तलवार प्राण्याची संपूर्ण माहिती Sword Fish Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Sword Fish Information In Marathi तलवार मासा हा सागरी अस्थीमासा आहे तसेच त्याचे शास्त्रीय नाव झिपअस ग्लेडियश आहे. हा भाचा आकाराने मोठा असून हा मासा स्थलांतर करणारा मासा आहे. या माशाच्या तोंडाकडे जबड्याचा भाग हा तलवारीप्रमाणे लांब असतो म्हणून त्याला तलवार मासा असे म्हटले जाते. हा मासा खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो तसेच त्याची उत्कृष्ट चव खूप प्रसिद्ध आहे. या माशांचे छोटे छोटे तुकडे करून ते भाजून खातात.

Sword Fish Information In Marathi

तलवार प्राण्याची संपूर्ण माहिती Sword Fish Information In Marathi

त्यांचे काही मास चिवट असल्यामुळे ते सगळ्यांना लावून वाचता येते या माशांनी खाल्लेल्या खाद्यानुसार त्यांच्या मासांचा रंग सुद्धा बदलतो. या माशाने मोठ्या प्रमाणात कोळंबी खाल्ली असेल तर तो पमकीन तलवार मासा म्हणून विकल्या जातो तसेच याला खूप मोठी किंमत मिळते.

शास्त्रीय नावझिपिअस ग्लेडियस 
 रंग मासा काळपट चंदेरी
वजन ४५.४–९१ किग्रॅ. 
माशाचे शत्रू स्पर्म व्हेल व ऑॅर्का व्हेल 
वेग(८० किमी. / प्रति तास)

या मास्यामध्ये मेदाचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे हा मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. यामध्ये मिथाईल मर्क्युरीचे उच्च प्रमाण असते. त्यामुळे हे मासे मुले गर्भवती व तरुण स्त्रियांना वर्ज आहेत किंवा न खाण्याचा सल्ला त्यांना दिला जातो. तर चला मग या माशा विषयी सविस्तर माहिती आपण पाहूया.

तलवार मासा कोठे आढळतो?

तलवार मासा हा सर्व समुद्रामध्ये आढळून येतो. त्यामध्ये हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, भूमध्य समुद्र तसेच अटलांटिक महासागराच्या उष्ण व समशीतोष्ण भागांमध्ये हे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

हे मासे समुद्राच्या किनारपट्टीत तसे अमेरिका कॅनडा या देशांमध्ये आढळून येतात तसेच येथे त्यांची मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी केली जाते भारताच्या किनाऱ्यावर हा मासा सापडत नसला तरी सुद्धा लक्षद्वीप व श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

तलवार मासा काय खातो?

तलवार मासेही समुद्राच्या वरच्या थरांमध्ये आढळून येतात. त्यामुळे ते लहान ट्यूना, पाखरू मासा, समुद्राच्या तळाशी राहणारे काही मासे, म्हाकुळ, कोळंबी, याव्यतिरिक्त बरेच काही त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करतात तलवार सारख्या जबड्यामुळे या माशाला नैसर्गिक शेती खूप कमी आहेत.

या माशांची शिकार करणारे शॉर्टफिन, मॅको शार्क हा त्यांच्या सरकार जलद होऊ शकणारा मासा आहे. त्यामुळे हा मासा त्यांची शिकार करतो. तलवार माशांची पिल्ले मात्र इतर माशांची शिकार होतात.

 Sword Fish Information In Marathi

तलवार माशाची शरीर रचना :

तलवार माशाचा रंग हा चंदेरी काळपट असतो तसेच त्याची लांबी 1.5 ते 3 मीटर लांब असते तसेच त्याचे वजन 50 ते 90 किलो पर्यंत असते. काही मासे सहा मीटर लांबीची असून त्यांचे वजन 450 किलो पेक्षाही जास्त असते. यांच्या शरीर दणकट असून प्रौढ तलवार माशाच्या शरीरावर खवले नसतात तसेच त्यांच्या डोळ्यांपासून वरच्या जबड्यापर्यंतची लांबी शरीराच्या लांबीच्या एक तृतीयांश असते.

या माशांना दोन पृष्ठपर असतात. दुसरा पृष्ठ पर अतिशय लहान असून तो शेपटी पाशी असतो, याला पोटाकडे पर नसतात. शेपटीच्या दोन्ही बाजूंवर एक धारदार पर असते. किनाऱ्याजवळ राहणारे मासे सतत स्थलांतर करणारे व शिकार करतात.

हे आपला वरचा डबा पक्षाला जखमी करण्यासाठी वापरतात. यामध्ये मादी नरापेक्षा आकाराने मोठे असते तसेच नर हा मादी पेक्षा आकाराने कमी असतो. तलवार मासा जलद गतीने होऊ शकतो, त्याचा दर 80 किलोमीटर प्रति तास असतो. चंद्रकोरीच्या आकाराच्या पुच्छ पक्षाचे जोरजोराने फटकारे मारून तो जलद गतीने आणि सरळ पोहोत जातो.

Sword Fish Information In Marathi

प्रजनन क्षमता :

तलवार माशांची माझी चार ते पाच वर्षात प्रजननक्षम बनते तर नर हे तीन ते चार वर्षात प्रजनन क्षम तयार होतात. उत्तर पॅसिफिक समुद्रामध्ये 240 सेल्सिअस चा तापमानामध्ये म्हणजेच मार्च ते जून महिन्यामध्ये विषुववृत्ताकडील समुद्रात संपूर्ण वर्षभर थोड्या थोड्या अंतराने अंडी घालतात. मादीच्या अंडाशयामध्ये 29 अब्ज अंडी असतात.

शीत रक्ताचा हा मासा असल्यामुळे डोळ्यात जवळील खास अशा स्नायूच्या मदतीने त्यांचे डोळे व मेंदू यांना गरम ठेवतो हे तापमान बहुतांच्या पाण्यापेक्षा 100 ते 150cc जास्त असते. यामुळे या माशांची दृष्टी क्षमता ही वाढते व त्यामुळे भक्ष पकडायला त्यांना मदत होते माशांच्या माहितीनुसार 2500 जातीपैकी केवळ 22 जाती माशांमध्ये ही क्षमता आहे. हा मासा जलद गतीने पोहत जाऊन आपले भक्ष पकडतो.

तलवार माशाचे प्रकार :

तलवार माशाची एकच प्रजाती आहे. जिचे नाव जिफिअस ग्लेडियस असे आहे. या माशांच्या प्रगती सर्व समुद्रांमध्ये आढळून येतात. हा मासा 30 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये खाल्ला जातो. या माशांची शिकार सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते.

तलवार मासा खाण्यासाठी अत्यंत चविष्ट लागतो तसेच त्याची उत्कृष्ट चव खूप प्रसिद्ध आहे. या माशांचे छोटे छोटे तुकडे करून ते भाजून खातात तसेच त्यांचे काही मास चिवट असल्यामुळे ते सगळ्यांना लावून वाचता येते. या माशांनी खाल्लेल्या खाद्यानुसार त्यांच्या मासांचा रंग सुद्धा बदलतो.

या माशाने मोठ्या प्रमाणात कोळंबी खाल्ली असेल तर तो पमकीन तलवार मासा म्हणून विकल्या जातो तसेच याला खूप मोठी किंमत मिळते. या मास्यामध्ये मेदाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे हा मासा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. यामध्ये मिथाईल मर्क्युरीचे उच्च प्रमाण असते. त्यामुळे हे मासे मुले गर्भवती व तरुण स्त्रियांना वर्ज आहेत किंवा न खाण्याचा सल्ला त्यांना दिला जातो.

FAQ


तलवार माशाच्या तलवारीला काय म्हणतात?

हे नाव वरच्या जबड्याच्या तलवारीसारखे प्रक्षेपण दर्शवते. स्वॉर्डफिशचे वर्णन प्रथम अॅरिस्टॉटलने केले, ज्याने ग्रीक शब्द xiphias वापरला, ज्याचा अर्थ “तलवार” आहे. रोमन लोकांनी ग्लॅडियस हा शब्द वापरला, ज्याचा अर्थ “तलवार” असा देखील होतो. वैज्ञानिक नाव, Xiphias gladius , दोन्ही नावांचे संयोजन आहे.

कोणत्या महासागरातील माशाच्या नाकासाठी तलवार असते?

स्वॉर्डफिश आणि मार्लिनची

स्वॉर्डफिश हा कोणत्या प्रकारचा मासा आहे?

स्वॉर्डफिश (Xiphias gladius), ज्याला काही देशांमध्ये ब्रॉडबिल म्हणूनही ओळखले जाते, हे मोठे, अत्यंत स्थलांतरित शिकारी मासे आहेत ज्याचे वैशिष्ट्य लांब, सपाट, टोकदार बिल आहे . ते बिलफिश श्रेणीतील लोकप्रिय स्पोर्ट फिश आहेत, जरी मायावी आहेत.

स्वॉर्डफिशला तराजू असतात का?

स्वॉर्डफिशचे बिल इतर बिलफिशांपेक्षा लांब असते आणि इतर बिलफिशच्या विपरीत, स्वॉर्डफिशच्या जबड्यात दात नसतात किंवा प्रौढ स्वॉर्डफिशला तराजू नसतात . अल्पवयीन मुले तराजूने उबवतात जे स्वॉर्डफिश सुमारे 1 मीटर लांबीपर्यंत पोहोचेपर्यंत राहतात.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment