर हे ऑक्टोपस समुद्रांच्या लाटांबरोबर वाहून दुसरी किनाऱ्यावर सुद्धा येतात तर काही ऑक्टोपसच्या प्रजाती ह्या समुद्र तळाशी राहतात.

प्राणीऑक्टोपस
वैज्ञानिक नावऑक्टोपोडा
वर्गसेफॅलोपोडा
कुळऑक्टोपोडा
आयुर्मान1 ते 3 वर्षे

ऑक्टोपस हे समुद्रातील 1000मीटर खोलीच्या अथांग मैदानामध्ये राहतात. तसेच तेथे त्यांची वाढ होते. गोड्या पाण्याच्या भागात कोणत्याही प्रजाती राहत नाही. पृथ्वीवरील सर्वच महासागरांमध्ये यांच्या प्रजाती वेगवेगळ्या पाहायला मिळतात.

ऑक्टोपस काय खातात ?

ऑक्टोबर हे प्राणी समुद्रांमध्ये राहतात, त्यामुळे तेथे असणारे कासव, मासे व इतर कवचधारी सागरी प्राणी ऑक्टोबर त्यांच्या आहारामध्ये समावेश करतो. खेकडे हे ऑक्टोपसचे सर्वात आवडते खाद्य आहे. त्यांच्या जबड्यांचा आकार पोपटाच्या चोचीसारखा असतो.

भुजाद्वारे भक्ष पकडून जबड्यामध्ये ते चावतात व लाळ ग्रंथीतून त्यात विष सोडतात. जर भक्ष कठीण कवचाचे असेल तर जिभेच्या अवयवाच्या सहाय्याने ऑक्टोपस कवचाला भोक पाडतात व त्यातून विष आतमध्ये सोडतात.

Octopus Information In Marathi

ऑक्टोपसची शारीरिक रचना :

ऑक्टोपसचा आकार हा वाटोळा असून त्याच्या शरीराचे डोके आणि धड असे दोन भाग पाडतात. त्याच्या तोंडातील लहान परंतु कठीण असा चोचीसारखा भाग सोडल्यास त्याची संपूर्ण शरीर मात्र मऊ नरम असते. त्याच्या डोक्यावर मोठे डोळे असतात.

ऑक्टोपसला डोळे असून त्याच्या शरीराला वळवळणाऱ्या आठ भुजा जोडलेल्या असतात. शरीराला कवच नसल्यामुळे खडकातील बारीक कपारी त्यांना सहज जाता येते. त्यामुळे राहण्यासाठी ते अशाच ठिकाणी आपली जागा निवडतात.

प्रत्येक भुजेवर चषकांच्या दोन रांगा असतात. त्यामध्ये सरपट जाणे व भक्ष्य पकडणे याकरता पूजा वरील शिक्षकांचा वापर त्यांना होतो. ऑक्टोपसची चेतासंस्था खूपच विकसित असते. त्यांच्यामध्ये शिकण्याची क्षमता देखील दिसते म्हणून वैज्ञान वैज्ञानिकांसाठी ऑक्टोपस हा एक आश्चर्याचा विषय आहे. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ऑक्टोबर ओळखला जातो.

आतापर्यंतच्या माहितीनुसार 10 मीटर लांबीचा सर्वात मोठा व दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आमच्या सर्वात लहान ऑक्टोबर सापडला आहे. ऑक्टोपसच्या बऱ्याचशा जाती यांचा आहारामध्ये उपयोग केला जातो. जपान, चीन इटली इत्यादी देशांमध्ये ऑक्टोपस पासून तयार केलेले पदार्थ रुचकर खातात व रुचकर मानले जाते. ऑक्टोपस हा प्राणी सहा महिने ते तीन वर्षापर्यंत जगतो.

ऑक्टोपसची जीवन पद्धती : ऑक्टोपसच्या प्राण्याला आठपैकी एक भुजा त्याच्या प्रजानाच्या दृष्टीने मोठी होते तेव्हा फलन होताना याच भूजेद्वारे घरातील शुक्राणू धर मादीकडे दिले जातात. त्यांच्या निर्णया प्रजातींमध्ये मादी एका वेळेस साधारणता एक ते पाच लाख अंडी घालते. राहत्या कपड्यातील वरच्या छताला मादी ही अंडी चिटकवते व त्याची देखभाल करते.

अंड्यांना पुरेसं ऑक्सिजन मिळावा व ते स्वच्छ रहावीत यासाठी मादी अंड्यांवर सतत पाण्याचा फवारा मारीत राहते. पाण्याचे तापमान व सभोवतालची परिस्थिती यानुसार पिल्ले बाहेर येण्याचा काळ हा चार ते आठ आठवड्यांचा असतो. चार ते आठ आठवड्यानंतर त्यातील पिल्ले बाहेर येऊ लागतात.

स्वरक्षणासाठी तो निरनिराळ्या युक्त्या वापरतो त्वचेतील रंगद्रव्य असलेल्या खास पेशींच्या साह्याने पटकन रंग बदलणे, शरीरात ओढलेल्या पाण्याचा जोरदार फवारा मारणे, रॉकेटसारखे वेगाने पोहोचणे, पाल शेपटी तोडते त्याप्रमाणे याच्या भुजा तोडतो अशा युक्त्या काही ऑक्टोपसच्या प्रजाती वापरतात.

