गांडूळ प्राण्याची संपूर्ण माहिती An Earthworm animal Information In Marathi

An Earthworm animal Information In Marathi गांडूळ हा सर्वांच्या परिचयाचा प्राणी आहे. जे आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र पाहायला मिळतात. गांडूळ हा प्राणी ॲनेलिडा संघाच्या ऑलीगोकीटा वर्गामध्ये येतो. गांडूळाच्या 150 प्रजाती असून त्यांच्या तीन हजार जाती आहेत. भारतामध्ये गांडूळ हा सर्वत्र आढळून येतो. भारतामध्ये आढळणाऱ्या गांडूळाचे शास्त्रीय नाव हे फेरोटीमा पोस्थ्यूमा आहे. या प्राण्यांचा उपयोग प्राणीशास्त्र प्रयोगशाळेमध्ये विच्छेदनासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

गांडूळ पालन सुद्धा बरेच लोक करतात. त्यापासून गांडूळ खत निर्माण केले जाते. गांडूळांच्या काही प्रजातींच्या प्रक्रिया आहे. ज्याला जंत शेती सुद्धा म्हटले जाते. गांडूळ खत हे शेणखत प्रक्रियेचे उत्पादनाप्रमाणेच असते; परंतु यामध्ये थोडे भिन्नता असते शेतामध्ये हे खत टाकल्यामुळे शेतीची उत्पादन क्षमता वाढते.

An Earthworm animal Information In Marathi

गांडूळ प्राण्याची संपूर्ण माहिती An Earthworm animal Information In Marathi

यामध्ये वर्मी कास्ट, पेंढा सामग्री आणि अन्न कचरा याचे विषम मिश्रण तयार करण्यासाठी लाल विंग्लर, पांढरे वर्म्स आणि गांडूळ हे वापरले जाते. गांडूळ पालनामध्ये पाण्यात विरघळणारी पोषक घटक असतात ज्यामध्ये पोषक सेंद्रिय खत तयार करतात.

डोमेनयुकेरियोटा
राज्यप्राणी
फिलमऍनेलिडा
वर्गक्लिटेलटा
ऑर्डरओपिस्टोपोरा
उपखंडलुम्ब्रिसीना

हे मातीचे सर्वोत्तम कंडिशनर म्हणून कार्य करतात, म्हणून ते लहान प्रमाणात सेंद्रिय शेतीत मोठ्या प्रमाणात वापरली जातात. काळ्या पाण्यापासून किंवा सांडपाण्यापासून ऑक्सिजन मागणीसाठी देखील वापरले जातात. गांडूळ लागवड हे तळघरामध्ये किंवा बालकणीमध्ये सुद्धा खूप केली जाऊ शकते. जंत बिनचा फायदा असा आहे की, या प्रक्रियेला आपण गती देऊ शकतो. तर चला मग गांडूळ या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

गांडूळ हा प्राणी कुठे राहतो ?

गांडूळ हा प्राणी जमिनीमध्ये आढळतो तसेच याला शेतकऱ्याचा मित्र असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच शेतकऱ्याचा मित्र आशी उपमा गांडूळाला दिलेली आहेत. गांडूळ हे प्राणी उद्धार जागे ओलसर जागे तसेच जैव पदार्थ युक्त मातींमध्ये आढळून येतात. तसेच त्या मातीमध्ये ती बिळे करून राहतात व जमीन भुसभुशीत करतात.

गांडूळ प्राणी काय खातात ?

गांडूळ हे प्राणी मातीमधील कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांवर जगतात त्यांना ह्युमस असे म्हटले जाते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ हेच गांडूळाचे मुख्य अन्न असते. गांडूळाच्या पचनसंस्थेमधून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थाची प्रक्रिया केली जाते.

गांडूळाच्या उत्सर्जित पदार्थांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते त्यामुळेच गांडूळ जेथे आढळतात. तेथील जागा भुसभुशीत होते व ती जमीन कनकदार बनते तसेच तिची सुपीकता वाढते. ही जमिनीची सुपीकता व भुसभुशीपणा नैसर्गिक पद्धतीने होतो.

An Earthworm animal Information In Marathi

गांडूळाची शरीर रचना :

गांडूळ या प्राण्याचे शरीर लांबट व दंडाकृती असून त्याचा रंग तपकीर असतो तसेच ज्या गांडूची वाढ पूर्ण झालेली असते. त्याची लांबी पंधरा सेंटिमीटर असते, त्याच्या शरीर दोन्ही टोकांकडे विशेषता निमूर्त असते शरीर 100 ते 120 खंडांनी बनलेले असते.

त्यामुळे ते आपल्याला सारखे दिसते. त्याच्याशी राज्यात 14 15 व 16 या खंडातील गोलाकार प्रेमखला असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचे पूर्वप्रेमखला, प्रेम खाना आणि पश्चप्रेमखला असे तीन भाग झालेले आपल्याला दिसतात. गांडुळामध्ये देहभवाचे पातळ पापुद्रांमुळे खंडीभवन झालेले असते.

या पापुद्रांना आंतरखंडीय परदा प्रत्येक पडद्यावर अनेक छिद्रे असतात. या छिद्रातून देहगुहाद्र शरीर हरपार जाऊ शकतो प्रत्येक खंडावरील त्वचेमध्ये दृढ रोमांचे एक वलय असते. या रोमांना आतून जोडलेल्या स्नायूंमुळे दृढ रोम आत बाहेर होतात. याचाच उपयोग गांडूळ त्यांच्या हालचालीसाठी करतो.

पश्चमेकला भागाच्या प्रत्येक खंडावर असलेल्या सुषमा शिद्रांमधून देहगुहा द्रव बाहेर पडतो. या द्रवामुळे गांडूळाची त्वचा नेहमी ओलसर राहते तसेच श्वसन प्रामुख्याने त्वचेद्वारे होते.

त्यांची त्वचा कोरडी झाल्यामुळे श्वसन थांबते तसेच त्याचा मृत्यू सुद्धा होतो. सूर्यप्रकाश यात आल्यास गांडूळाची त्वचा सुटते, त्यामुळे गांडुळे मरण पावतात. गांडूळात शरीराचा नाहीसा झालेला भाग पुन्हा उत्पन्न करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते.

गांडूळ पुनरूत्पादन :

गांडूळाच्या शरीर रचनेचे स्वरूप म्हणजे एका नालिकेमध्ये असलेली दुसरी मालिका आतील नलिका पचन संस्थेची आणि बाहेरील ललिता देह भित्तिकेची असते. गांडुळामध्ये पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रक्तभिसरण संस्था मज्जा संस्था आणि प्रजनन संस्था विकसित झालेल्या असतात.

गांडूळ हे मातीमधील सेंद्रिय पदार्थांमुळे अन्नघटक प्राप्त करतात. उचलण्यासाठी त्यांचे असंख्य वृकक्के असतात. त्यांच्या हृदयाच्या चार जोड्या असतात. हिमोग्लोबिन हे फक्त रक्तपेशी एमजी रक्तद्रवांमध्ये असते गांडूळ उभयलिंगी असून त्यांच्या शरीरात वृषण आणि अंडाशय अशी दोन्हीही इंद्रिय असतात.

मिलनाच्या वेळी परस्पर विरोधी दिशेने आणि अदर बाजूने दोन्ही गांडुळे एकत्र येतात आणि शुक्राणू पेशींची देवाणघेवाण करतात. या शुक्रपेशी दोन्ही गांडूळाच्या शुक्रपेशी पोशाख साठवल्या जातात. यानंतर प्रेम खाली मधील ग्रंथी कालांतराने कोश तयार करतात. हा कोश अग्र दिशेने पुढे ढकलला जातो. तेव्हा शुक्रपेशी आणि अंडपेशी एकत्र येऊन युग्मुके तयार होतात. कोश पूर्ण वाढल्यानंतर पूर्वप्रेमखलेमधून सुटा होतो. एका कोशातून एकच लहान गांडूळ बाहेर येतो.

An Earthworm animal Information In Marathi

गांडूळ या उपयोग :

गांडुळापासून गांडूळ खत तयार केली जाते. गांडूळापासून तयार झालेले खत हे जमिनीतील पिकांना सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त ठरते. गांडूळाच्या शरीरातून व त्वचेमधून काही द्रव्य बाहेर पडत असतात. या द्रव्यांचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी खूप उपयोगी ठरतो. मृत झालेल्या गांडूळाच्या शरीराचा देखील खत म्हणून उपयोग होतो.

गांडूळापासून मिळणाऱ्या खताचा उपयोग शेतामध्ये केल्यामुळे जमिनीची पोच सुधारते तसेच मातीच्या कणांमध्ये रचनेमध्ये योग्य असा बदल होतो.

गांडूळ जमीन भुसभुशीत करतात. त्यामुळे शेतीची मशागत उत्तम पद्धतीने केली जाते. तसेच या जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते.

जमिनीची धूप कमी होऊन बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. गांडूळ खालच्या थरातील मातीवर आणतात व त्याला उत्तम प्रतीची बनवतात.

गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीला नत्र स्फुरद पालाश होईल तर सूक्ष्म द्रव्य भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे जमिनीची पौष्टिकता वाढते.

गांडूळाचे प्रकार :

गांडूळ हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असे प्राणी आहेत. या प्राण्यांपासून सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती केली जाते. तर चला मग गांडुळाचे प्रकार पाहूया.

ॲनेसिक गांडूळ : ही गांडुळे जमिनीच्या आत एक मीटर खाली राहतात तसेच हे सेंद्रिय पदार्थ व माती खातात. यांचा आकार हा सर्वसामान्य असतो.

एपीजिक गांडूळ : या प्रजातीचे गांडूळ हे जमिनीच्या पृष्ठभागालगत असतात. त्यांच्या अन्नामध्ये 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात व 20 टक्के भाग माती तसेच इतर पदार्थ खाल्ले जातात. त्यांचा प्रजननाचा दर हा जास्त असतो व या प्रजातीची गांडूळ यांचा आकार लहान असतो.

एन्डोजीक गांडूळ : या प्रजातीची गांडुळे ही जमिनीमध्ये तीन मीटर किंवा त्यापेक्षा आणखीन खोल राहतात. यांचा आकार लांब असतो. यांचा रंग सुद्धा फिकट व पर्जनाचा दर हा खूप कमी असतो. ही गांडूळ माती खातात. या गांडूळामध्ये तीन प्रकारचे वैशिष्ट्य व गुणधर्म असतात.

हे गांडूळ एपीजिक व ऍनिसिक गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरले जातात. त्या व्यतिरिक्त लॅम्पिटो, पेरिऑनिक्स, युड्रिलस आयसेमिया फेटिडा काही प्रकार आहेत. हे त्यांच्या स्वतःच्या वजनाइतके अन्न दररोज खातात.

FAQ


गांडुळ हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

गांडुळ, ज्याला अँगलवर्म देखील म्हणतात, ऑलिगोचेटा (फाइलम अॅनेलिडा) वर्गाच्या स्थलीय वर्म्सच्या 1,800 पेक्षा जास्त प्रजातींपैकी कोणतीही एक – विशेषतः, लुम्ब्रिकस वंशाचे सदस्य. पूर्व युनायटेड स्टेट्समध्ये सतरा मूळ प्रजाती आणि 13 ओळखीच्या प्रजाती (युरोपमधून) आढळतात, एल. टेरेस्ट्रिस सर्वात सामान्य आहेत.


गांडुळे किती काळ जगतात?

 निरोगी देशाची जीवनशैली असलेले लोक आठ वर्षांपर्यंत जगू शकतात, परंतु शहरातील बागांमध्ये साधारणपणे 1-2 वर्षे जगतात .

गांडुळे कुठे राहतात?

मातीच्या वरच्या काही सेंटीमीटरमध्ये राहतात

गांडुळे कोणत्या कुटुंबाशी संबंधित आहेत?

ऑलिगोचेटा वर्गातील ऍनेलिडा फायलमचे एक खंडित अळी आहे. या वर्गात सुमारे 14 कुटुंबांचा समावेश आहे, ज्यात Lumbricidae आहे, ज्यात सामान्य गांडूळ (लुम्ब्रिकस टेरेस्ट्रिस) आहे

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment