फॉक्स गिलहरी प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Gilhari Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Fox Gilhari Information In Marathi खार आपण सर्वांनी पाहिले आहे त्यांच्या बऱ्याच प्रजाती पृथ्वीवर आढळतात. इकडून तिकडे धावताना या झाडावरून त्या झाडावर चढताना तुडतुळ धावताना आपण पाहिले आहेत. खारीलाच हिंदीमध्ये गिलहरी असे सुद्धा म्हटले जाते परंतु आज आपण फॉक्स गिलहरी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. फॉक्स गिलहरी इलाच ईस्टर्न फॉक्स गिलहरी असे सुद्धा म्हणतात. ही उत्तर अमेरिकेतील वृक्षवासी गिलहरीची एक प्रजाती असून आकाराने थोडी मोठी असते तसेच ती इतर प्रजातींपेक्षा तिच्या आकारामध्ये व त्यांच्या रंगांमध्ये सुद्धा फरक दिसतो.

Fox Gilhari Information In Marathi

फॉक्स गिलहरी प्राण्याची संपूर्ण माहिती Fox Gilhari Information In Marathi

ज्या भागातील ह्या प्रजाती सहवासात आहेत. तेथे हिला कधी कधी अमेरिकन लाल गिलहरी किंवा पूर्व राखाडी गिलहरी या गिलहरीला समजले जाते. ह्या झाडांच्या पोकण्यामध्ये राहतात. तसेच ते लाकूडतोड्या द्वारे तयार झालेल्या पोकळ जागेत राहतात. हिवाळ्यामध्ये ह्या गिलहरी गुहेमध्ये राहतात. बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये कचरा गोळा करून पानांची व इतर कचरा आणून उबदार व जलरोधक अशा आश्रयाने विणून घरटे बांधतात व त्यामध्ये राहतात.

राज्यप्राणी
फिलमचोरडाटा
वर्गसस्तन प्राणी
ऑर्डररोडेंशिया
कुटुंबस्क्युरिडे
वंशसाययुरस
उपजातसाययुरस

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते थंड राहतील अशा प्रकारचे घरटे बांधतात. या गिलहरी खुल्या जंगलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात, त्यामध्ये खूप कमी झाडे असतील तसेच दाट झाडे असलेल्या प्रदेशांमध्ये ह्या राहत नाहीत. हे प्राणी जमिनीवरील मोठ्या वेढलेल्या झाडांमध्ये राहतात तसेच ह्या पाईन्स आणि वृक्षांवर मोठ्या प्रमाणात राहतात. या प्राण्यांना इतर मोठ्या पक्षांकडून तसेच प्राण्यांकडून धोका संभवतो. या प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस खूप कमी होत आहे. तर चला मग या प्राण्याविषयी आपण आज सविस्तर माहिती जाणून घेऊया.

फॉक्स गिलहरी कुठे राहतात?

हे प्राणी नैसर्गिक सहवासांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यांच्या प्रजाती पूर्व युनायटेड स्टेट तसेच उत्तरे कडील कॅनडाच्या दक्षिणेकडील प्रेअरी प्रांतांमध्ये तसेच पश्चिमेला डोकोटा टेक्सासपर्यंत पसरलेली आहे. गिलहरी खुल्या जंगलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात, त्यामध्ये खूप कमी झाडे असतील तसेच दाट झाडे असलेल्या प्रदेशांमध्ये ह्या राहत नाहीत.

हे प्राणी जमिनीवरील मोठ्या वेढलेल्या झाडांमध्ये राहतात तसेच ह्या पाईन्स आणि वृक्षांवर मोठ्या प्रमाणात राहतात. यांच्या काही प्रजाती न्यू इंग्लंड, न्यूयॉर्क उत्तर आणि पूर्व पेन्सिलव्हेनिया या क्यूबेक आणि कॅनडाच्या अटलांटिक प्रदेशामध्ये आढळून येतात.

फॉक्स गिलहरी काय खातात?

