गवा प्राण्याची संपूर्ण माहिती Bison animals Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Bison animals Information In Marathi गवा हा एक शाकाहारी भूचर असा प्राणी आहे. हा प्राणी भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, आग्नेय आशिया या देशांमध्ये आढळून येतो. या प्राण्याला इंग्लिश मध्ये इंडियन बायसन असे ते सुद्धा म्हणतात. बायसन आणि रानगवा हे दोन्ही वेगवेगळ्या कुळातील प्राणी आहेत. भारतीय पशुच्यामनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. तर गवे हे भारतातील ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, जंगल, सेलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, ओरिसा, ईशान्य भारतीय प्रदेश, छत्तीसगड येथे आढळून येतो.

Bison animals Information In Marathi

गवा प्राण्याची संपूर्ण माहिती Bison animals Information In Marathi

गवा या प्राण्याला हिंदी मध्ये गौर असे सुद्धा म्हटले जाते. हे प्राणी जंगली अवस्थेमध्ये सुद्धा आढळून येतात हे प्राणी मानवांच्या वाट्याला जात नाही किंवा शेतामध्ये पिकाचे नुकसान सुद्धा करत नाहीत. हे प्राणी खूप भित्रे असतात. दहा ते पंधरा गव्यांचा कळप करून हे प्राणी राहतात. तर चला मग गवा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया .

प्राणीगवा
वैज्ञानिक नावBos gaurus
उच्च वर्गीकरणBos
श्रेणीप्रजाती
कुटुंबबोविडे

गवा कोठे राहतो?

गवा हा प्राणी जंगलांमध्ये राहतो तसेच हे प्राणी सदाहरित जंगलामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे प्राणी अर्ध सदाहरित आणि पर्णपाठी जंगलांमध्ये सुद्धा दिसून येतात. यांच्या प्रजाती बिनधास्त जंगलामध्ये फिरतात. या मानवी भागांमध्ये राहत नाही तसेच मानव यांचा उपयोग सुद्धा करत नाही. त्यामुळे त्यांची संख्या बऱ्याच प्रमाणे वाढलेली असते. जंगलांमध्ये राहण्यायोग्य असलेल्या वस्तीच्या ठिकाणी यांच्या प्रजाती विभक्त होतात.

हे प्राणी उंच आणि डोंगर भागांमध्ये राहणे पसंत करतात. समुद्रसपाटीपासून पाच ते सहा हजार फूट उंचीवर हे प्राणी राहतात. तसे पाहिले तर भारतामध्ये हे प्राणी नैऋत्य आणि पूर्वेकडे आढळून येतात. त्याचबरोबर मलेशिया, थायलंड, कंबोडिया, बांगलादेश व व्हिएतनाम इत्यादी भागांमध्ये सुद्धा हे प्राणी आढळून येतात. या प्राण्यांची दक्षिण आशियातील संख्या विभक्त झालेली आहे.

गवा हे प्राणी काय खातात?

गवा हा प्राणी शाकाहारी असल्यामुळे हे प्राणी मोठ्या प्रमाणात वनस्पती खाऊन आपली उपजीविका भागवतात. त्याचबरोबर ही प्राणी चरणारे आहेत झाडांची पाने, गवत, झुडपे, फळ, देठ, बिया, फुले आणि त्यांच्या हारामध्ये इतर गवत, हिरवळ चारा समाविष्ट करतात.

Bison animals Information In Marathi

गवा या प्राण्याची शारीरिक रचना :

हे प्राणी उष्णकटिबंधात तसेच अरण्यामध्ये, हिमालयाच्या पायथ्याशी राहतात. या प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या वाढ झालेल्या नराची लांबी 3 मीटर व शेपूट 90 सेंटीमीटर असते. त्याची खांद्यापासूनची उंची 2.2 मीटर असते. साधारणता मादीची लांबी 2 मीटर व तिची शेपटी 60 सेंटिमीटर लांब असते.

खांद्याची उंची ही 1.8 मीटर असते. गव्याच्या खांद्यावर एक मसल्स म्हणजेच उंचवटा असतो. तो पाठीच्या मध्यापर्यंत गेलेला असतो. त्याची शिंगे गाई म्हशींच्या शिंगा सारखे दिसतात.

शिंगे जन्मभर कायम राहतात. या प्राण्यांची शिंगे गळून पडत नाही. शिंगाचा लांबी 85 सेंटीमीटर असते. मादीची शिंगे नराच्या शिंगा पेक्षा लहान परंतु कमी कणखर असतात. यांच्या शिंगांची लांबी नराच्या शिंगांपेक्षा कमी असते. त्यांचे कपाळ राखेरी रंगाचे असून पाय हे मजबूत असतात. त्याचा खालचा अर्धा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. डोळे मात्र तपकिरी रंगाचे असून घाणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असतात, वासावरून त्यांना एकमेकांचा सुगावा लागतो.

पिल्लू जेव्हा ओरडतात तेव्हा त्याला हंबरणे असे म्हणतात त्यांचे खूप लहान मुलं नसते. खळखळ व जमिनीवर चालण्याकरता त्यांचा उपयोग करतात. हे प्राणी डोंगराळ भागावर झपाट्याने चढू शकतात. पिल्लांचा रंग हा सोनेरी असतो परंतु लवकरच हा रंग करडा आणि नंतर फिकट तपकिरी होतो. तरुण नराचा व माद्यांचा रंग तांबूस तपकिरी असतो.

गवा यांचे जीवन :

गवा हे प्राणी 10 ते 15 प्राण्यांचे एकत्र कळप करून राहतात. बऱ्याचदा निरनिराळ्या कारणांमुळे असे लहान कळप एक होऊन मोठे कळप बनतात. प्रौढ नर एकटे किंवा इतर प्रौढ नरांबरोबर भटकत असतात. गवत हे यांचे मुख्य खाद्य आहे परंतु ते झाडांची पानेही खातात. सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरता ते बाहेर पडतात. दुपारच्या वेळी मात्र एखाद्या थंड छायांमध्ये आराम करतात व रवंत करतात.

गवे पिकांमध्ये कधी शिरत नाही आणि मनुष्य वस्ती जवळ सुद्धा येत नाहीत. हिवाळ्यामध्ये डोंगरावरील गवताळ पठारांवर ते चढतात. उन्हाळा वाढत जातो तसे अन्न आणि पाणी यांचा त्यांना तुटवडा भासतो. तेव्हा ते खाली उतरून पाण्याच्या प्रवाहाच्या काठावरील गवताळ जागेतील कुर्णांवरती चरतात.

या प्राण्यांचा विनीचा हंगाम डिसेंबर ते जानेवारी असतो. या प्राण्यांचा गर्भधारनेनंतर सप्टेंबर महिन्यात पिल्लू जन्माला येतात. मादीला खरे तर दरवेळेस एकच पिल्लू होते. पिल्लाच्या जन्माच्या वेळी मादी कळपापासून वेगळी होते आणि त्याला बरोबर घेऊन एकटीच चरते. थोड्याच दिवसाचे पिल्लू सह पुन्हा कळपामध्ये सामील होते. प्रजनणाचा काळ संपताच नर सोडून जातो व एकटा इतर नरांबरोबर भटकतो.

Bison animals Information In Marathi

गवा या प्राण्याचे प्रकार :

गवा या प्राण्याच्या मुख्य 3 प्रजाती आढळून येतात, त्यापैकी एक युरोपामध्ये आणि दुसरी अमेरिकेमध्ये आहे. सर्वच प्रजातींच्या गव्यामध्ये सारखेपणा दिसून येतो तसेच त्यांचे वर्तन एकसारखेच आहे.

भारतीय गवा : या प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या वाढ झालेल्या नराची लांबी 3 मीटर व शेपूट 90 सेंटीमीटर असते. त्याची खांद्यापासूनची उंची 2.2 मीटर असते. साधारणता मादीची लांबी 2 मीटर व तिची शेपटी 60 सेंटिमीटर लांब असते. खांद्याची उंची ही 1.8 मीटर असते.

गव्याच्या खांद्यावर एक मसल्स म्हणजेच उंचवटा असतो. तो पाठीच्या मध्यापर्यंत गेलेला असतो. त्याची शिंगे गाई म्हशींच्या शिंगा सारखे दिसतात. मादीची शिंगे नराच्या शिंगा पेक्षा लहान परंतु कमी कणखर असतात. यांच्या शिंगांची लांबी नराच्या शिंगांपेक्षा कमी असते. त्यांचे कपाळ राखेरी रंगाचे असून पाय हे मजबूत असतात. त्याचा खालचा अर्धा भाग पांढऱ्या रंगाचा असतो.

अमेरिकन गवा : अमेरिकी गवा हा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत असे. अमेरिकी गव्याचा रंग पांढरा होता तसेच यांची संख्या तेथे झपाट्याने कमी होऊ लागली, या प्राण्यांची येथील श्वेतवर्णीयांनी मोठ्या प्रमाणात शिकार केली व मोठ्या प्रमाणात मासाहार केला तसेच अमेरिकेत गवा आज केवळ राखीव जंगलांमध्ये दिसतो. त्याला कायद्याचे संरक्षण मिळाल्यामुळे आता त्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

युरोपीय गवा : युरोपीय गवा हा आता रानटी अवस्थेमध्ये आढळून येत नाही कारण त्या सर्व रानटी अवस्थेतील प्रजाती नामशेष झाल्या आहेत. वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांमध्ये आता केवळ 50 प्राणी बाकी आहेत. यांच्यापासून गव्याची संकरित जात निर्माण केली जात आहे तसेच गोव्याच्या प्रजातीची संख्या वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत.

FAQ

बायसनबद्दल 5 तथ्य काय आहेत?

बायसन हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठे सस्तन प्राणी आहेत. …
यलोस्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील एकमेव ठिकाण आहे जिथे प्रागैतिहासिक काळापासून बायसन सतत राहतात. …
बायसन आणि नेटिव्ह अमेरिकन्सचा इतिहास एकमेकांशी जोडलेला आहे. …
विंड केव्ह नॅशनल पार्कच्या कळपाने देशभरातील बायसन लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यात मदत केली.

बायसन हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

बायसन, (जिनस बायसन), ज्याला म्हैस किंवा विजेंट देखील म्हणतात, ऑक्सासारख्या चराई सस्तन प्राण्यांच्या दोन प्रजातींपैकी एक म्हणजे बोविडे कुटुंबातील बायसन जीनस. अमेरिकन बायसन (बी. बायसन), सामान्यतः म्हैस किंवा मैदानी म्हणून ओळखले जाते

त्याला बायसन का म्हटले जाते?

म्हैस फ्रेंचमधून गोमांस प्राणी किंवा बैल, “boeuf” साठी येते. आणि बायसन हा गोमांस प्राणी किंवा बैल या ग्रीक शब्दापासून आला आहे

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment