Catla Fish Information In Marathi कतला मासा हा एक जलचर प्राणी आहे, जे गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या मास्याना नेपाळ आणि भारताच्या काही शेजारच्या प्रदेशात ओडिशापर्यत यांना भाकुरा असे म्हणतात. आर्थिक विकासासाठी भारतातील अनेक राज्यात कटला मास्याचे मत्स व्यवसाय केले जातात.
कतला प्राण्याची संपूर्ण माहिती Catla Fish Information In Marathi
कतला मास्याच्या 5 प्रजाती व काही उपप्रजाती आहेत. कतला ही दक्षिण आशियातील सर्वात महत्त्वाची जलचरित गोड्या पाण्यातील प्रजातीपैकी एक आहे. भारतात हे मासे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात, यातून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन मिळते जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे.
डोमेन | युकेरियोटा |
राज्य | प्राणी |
फिलम | चोरडाटा |
वर्ग | ऍक्टिनोपटेरीजी |
ऑर्डर | सायप्रिनिफॉर्म्स |
कुटुंब | सायप्रिनिडे |
उपकुटुंब | Labeoninae |
कतला मासे कुठे राहतात?
कतला मासे हे जलचर प्राणी असल्यामुळे ते गोड्या पाण्यात राहतात, यांना आशियाई गोड्या पाण्यातील मासे असेही म्हणतात. हे मासे उत्तर भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान मधील नद्या आणि तलावात राहतात. परंतु दक्षिण आशियामध्ये इतरत्र देखील ओळखले गेले आहे आणि सामान्यतः यांची शेती केली जाते.
कतला मासे हे गोड्या समुद्रात सुध्दा मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे मासे लहान असताना एका मोठ्या गटात राहतात, आणि जसे-जसे मोठे होतात, तसे ते एकटे राहणे पसंद करतात. अन्न शोधण्यासाठी हे मासे लांब प्रवास करतात, आराम करण्यासाठी हे प्राणी एखाद्या मोठ्या दगडामागे किंवा शेवाळमध्ये लपून राहतात.
कतला मास्याचे वर्णन :
कतला हा एक मासा आहे, आणि हे अतिशय वेगाने वाढणारे मासे आहेत, कतला मास्याचे डोके मोठे आणि रुंद असते, त्यांचा अंगावर अनेक खवले असतात. यांचा खालचा जबडा मोठा असतो, आणि तोंड वर असते. त्याच्या पृष्ठीय बाजूला मोठे राखाडी रंगाचे तराजू असतात आणि पोटावर पांढरी त्वचा असते. कतला मास्याची लांबी साधारण 1 ते 5 फूट पर्यत असते, आणि वजन साधारण 1 ते 25 किलो पर्यत वाढते.
कतला मासे हे अतिशय वेगाने धावतात, त्यांना पाण्यात धावण्यासाठी 2 पंख आहेत, व मागच्या बाजूला एक मोठी शेपटी असते, ज्याने ते धावू शकतात. यांना दोन डोळे असतात, ज्यामुळे त्यांना दूरचे लवकर दिसते. वासाने हे मासे अन्न शोधतात, इतर मोठ्या मास्याची शिकार होऊ नये यासाठी ते स्वतःचे स्वरक्षण करतात.
कतला मासे काय खातात :
कतला मासे हे शाकाहरी आणि मासाहरी अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातात. कतला मासे एकपेशीय वनस्पती, पाणवनस्पती आणि भाजीपाला यांसारख्या वनस्पती पदार्थानी समृद्ध आहाराची आवश्यकता असते. गोड्या पाण्यात हे मासे अनेक किडे, खेकडे, अनेक लहान प्राणी खातात.
काही ठिकाणी कतला मासे पालन केले जातात, तर त्यांना योग्य ते खाद्य बाजारातून आणावे लागते. ज्यामुळे त्यांची लवकर वाढ होते. त्यामध्ये सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील याची खात्री घ्यावी लागते, हे मासे अन्न शोधून आपले जीवन जगतात.
कतला मासे जीवनपद्धती :
कतला मासे हे जलचर प्राणी आहेत, हे मासे अनेक गट तयार करून त्यामध्ये राहतात. हे मासे सामान्यत शांत आणि खोल पाण्यात राहणे पसंद करतात. तलाव, नदी या ठिकाणी हे मासे जास्त प्रमाणात आढळून येतात. आहार शोधण्यासाठी हे मासे दूरचा प्रवास करतात. हे मासे हुशार आणि चपळ असतात, अनेक मासे यांची शिकार करतात, यासाठी ते लपून राहतात.
कतला मासे हे अतिशय वेगाने वाढणाऱ्या प्रजातीपैकी एक प्रजाती आहे. पावसाळा सुरू होत असताना कतला मादी लाखो अंडी घालते, हे आपली अंडी मोकळ्या पाण्याच्या जलाशयात घालतात. वातावणानुसार हे मासे आपले निवासस्थान बदलवत राहतात, हे मासे अनेक वर्ष जगतात.
कतला मासाचे महत्व :
कतला हा एक महत्वाचा मासा आहे. भारतात अनेक ठिकाणी कटला मासाचे मत्स व्यवसाय केले जातात. ज्यातून मोठ्या प्रमाणात आर्धिक लाभ मिळतो. काही लोक शेतीबरोबर हा व्यवसाय करतात, अनेक लोकांचे जीवन हे या व्यवसायावर अवलंबून आहे, त्यामुळे या मास्याला खूप महत्त्व आहे.
अनेक देशात तसेच भारतीय काही राज्यात मोठ्या प्रमाणात या मासाचे उद्योग केले जातात. हे मासे खूप पौष्टिक आहार मानले जातात. यातून आपल्याला सर्व प्रकारचे घटक मिळतात, ज्यामुळे सर्व आजार दूर होतात, विशेष हाडाच्या आजार, डोळे यासाठी हे मासे खूप उपयोगी आहेत. म्हणून कतला मासे हा एक महत्वाचे मासे मानले जातात.
कतला मास्याचे प्रकार :
कार्प मासा : कार्प मासे हे सायप्रिनिडे कुटुंबातील विविध प्रजाती मधील एक तेलकट गोड्या पाण्यातील मासा आहे, जो युरोप आणि आशियातील माशांचा एक मोठा समूह आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये कार्पचे सेवन केले जात असताना. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट्सच्या बहुतेक भागांमध्ये ते सामान्यतः आक्रमक प्रजाती मानले जातात.
रोहू मासा : रोह मासा लॅबिओ ही कार्प कुटुंबातील माशांची एक प्रजाती आहे. जी दक्षिण आशियातील नद्यांमध्ये आढळते. हा एक मोठा सर्वभक्षी मासा आहे, आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनात वापर केला जातो. रोहू हा सामान्य सायप्रिनिड आकाराचा एक मोठा चांदीच्या रंगाचा मासा आहे. ज्याचे डोके सुस्पष्टपणे कमानदार आहे. या मास्याचे किमान वजन 45 किलो आणि साधारण लांबी 2 मीटर पर्यत असते.
मृगल कार्प : मृगल कार्प मासे ज्याला व्हाईट कार्प असेही म्हणतात. ही कार्प कुटुंबातील किरणांच्या माशांची एक प्रजाती आहे. भारतातील ओढे आणि नद्यांचे मूळ, कावेरी नदीत हे मासे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे मासे मोठ्या प्रमाणावर जलचरयुक्त आहे आणि लोकसंख्या त्याच्या मूळ श्रेणीबाहेर अस्तित्वात आहे. हे मासे किमान लांबी 1 मीटर पर्यत पोहोचते, ही प्रजाती आणि सिरीनस मृगला वेगळे मानले जातात.
कतला मासे कमी होण्यामागची कारणे :
कतला मासे हा एक महत्वाचा जलचर प्राणी आहे, अनेक कारणांमुळे हे मासे दिवसाने दिवस कमी होत आहेत. दूषित पाणी नद्या, तलावमध्ये सोडल्याने हे मासे कमी होत चालले आहे. तसेच दिवसाने दिवस लोकांची वाढत असलेली मागणीमुळे सुध्दा हे प्राणी कमी होत आहे.
उन्हाळ्यात वाढणारे तापमान यामुळे पाण्याचे तापमान वाढते, यामध्ये अनेक लहान मासे मारले जातात. तसेच काही नद्या, तलाव कोरडे पडतात, अनेक प्रकाचे रोग यामुळे देखील कतला मासे कमी होत आहेत.
FAQ
Catla म्हणजे काय?
आग्नेय आशियामध्ये अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या दोन अतिशय मोठ्या सायप्रिनिड माशांपैकी एक
कातला कुठे सापडतो?
उत्तर भारत, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तानमधील नद्या आणि तलावांचे मूळ आहे
कातला माशाला USA मध्ये काय म्हणतात?
ज्याला प्रमुख (भारतीय) कार्प