Donkey Animal Information In Marathi गाढवा प्राणी आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे कारण गाढवांविषयी आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. शालेय अभ्यासांमध्ये गाढव त्याचा मालक अशी पाठ्यक्रम आहेत. गाढव हा एक आळशी प्राणी आहे. कुंभाराकडे गाढवे असायची कारण त्यांना माती आणण्यासाठी तसेच मडके विकण्यासाठी गाढव या प्राण्यांचा खूपच उपयोग होत होता. परंतु आता गाढव हे प्राणी काही प्रदेशांमध्येच पाळीव प्राणी म्हणून आहे. गाढव हे प्राणी संस्तन प्राणी असून हे प्राणी शाकाहारी आहेत. गाढव हे प्राणी इक्विडे या वर्गामध्ये येतात. हे प्राणी आशिया खंडामध्ये तसेच इतर देशांमध्ये सुद्धा आढळून येतात.
गाढव प्राण्याची संपूर्ण माहिती Donkey Animal Information In Marathi
प्राणी | गाढव |
वैज्ञानिक नाव | Equus asinus |
वर्ग | सस्तन प्राणी |
आयुर्मान | २५-४६ वर्षे |
गर्भधारणेचा कालावधी | ११-१४ महिने |
वेग | २४ किमी/तास (जास्तीत जास्त) |
उंची | ७९ – १६० सेमी |
भारतामधील सुद्धा मोठ्या प्रमाणात गाढव आढळतात. त्या व्यतिरिक्त पाकिस्तान येथे गाढवांचा उपयोग केला जातो. गाढव हा प्राणी पाळीव प्राणी आहे हजारो वर्षापासून गाढव वाहतूक श्रम तसेच सहवासासाठी वापरला जातो. गाढव या प्राण्यांच्या रंगांमध्ये तसेच शरीर प्रकृतीमध्ये इतर भौतिक पर्यावरणाच्या नुसार बदल दिसून येतो. गाढव हा प्राणी बुद्धिमान असतो, त्यांना प्रशिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त गाढव हा प्राणी शांत, गरीब व सौम्य स्वरूपाचा प्राणी आहे. तर चला मग गाढव या प्राण्यांशी सविस्तर माहिती पाहूया.
गाढव हे प्राणी कुठे आढळतात ?
गाढव हे प्राणी आशिया खंडामध्ये आढळून येतात त्या व्यतिरिक्त मंगोलिया आफ्रिका खंडाच्या पूर्व आणि उत्तर भागांमध्ये देखील यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. गाढव हे प्राणी संपूर्ण जगभरात आढळतात गाढव कोरड्या व उबदार क्षेत्रांमध्ये राहणे पसंत करतात. गाढव हा प्राणी भारत, नेपाळ, पाकिस्तान, चीन, मोरोक्को, सोमालिया, अरबी, द्वीपकल्प, मध्यपूर्व वाळवंट आणि सवाना या देशांमध्ये सुद्धा आढळतात. गाईप्रमाणे गाढवांना सुद्धा बांधून ठेवता येतं.
गाढव प्राणी कसा दिसतो ?
गाढव हा प्राणी तसा पाहिला तर वेगवेगळ्या आकारामध्ये व रंगांमध्ये प्रदेशानुसार पाहायला मिळतो. यांच्या जंगली प्रजाती सुद्धा आठवण येतात. खुरांपासून ते खांद्यापर्यंत त्यांची उंची 50 इंच असते. त्यांचे वजन 300 किलो पर्यंत असते. घरगुती गाढव वेगवेगळ्या आकारांमध्ये दिसून येतात. सीरिया या देशामध्ये आढळणारे गाढव सर्वात लहान गाढव मानले जाते. या प्राण्यांचा रंग पांढरा किंवा राखाडी असू शकतो. त्यांच्या पाठीखाली मानेपासून शेपटीपर्यंत खांद्यावर गडत रंगाची पट्टी असते. गाढवांना शिंग नसतात तसेच त्यांचे कान खूप लांब असतात. गाढवांना एक शेपूट असते.
गाढव हे प्राणी काय खातात?
गाढव हे प्राणी शाकाहारी प्राणी आहे. त्यांना हिरवे गवत खाणे खूप आवडते. त्या व्यतिरिक्त गाढव हे रात्री चरताना दिसतात. गाढव झुडप आणि वाळवंटा मधील वनस्पती देखील खातात. गाढवे धान्य, भाजीपाला, फळं, हिरवा चारा, झाडांचे पाने खातात.
गाढव प्राण्यांची जीवन :
गाढव या प्राण्यांचा उपयोग सहसा वाहतुकीसाठी केला जातो किंवा सामान, ओझे वाहण्यासाठी केला जातो. या प्राण्यांचा गर्भधारणेचा कालावधी हा बारा महिन्यांचा असतो. गर्भधारणा वेगवेगळ्या प्रजातींमध्ये 11 महिने ते 14 महिने अशा प्रकारे बदलत असते. गाढवांच्या पिल्लांना फॉल्स म्हणतात. या पिल्लांचे जन्मता वजन आठ ते 13 किलो असते. जन्माच्या नंतर तीस मिनिटांनी गाढव उभे राहू शकते. बऱ्याचदा गाढवांना जुळे पिल्ले सुद्धा होतात. आईचे दूध पिते गाढवाचे पिल्लू पाच महिन्यानंतर स्वतंत्र होते व चारा गवत खाऊ लागते. तसेच ते दोन वर्षानंतर प्रौढ होते.
गाढवाचा उपयोग : गाढवाचा उपयोग मानवाला इतर जनावरांप्रमाणे होतो. गाढवाचे दूध खूपच महाग असते तसेच गाढव या प्राण्याचा उपयोग मानव वाहतुकीसाठी किंवा जड सामान वस्तू नेण्या- आणण्यासाठी करतो. गाढव हा प्राणी चपळ बुद्धिमान व शांत प्रिय असा प्राणी आहे. त्याची गणना घोडा या कुटुंबात होते. तसे पाहिले तर गाढव हा खूप आळशी प्राणी आहे. त्याला या कामाची सवय करण्याची प्रशिक्षण द्यावे लागते.
गाढव या प्राण्याची प्रकार :
गाढव हे प्राणी खूप बुद्धिमान मानल्या जातात. गाढवांची स्मरणशक्ती खूपच जास्त असते. त्यांना 25 वर्षांपूर्वी जिथे राहत होते ते ठिकाण सुद्धा आठवते. प्रदेशानुसार गाढवांच्या संरचनेमध्ये बदल दिसतो. तर चला मग गाढवांचे प्रकार याविषयी सविस्तर माहिती पाहूया.
उत्तर अमेरिकन गाढव : हे गाढव जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हापासून त्या प्रदेशामध्ये हे प्राणी अस्तित्वात होते. यांना खेचर म्हणून संबोधले गेले. नंतर काही काळाने त्यांच्या शरीराच्या आकारमानामध्ये बदल होत गेले व तेथे गाढव जन्मास आले. या गाढवांच्या अंगावर दाट केस असतात. तसेच कान उंच व वजनाने भारी असतात. या गाढवांचा रंग राखाडी असून त्यांच्या शरीरावर पांढरे ठिपके असतात.
हिन्नी : गाढवांची ही प्रजाती घोडा आणि जेणे म्हणजेच मादी गाढवाचे अपत्य आहे. अशा प्रकारे या प्रजातीची उत्पत्ती झाली आहे. यांच्यामध्ये खेचरा प्रमाणेच हिन्नी ही संकरित जात आहे. या प्रजातीमध्ये या प्राण्यांची पुढची पाय आणि डोके सायरच्या भागासारखे असते मागचे पाय आणि शेपूट खेचरा पेक्षा लहान असते. तसेच या प्रजातीचे गाढवाचे कान आणि डोकं हलकं असते. शेपूट मात्र गाढवाच्या प्रमाणे गुंडाळलेला असते.
जंगली गाढवे : जंगली गाढवे हे जंगलांमध्ये फिरताना दिसतात. हे गाढवे कडपांमध्ये राहतात. प्रदूषणानुसार या प्रजातींमध्ये भिन्नता दिसून येते. बहुतेक जंगली गाढव हे इतर प्राण्यांचे शिकारही होतात जसे मगर, वाघ, सिंह, बिबट्या व तरस.
जंगली गाढवे भारता व्यतिरिक्त इतर देशांच्या जंगलांमध्ये दिसून येतात.
पाळीव गाढव : पाळीव गाढवांचा उपयोग वाहतुकीसाठी तसेच इतर सामान्य करण्याकरिता होतो. घरगुती गाढव वेगवेगळ्या आकारांमध्ये दिसून येतात. सीरिया या देशामध्ये आढळणारे गाढव सर्वात लहान गाढव मानले जाते. या प्राण्यांचा रंग पांढरा किंवा राखाडीत असू शकतो. त्यांच्या पाठीखाली मानेपासून शेपटीपर्यंत खांद्यावर गडत रंगाची पट्टी असते. गाढवांना शिंग नसतात तसेच त्यांचे कान खूप लांब असतात. गाढवांना एक शेपूट असते.
लघू गाढव : हा एक लहान गाढवाची प्रजाती आहे. जी सामान्यता 28 ते 36 इंच उंची असून त्याचे वजन 200 ते 400 फोन असते या गाढवाची बुद्धिमत्ता आणि शक्ती खूप जास्त आहे परंतु यांच्यामध्ये चपळता आणि वेग सुद्धा आहे. या प्रजातींच्या गाढवाचा उपयोग वाहतुकीसाठी वापरला जातो. या प्रजातींचा रंग काळा, तपकिरी किंवा राखाडी पांढरा सुद्धा असू शकतो.
पोईटू गाढव : या प्रजातीची गाढव इतर गाढवांच्या तुलनेत मोठा असतो. त्याचे खांद्यापर्यंतची उंची 56 ते 12 इंच असते. या गाढवाचे वजन 1000 ते 155 असू शकते ये गाढव त्याच्या सहनशक्ती व सामर्थ्यासाठी ओळखले जाते. तसेच याची बुद्धिमत्ता व शपथ देखील आहे. या प्राण्याचा उपयोग सुद्धा वाहतुकीच्या सामान नेण्यासाठी होतो. या गाढवांचा रंग सुद्धा राखाडी तपकिरी असू शकतो.
आफ्रिकन गाढव : आफ्रिकन गाढव या गाढवाला न्यूबियन गाढव देखील म्हटले जाते. हे गाढव आफ्रिका खंडात आढळून येतात म्हणून त्यांना आफ्रिकन गाढव असे नाव पडले. इतर गाढवांच्या तुलनेने हा गाढव सुद्धा मोठा आहे. त्याचे उंची 50 ते 60 इंच एवढी असू शकते. या गाढवांच्या प्रजाती बुद्धिमान चपळ आहे. त्याचा उपयोग वाहतुकीसाठी केला जातो. या गाढवांचा रंग तपकिरी काळा असतो.
FAQ
गाढव हा पाळीव प्राणी आहे का?
घरगुती गाढव म्हणून ओळखले जाणारे गाढव हा एक पाळीव सस्तन प्राणी आहे जो हजारो वर्षांपासून वाहतूक, श्रम आणि सहवासासाठी वापरला जात आहे.
गाढव कशासाठी वापरले जाते?
ग्रामीण भागात, गाढवांचा वापर अनेकदा शेती आणि वाहतुकीसाठी केला जातो
गाढव एका दिवसात किती अंतर चालू शकते?
गाढवाचा दिवस किंवा अर्धा दिवस चालणे ½ किमी ते 25 किमी असू शकते
गाढवांना काय खायला आवडते?
गवत