Surmai Fish Information In Marathi सुरमई हे मासे इंडो पॅसिफिक प्रदेशातून भारताच्या पूर्व समुद्रामध्ये आलेले आहेत. यांना तोवर व इसवान या नावाने सुद्धा ओळखले जाते. या माशांचा रंग हिरवा किंवा करडा असतो तसेच पाठीकडील भाग काळपट व पोटाकडील भाग चंदेरी रंगाचा असतो.
सुरमई माशा प्राण्याची संपूर्ण माहिती Surmai Fish Information In Marathi
प्रजोत्पादनाच्या काळामध्ये यांच्या अंगावर जांभलट छटा दिसून येतात. या माशांचे शरीर लांब असून दोन्ही बाजूंनी संकुचित व चपटे असते हे मासे पाच ते आठ किलो वजनापर्यंत असून त्यांच्या पाठीवर रुपेरी निळ्या आणि पोट रुपेरी व पांढरे असते. त्यांची लांबी 152 सेंटीमीटर पर्यंत असते. सुरमई ही भारताच्या सर्व समुद्र किनाऱ्याभोवती मिळते. त्यामुळे मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तसेच सुरमई हे मासे खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात.
नाव | सुरमई माशा |
वेग | ३.२ किमी/ता |
आयुर्मान | २ – ५ वर्षे |
लांबी | 152 सेंटीमीटर पर्यंत |
वजन | पाच ते आठ किलो |
बाजारात या माशांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या माशांच्या शरीरावर मानेपासून शेपटीपर्यंतच्या लांबट ठिपक्याच्या तीन रेषा असतात. तसेच प्रौढ माशांमध्ये पाठीवरील पर हा काळ्या रंगाचा असतो. तर त्यांच्या पिल्लांचा पांढरा पर असतो. त्यांची लांबी सामान्यतः 122 सेंटीमीटर व त्यापेक्षा कधी कधी जास्त सुद्धा असते तर त्यांचे वजन 22 किलोग्रॅम असते. सुरमई माशाच्या दोन प्रजाती ह्या वेगाने पोहणाऱ्या असून झुंडीमध्ये राहणे ते पसंत करतात. हे मासे मांसाहारी असून सरडी ना सारख्या लहान माशांच्या झुंडीतील मासे हे खातात.
ह्या मास्या धोक्याची जाणीव आल्यास मोठ्या माशांवर ही कळपाने हल्ला करतात. तसेच ते मासे चवीला स्वादिष्ट असल्यामुळे या माशांना वर्षभर मागणी असते. हे मासे सामान्यतः अरबी समुद्रामध्ये आढळून येतात. यांच्यातील प्रमुख प्रजाती आढळतात. ज्या भारतामध्ये सुद्धा पकडल्या जातात. भारतातील माशांच्या एकूण उत्पादनामध्ये 20 टक्के वाटा हा सुरमई पकडण्याचा असतो.
FAQ
सुरमई माशाला काय म्हणतात?
सुरमई हा हिंद महासागरातील स्थानिक मासा आहे. याला सामान्यतः इंडो-पॅसिफिक किंग मॅकरेल किंवा सीअर फिश असेही म्हणतात. स्थानिक पातळीवर हा केरळमधील सर्वात लोकप्रिय मासा आहे. हे दक्षिण केरळमध्ये ‘नेयमीन’, उत्तर केरळमध्ये ‘आयकूरा’ आणि तामिळनाडूमध्ये ‘वंजाराम’ म्हणून ओळखले जाते.