फॉक्स गिलहरी त्यांच्या खाण्याच्या सवयींमध्ये मुख्यतः त्यांच्या प्रदेशांवर अवलंबून असतात. ज्या प्रदेशांमध्ये जे अन्नपदार्थ आढळतात, त्यावर त्यांचे राहणीमान व खानपान अवलंबून असते. सर्वसाधारणपणे यांच्या खाद्यपदार्थांमध्ये झाडांच्या कळ्या, कीटक, मुळे, पक्षांची अंडी, बुरशी यांचा समावेश होतो. तसेच ह्या गिलहरी कृषी पिकांमध्ये सुद्धा ताव मारतात, त्यामध्ये सोयाबीन, सी कॉर्न, ओट्स इत्यादी खातात.

Fox Gilhari Information In Marathi

फॉक्स गिलहरीची शारीरिक रचना :

फॉक्स गिलहरी नराची एकूण लांबी 20 ते 30 इंच लांब असते. तर मादी शरीराची लांबी 10 ते 15 इंच एवढी असते तसेच त्यांची शेपटी मात्र समान असते. या प्राण्यांचे वजन 500 ते 1000 किलोपर्यंत असते. तसेच यांचा आकार किंवा दिसण्यातील मादी व नर दोन्हीही एकच दिसतात.

त्यांच्यामध्ये कोणतीही भिन्नता आपल्याला दुरून दिसत नाही. पश्चिम भागांमध्ये आढळणारे हे प्राणी आकाराने लहान असतात तसेच त्यांच्या रंगांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात भिन्नता आपल्याला दिसून येते. या प्राण्यांच्या शरीरावरचा भाग तपकिरी राखाडी तसेच तपकिरी पिवळा असतो. यांच्या खालच्या बाजू तपकिरी केसरी रंगाच्या असतात.

तर पूर्वेकडील प्रदेशांमध्ये ह्या अधिक आकर्षक नमुनेदार व गडद अशा खारीक आढळतात. दिसायला अतिशय सुंदर असतात. दक्षिणेकडील भागांमध्ये एक समान काळा रंग असलेले वेगळे समुदायाच्या फॉक्स गिलहरी सुद्धा आढळून येतात.

तसेच त्यांचे पुढचे पंजे लवचिक असतात आणि त्यांच्या ओटीपोटात स्नायू असतात. यांची दृष्टी खूप चांगली असते. हे प्राणी संवाद साधण्यासाठी सुगंध असा चिन्ह वापरतात. यांच्या डोळ्यांच्यावर आणि खाली अशा त्यांच्या हनुवटी व नाकावर आणि प्रत्येक हातावर चिन्हे असतात.

फॉक्स गॅलरी यांचे जीवन पद्धती :

मादी गिलहरी डिसेंबरच्या मध्यात किंवा जानेवारीच्या सुरुवातीला त्यांचा विनिता हंगाम सुरू होतो. तसेच जून मध्ये ते दोन पिल्लांना जन्म देतात. वर्षभरामध्ये मादी फक्त एकदाच पिलांना जन्म देते. मादी दहा ते अकरा महिन्यांची असताना वयामध्ये येते आणि एका वर्षाचे झाल्यावर पहिले पिल्लांना जन्म देतात.

यांच्या गर्भधारणेचा कालावधी 44 ते 45 दिवसांचा असतो. फॉक्स गिलहरी इतर झाडांच्या राहणाऱ्या प्रजातींप्रमाणेच उंदरांच्या तुलनेने हळूहळू विकसित होतात. जन्माच्या वेळी हे पिल्ले आंधळे असतात त्यांच्या अंगावर केस नसतात तसेच त्यांचे डोळे चार ते पाच आठवड्यामध्ये उघडतात आणि त्यांचे काम सहा आठवड्यानंतर उघडतात.

फॉक्स गिरहरीचे दूध 12 ते 14 आठवड्यांच्या दरम्यान सोडले जाते. तोपर्यंत ही पिल्ले आपल्या आईचे दूध पितात. 16 आठवड्यानंतर ते स्वतः इकडून तिकडे फिरतात. ही पिल्ले सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये विखुरले जातात. पहिल्या हिवाळ्यामध्ये त्यांच्या आईसोबत ही पिल्ले गुहा तयार करतात व त्यामध्ये जानेवारीच्या उत्तर धर्मामध्ये केअर कचरा आणून टाकतात.

Fox Gilhari Information In Marathi

या प्रजातीच्या गिलहरी अठरा वर्षापर्यंत जगतात. तसेच जंगलांमधील काही गिलहरी ह्या प्रौढ होण्यापूर्वीच मरण पावतात. मादी गिलहरी ही बारा वर्ष जगते तर नर हे आठ वर्षांपर्यंत जगतात. या प्राण्यांची शिकार तसेच जंगलांच्या नाश झाल्यामुळे यांची संख्या आता धोक्यात आली आहे.

फॉक्स गिलहरीची एक प्रजाती आहे. जी खालील प्रमाणे आहे. त्यांच्या उपजाती सुद्धा आढळून येतात.
मेक्सिकन फॉक्स गिलहरी : या प्रजातीची गिलहरी यांची पाठ भुरकट तपकिरी रंगाची असते. तसेच खालच्या बाजूने पिवळ्या रंगाचे केस असतात आणि काळ्या रंगाची शेपटी असते.

तसेच त्यावर पांढऱ्या रंगाची लांब अशी रेष असते. दरवर्षी ही दोन पिल्लांना जन्म देते. हिवाळ्यामध्ये त्यांचा रंग आणखीन गडद होतो तसेच अंडकोष बऱ्याचदा पांढऱ्या रंगाचे असतात त्यांचे वजन 700 ग्रॅम पर्यंत असते.

ह्या झाडांच्या पोकण्यामध्ये राहतात. तसेच ते लाकूडतोड्या द्वारे तयार झालेल्या पोकळ जागेत राहतात. हिवाळ्यामध्ये ह्या गिलहरी गुहेमध्ये राहतात. बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये कचरा गोळा करून पानांची व इतर कचरा आणून उबदार व जलरोधक अशा आश्रयाने विणून घरटे बांधतात व त्यामध्ये राहतात.

FAQ


दिवसाच्या कोणत्या वेळी फॉक्स गिलहरी सर्वात सक्रिय असतात?

सकाळी उशिरा आणि मध्यरात्री जास्त सक्रिय असतात


फॉक्स गिलहरी कसा दिसतो?

त्याच्या पाठीवर राखाडी आणि काळी फर आणि पोटावर केशरी रंगाची फर असते. शेपटीचा रंग काळ्या रंगात दालचिनी मिसळलेला असतो. पाय दालचिनी आहेत .


कोलोरॅडोमध्ये फॉक्स गिलहरींचे वर्गीकरण कसे केले जाते?

ट्री गिलहरींमध्ये फॉक्स गिलहरी समाविष्ट आहे, ही अशी प्रजाती आहे जी तुम्ही डेन्व्हर मेट्रो परिसरात राहिल्यास तुमच्या घरामागील अंगणात पाहण्याची शक्यता आहे. फॉक्स गिलहरी कोलोरॅडोच्या मूळ नसतात . कोलोरॅडोमध्ये आढळणाऱ्या ट्री गिलहरीच्या इतर दोन प्रजाती अॅबर्ट्स आणि पाइन गिलहरी राज्याच्या डोंगराळ भागात राहतात


फ्लोरिडामध्ये फॉक्स गिलहरी धोक्यात आहेत का?

दक्षिणेकडील कोल्ह्याची गिलहरी फ्लोरिडाच्या लुप्तप्राय आणि धोक्यात असलेल्या प्रजातींच्या नियमाद्वारे विशेष काळजीची राज्य प्रजाती म्हणून संरक्षित आहे .

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment