Takin Animal Information In Marathi ताकीन हा प्राणी एक संस्तन प्राणी असून त्याला चार पाय आहेत तसेच हा भारतामध्ये अरुणाचल प्रदेश आणि तिबेट या प्रदेशांमध्ये आढळून येतो. हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे. या प्राण्याच्या मुख्यता चार प्रजाती आढळून येतात. ताकीन हे प्राणी सकाळी व दुपारच्या पहाऱ्याला अन्नाचे शोधात भटकत असतात. तसेच हे प्राणी कळपांमध्ये राहणे पसंत करतात. त्यांच्या कडपामध्ये 20 ते 50 ताकीन प्राण्यांचा समावेश असतो.
ताकीन प्राण्याची संपूर्ण माहिती Takin Animal Information In Marathi
उन्हाळ्यामध्ये 200 च्या वर त्यांच्या कडपांमधील संख्या वाढते. हे प्राणी दाट झाडांमध्ये तसेच घनदाट जंगलांमध्ये राहतात. यांच्यामध्ये प्रजातीनुसार त्यांची विविधता पाहायला मिळते. त्यांच्या आकारमान, रंग तसेच प्रजनन क्षमता यामध्ये फरक जाणवतो.
वंश | पृष्ठवंशी (Vertebra) |
जात | सस्तन (Mammalia) |
वर्ग | युग्मखुरी (Artiodactyla) |
कुळ | गवयाद्य (Bovidae) |
जातकुळी | काप्रिने (Caprinae) |
जीव | ताकिन (Budorcas) |
हे प्राणी बर्फाळ प्रदेशात तसेच खडकाळ प्रदेशात सुद्धा राहू शकतात. यांच्या कळपामध्ये नर-मादी व काही पिल्ले तर प्रौढ नर सुद्धा असतात. बऱ्याचदा वृद्ध नर एकटे सहवास करतात. तर चला मग या प्राण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
हे प्राणी कोठे राहतात?
ताकीन हे प्राणी समुद्रसपाटीपासून 1,000 आणि 4,500 मीटरच्या दरम्यानच्या उंचीवर राहतात तसेच हे प्राणी तेथील जंगली भागामध्ये राहतात. ज्या जंगलामध्ये गवत किंवा खोऱ्यांचे खडकाळ प्रदेश आहेत. अशा भागात ते राहतात, पूर्व अरुणाचल प्रदेश तर भूतान हे पश्चिम अरुणाचल प्रदेश आणि भूतान मध्ये आढळून येतात.
हे प्राणी काय खातात?
ताकीन हे प्राणी 20 व्यक्तींच्या लहान गटागटांनी राहतात. तसेच वृद्ध नर हे एकटे सुद्धा राहतात. उन्हाळ्यामध्ये 300 संख्या असलेल्या प्राण्यांचा कळप एकत्रित पाहायला मिळतो. जेव्हा वातावरण अनुकूल असते तसेच त्यांना आहार मिळतो व गरमागरम झरे असतात.
तेव्हा ते मोठ्या प्रमाणावर बाहेर येतात. हे प्राणी बांबूच्या झाडांच्या मागे लपतात, हे प्राणी दुपारच्या पायरी चढतात. त्यांच्या आहारामध्ये आणि गवत व बांबूचे कोंब तसेच फुल, फळ हे खातात. यांच्या आहारामध्ये मीठ सुद्धा आहे कारण त्यांना मीठ चाटायला खूप आवडते.
ताकीन या प्राण्याची शारीरिक रचना :
ताकीन या प्राण्याचे डोके मोठे असून त्याला लांब कमानी सारखे शिंगे असतात. तसेच हे शिंगे नर व मादी दोघांनाही असतात. शिंगांची लांबी 30 सेंटीमीटर असते परंतु ते 64 सेमीपर्यंत वाढू शकतात. सर्व मादींचे चेहरे देखील रंगाने काढले असतात. ताकिनच्या अंगावर काळसर जाड असे लोकर असते.
ताकीन हे तपकिरी, लालसर, तपकिरी पिवळ्या, पिवळसर तपकीर रंगाचे सुद्धा असतात. त्यांच्या मुख्य चार प्रजाती आढळून येतात. त्यांना कमी जास्त केस असू शकतात. त्यांची लांबी 3 सेंटिमीटर असते तर हिवाळ्यामध्ये डोक्याच्या खाली 24 सेमी पर्यंत त्यांचे केस लांबतात. मादी टाकीचे वजन 250 ते 300 किलो पर्यंत असते तर नर टाकींचे वजन हे 300 ते 350 किलो पर्यंत असते. ताकीन त्याच्या संपूर्ण शरीरावर एक तेलकट आणि उग्र गंधयुक्त पदार्थ ठेवतो.
ताकीन प्राण्याची जीवन :
ताकीन हे प्राणी सकाळी व दुपारच्या पहाऱ्याला अन्नाचे शोधात भटकत असतात. तसेच हे प्राणी कळपांमध्ये राहणे पसंत करतात. त्यांच्या कडपामध्ये 50 ते 100 ताकीन प्राण्यांचा समावेश असतो. हे प्राणी दाट झाडांमध्ये तसेच घनदाट जंगलांमध्ये राहतात.
यांच्यामध्ये प्रजातीनुसार त्यांची विविधता पाहायला मिळते. त्यांच्या आकारमान, रंग तसेच प्रजनन क्षमता यामध्ये फरक जाणवतो. हे प्राणी बर्फाळ प्रदेशात तसेच खडकाळ प्रदेशात सुद्धा राहू शकतात. यांच्या कळपामध्ये नर-मादी व काही पिल्ले तर प्रौढ नर सुद्धा असतात. बऱ्याचदा वृद्ध नर एकटे सहवास करतात.
उन्हाळा मधील कडपामध्ये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त उन्हाळ्यामध्ये तयार होणाऱ्या कडपामध्ये 100 पेक्षा जास्त संख्या असते. नर हे त्यांच्या कळपाचे संरक्षण तसेच नेतृत्व करतात. त्यांचा प्रजनन काळ हा सात ते आठ महिन्यांचा असतो तसेच वसंत ऋतुच्या काळामध्ये यांना पिल्ले होतात.
दोन वर्ष वयाचे पिल्ले मोठे होऊन प्रजनन क्षमता तयार होतात. जन्मतः पिल्लाचे वजन पाच किलोपर्यंत असते. हे पिल्ले जन्माला आल्यानंतर काही मिनिटांनी चालायला लागतात तसेच कधीकधी यांना तीन पिल्ले सुद्धा होतात.
पिल्लांचे सर्व देखभाल मादा करते तसेच आपल्या पिल्लाना ती दूध पाजते. हे पिल्ले आईचे दूध नऊ महिन्यांपर्यंत पितात. यांचे आयुष्य 12 ते 15 वर्ष असते तसेच जंगलातील प्राण्यांसाठी कमी वर्ष असते तर बंदी वासातील प्राणी जास्त वर्ष जगतात, म्हणजेच ते 16 वर्षांपर्यंत जगतात. यांच्यामध्ये मोठ्या विंचर प्राण्यांचा त्यांना धोका असतो. जसे अस्वल, लांडगे, कोल्हे, कुत्रे, बिबट्या, वाघ हे प्राणी त्यांची शिकार करतात.
ताकीन या प्राण्यांच्या प्रजाती :
ताकीन या प्राण्याच्या मुख्य चार प्रजाती आढळून येतात.
मिश्मी ताकीन : ही अरुणाचल प्रदेश, तिबेट व भूतान येथे आढळून येते. या प्रजाती ईशान्य भारतामध्ये राहतात आणि ह्या बांबूचे कोंब खातात. अनेक प्राणी हे प्राणी संग्रहालयामध्ये सुद्धा आहेत. ही प्रजाती म्यानमार, भारत व चीन येथे सुद्धा आढळून येतात.
सोनेरी ताकीन : सोनेरी ताकीन हे प्राणी धोक्यात आले आहेत. जे चीनच्या दक्षिणेकडील प्रांतांमध्ये आढळून येतात. हे प्राणी गोल्डन रंगाचे असतात तसेच ते थायलंड, हिमालयीन प्रदेशातून हिवाळ्यामध्ये स्थलांतरण करून कोरड्या जागेत राहायला येतात. यांच्या शरीरावर मसल्स असतात.
ज्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण होते तसेच त्यांच्या अंगावर लोकर असते. त्यांच्या शिंगांची लांबी 25 सेंटिमीटर लांब असते. त्यांच्या शरीराचे केस पांढरे असतात. छातीवरील केस मात्र सोनेरी असतात. या प्राण्यांचा गर्भधारणेचा कालावधी हा सात ते आठ महिन्यांचा असतो तसेच वसंत ऋतूमध्ये त्यांना दोन पिल्ले होतात.
तिबेटि ताकीन : या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये त्यांच्या अंगावर दाट केस असतात तसेच हे प्राणी बर्फाळ किंवा थंड प्रदेशात राहण्यास सक्षम असतात. हे गाणे घनदाट बांबूच्या जंगलांमध्ये राहतात तसेच हे प्राणी बांबूचा पाणी कोंब खातात. या प्राण्यांचे शरीर जाडजूड असते.
हे प्राणी उंच झाडांचा पाला तोडण्यासाठी मागील दोन पायावर उभे राहू शकतात. हे प्राणी पर्वतीय भागांमध्ये तसेच अति दुर्गम भागात सुद्धा जाऊ शकतात. यांच्यामध्ये वसंत ऋतुच्या काळामध्ये हे एकाच पिल्लाला जन्म देतात. काही दिवसातच पिल्लू त्यांच्या आईसोबत दुर दुरचा प्रवास करण्यास सक्षम होते.
भूतान ताकीन : भूतान चा हा प्राणी राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. ताकीन या प्राण्याला चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोका आला होता. त्यामुळे त्याच्या अति शिकार व नैसर्गिक अधिवास नाश होण्याच्या मार्गावर असताना, त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली, त्यामुळे आता त्यांना संरक्षण कायद्यामध्ये टाकले आहे.
म्यानमार मधील कायदेशीर वन्यजीव कायदा नुसार त्यांची शिकार करणे किंवा त्यांच्या शिंगाचा वापर करणे गुन्हा आहे. प्राणी संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.
FAQ
टाकीन या प्राण्याला काय म्हणतात?
एक मोठा, रहस्यमय सस्तन प्राणी, टाकिन आशियाई पर्वत आणि बांबूच्या झाडाच्या झाडावर फिरतो. टाकीन – ज्याचे वजन 770 पौंड (350 किलो) पर्यंत पोहोचू शकते – अस्पष्टतेत राहणारा सर्वात मोठा स्थलीय सस्तन प्राणी आहे. हा भूतानचा राष्ट्रीय सस्तन प्राणी असला तरी, तो सर्वत्र ज्ञात किंवा प्रशंसनीय प्रजाती नाही.
टाकीनची खास वैशिष्ट्ये काय आहेत?
टाकीन जवळजवळ वेगवेगळ्या प्राण्यांना एकत्र मॅश केलेले दिसते (म्हणूनच टोपणनावे जसे की ग्नू शेळी आणि कॅटल कॅमोइस). सॅन डिएगो प्राणिसंग्रहालयाच्या मते, त्यात मूसचे लांब, कमानदार थुंकणे, बाइसनचे शक्तिशाली शरीर आणि कुबडलेले खांदे आणि दोन बोटे आणि प्रत्येकावर एक स्पर असलेले मोठे बकरीसारखे खूर आहेत.
टाकीनचे शत्रू काय आहेत?
त्यांच्या मोठ्या, शक्तिशाली शरीरामुळे आणि प्रभावी शिंगांमुळे, टाकींना अस्वल, लांडगे, बिबट्या आणि ढोले याशिवाय काही नैसर्गिक शत्रू असतात.