ऑक्टोपस त्याच्या शरीरातील विशिष्ट वर्णधारी कोशातून काळ्या रंगाचा फवारा सोडून बहुतांचा परिसर सुद्धा काळा करतो व त्यामागे तो लपून निष्टून जातो अशी विलक्षण युक्ती ऑक्टोपस वापरतात. स्वतःचा बचाव करण्याचे अखेर एकमेकांशी निरनिराळ्या प्रकारचे संवाद साधण्यासाठी सुद्धा ते आपले रंग बदलतात.

Octopus Information In Marathi

ऑक्टोपसच्या प्रजाती : ऑक्टोपस हे समुद्र जीव असून त्यांच्या दीडशेपेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. तर चला मग त्यापैकी काही ऑक्टोपसच्या प्रजातींविषयी माहिती जाणून घेऊया

अटलांटिक पिग्मी ऑक्टोपस : अटलांटिक पिकनिक ऑक्टोपस हे अटलांटिक महासागरामध्ये आढळून येतात तसेच त्यांना लहान अंडी कॅरिबियन पिग्मी ऑक्टोपस या नावाने सुद्धा ओळखले जाते. ही एक छोटी प्रजाती आहे. या प्रजातीच्या ऑक्टोपसची पूर्ण वाढ झालेली असेल तर ती 4.5 सेमी एवढी लांबी असते तसेच काहींची लांबी 9 सेमी पर्यंत सुद्धा पोहोचते.

हे त्यांच्या बुद्धीसाठी ओळखले जातात तसेच यांचा रंग लाल केसरी असतो, जे अनेक प्राण्यांमध्ये सामान्य असलेल्या क्रोमॅटो फोर्स नावाच्या पिगमेंट पेशीमुळे तयार होतो. हा रंग तपकिरी नारंगी गडद हलका मध्यवर्ती सावली बनवण्यासाठी सक्षम असतात तसेच जेव्हा मादीचा अंडी देण्याचा हंगाम येतो तेव्हा मात्र हे पिवळी दिसतात.

पूर्व पॅसिफिक रेड ऑक्टोपस : हे ऑक्टोबर पूर्व पॅसिफिक महासागरांमध्ये आढळून येतात, यांची लांबी साधारणता आठ ते दहा सेंटिमीटर लांब असून त्यांचे घेर तीस ते चाळीस सेंटीमीटर असतो तसेच यांच्या हातांची लांबी 12 इंच एवढी असते. रेड ऑक्टोपसचे वजन साधारणपणे दीडशे ग्रॅम पर्यंत असते.

तर 400 ग्रॅम पर्यंतचे सुद्धा प्राणी यांच्यामध्ये दिसून येतात. हे सर्व ऑक्टोपस त्यांचा रंग परिवर्तन करू शकतात तसेच रंग लाल, तपकिरी व पांढऱ्या या रंगांमध्ये सुद्धा बदलू शकतात.

ब्ल्यू रिंग ऑक्टोपस : हे ऑक्टोपस सर्व ऑक्टोपस मधून सर्वात विषारी असतात तसेच त्यांचा रंग निळा असतो. हे ऑक्टोपस त्यांच्या शिकार करण्यामध्ये एक्सपोर्ट असतात. जेव्हा भक्षाला हे ऑक्टोपस पकडतात. तेव्हा त्याच्यामध्ये हे विष टाकतात. त्यामुळे भक्षक कुठेही पळून जात नाही.

जायंट पॅसिफिक ऑक्टोपस : हा ऑक्टोपस जगातील सर्वात मोठा ऑक्टोपस आहे तसेच याची लांबी 16फूट व वजन 50 किलो असते. जेन्ट ऑक्टोपस हा आलास्का, ब्रिटिश, कोलंबो, जपान व रशिया इतर थंड पाण्याच्या भागांमध्ये आढळून येतो.

डंबो ऑक्टोपस : हे पहिले सिरेट ऑक्टोपॉड्स वंश आहेत डंबो हे नाव त्यांना 1941 मध्ये देण्यात आले. या प्रजातींच्या ऑक्टोपसचे आयुष्य तीन ते पाच वर्षे असते.

FAQ


ऑक्टोपसला किती पाय असतात?

8

ऑक्टोपस कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत?

 समुद्री मोलस्क आहे आणि सेफॅलोपोडा वर्गाचा सदस्य आहे, ज्याला सामान्यतः सेफॅलोपोड्स म्हणतात

ऑक्टोपस कशापासून बनतो?

त्वचेमध्ये श्लेष्मल पेशी आणि संवेदी पेशींसह पातळ बाह्य बाह्यत्वचा आणि संयोजी ऊतक त्वचेचा समावेश असतो ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेजन तंतू आणि रंग बदलू देणाऱ्या विविध पेशी असतात. शरीराचा बराचसा भाग हा मऊ ऊतींनी बनलेला असतो ज्यामुळे ते लांबू शकते, आकुंचन पावते आणि स्वतःला विपरित करू शकते.

ऑक्टोपस पाण्याबाहेर किती काळ जगू शकतो?

30-60 मिनिटे


ऑक्टोपस सस्तन प्राणी आहेत का?

ऑक्टोपस हा मासा किंवा सस्तन प्राणी नाही .

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment