कासव प्राण्याची संपूर्ण माहिती Tortoise Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Tortoise Information In Marathi कासव हा प्राणी उभयचर प्राण्यांमध्ये येतो कारण हा प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात सुद्धा जगू शकतो. कासव हा प्राणी बर्फाळ प्रदेश म्हणजेच अंटार्टिका खंड सोडला तर जगामध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळतो. कासव हे प्राणी दिवसा चरतात तसेच रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये झोपतात. कासव हे प्राणी स्थलीय प्राणी असून जमिनीवर समुद्रामध्ये आढळून येतात.

Tortoise Information In Marathi

कासव प्राण्याची संपूर्ण माहिती Tortoise Information In Marathi

कासव हा प्राणी खूपच प्राचीन प्राणी मानला जातो कारण डायनासोर पूर्व असल्याचे काही अवशेष कासवांचे सापडले आहेत. कासव हा प्राणी आपण सहज ओळखू शकतो. कासवाच्या 250 जाती आहेत. कासव हे प्राणी उष्णकटिबंधात सुद्धा आपले जीवन जगू शकतात. काही कासवे भूचर असून त्याच्या बऱ्याच जाती पाण्यामध्ये राहतात. समुद्र किंवा तलाव येथे कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. तर चला मग कासव प्राण्याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

प्राणीकासव
रंगकाळपट राखाडी
अन्नकिडे, कीटक, पाण्यातील किडे, कीटक गांडूळ
निवासस्थानपाण्यात व नदीच्या तलावाच्या काठावर
उंची60 सेंटीमीटर

कासव हा प्राणी कोठे आढळतो ?

कासव हा प्राणी अंटार्टिका खंड सोडला असता पृथ्वीवर इतर सर्वत्र आढळून येते. सहसा कासव हे प्राणी समुद्र, नदी, तलाव किंवा पाणथळ जागी , थंड वातावरण असेल त्या ठिकाणी आढळून येतात. भारतामध्ये सुद्धा काही कासवांच्या प्रजाती आढळून येतात. भारतामध्ये सिंधू नदी व गंगा नदी येथे कासवांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.

कासव हा प्राणी कसा दिसतो ?

कासवाच्या डोक्याचा आकार चपटा व त्रिकोणी असून त्याला छोटीसी मान असते तसेच कासव या प्राण्याला चार पाय, दोन डोळे व छोटीशी शेपटी असते. कासवाची त्वचा कोरडी असते कासवाच्या शरीरावर ठणक असे कठीण कवच असते. कासवाची पुढचे पाय मोठे असून त्यांच्या पायांना बोटे असतात. कासवाच्या पायांच्या बोटांमध्ये छोटासा पडदा असतो. कासवाचा रंग हा काळपट राखाडी असतो. कासवाची कवच खूपच कठीण असते. त्यामध्ये 60 हाडांची पद रचना असते, कासवाच्या वरच्या भागाला कार्पेट आणि खालच्या भागाला प्लॉस्ट्रॉन असे म्हणतात.

कासवाच्या पाठीवर कठीण कवच असल्यामुळे ते त्यांना जखमी होण्यापासून वाचवतात. कासव त्यांचे डोके, पाय आणि शेपटी त्यांच्या सेलमध्ये लपवून बसू शकतात. कासवांच्या कवटीच्या पाठीचा कणा असतो आणि त्याचे कवच अतिशय संवेदनशील असते.

कासवाच्या कवचाला स्पर्श करणारी कोणतीही गोष्ट कासवाला समजते. कासव प्राण्यांना कान नसतात. परंतु त्यांच्या डोक्याच्या बाजूला दोन छोटे छिद्र असतात. कासवांना घेण्यासाठी हे अवयव मदत करतात, कासवांना सुगंधाचा अगदी मंद वास येतो. कासवाच्या कवचाचा रंग त्याची मूळ ठिकाण सांगते तसेच कासवांना दात नसतात.

कासव हे प्राणी काय खातात?

कासव हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारांमध्ये मोडतो. समुद्री कासव हे त्यांच्या सोयीनुसार अन्य प्रजातींच्या छोट्या कीटकांवर अवलंबून असतात. काही प्रजाती मांसाहारी असून इतर प्राणी सुद्धा खातात. समुद्रीमध्ये फक्त वनस्पती खाणारे शाकाहारी कासव असतात.

Tortoise Information In Marathi

तर काही कासवांच्या प्रगती ह्या मिश्र असतात. त्यामध्ये मास व वनस्पती यांची सुद्धा सेवन करतात. म्हणजे ते सर्व भक्षी असतात. जमिनीवर राहणारे कासव हे सुद्धा शाकाहारी असतात. ते पालेभाज्या गवत, फुले, फळे यांचे सेवन करतात. जमिनीतील किडे कीटक पाण्यातील किडे कीटक गांडूळ हे कासवाचे अन्न असते. कासव काहीही न खाता बऱ्याच दिवस जीवन जगू शकतो किंवा उपाशी राहू शकतो. कासव असे अन्न खातो ज्यामधून आवश्यक असलेले सर्व पाणी आणि पोषक तत्व मिळतील.

कासव प्राण्याची जीवन :

कासवांच्या काही प्रजाती दीडशे ते दोनशे वर्षांपर्यंत जगतात. सर्वात जीवन जास्त जगणारा प्राणी म्हणजे कासव आहे. कासव एकावेळी अकरा ते बारा अंडी घालतात. हे अंडे ते खोदलेल्या घड्यांमध्ये घालतात का स्वामी घातलेली अंडी मध्यम आकाराची असतात ती उगवण्याचा कालावधी 90 ते 120 दिवसांचा असून त्या अंड्यातील पिल्ले बाहेर येतात.

कासवांच्या बऱ्याचशा पिल्लांमध्ये काही कासवांची पिल्ले पक्षांची शिकार होतात. पिल्ले समुद्रापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. जे कासव जगताप त्यांचे आयुष्य जास्त असते. कासव हे प्राणी एकजुटीने राहतात. त्या व्यतिरिक्त कासव एकदा सुद्धा राहू शकतो. समुद्रातील कासव गटांगटांमध्ये राहतात.

Tortoise Information In Marathi

कासवाचे महत्व :

कासव या प्राण्याची हिंदू धर्मामध्ये बरेच महत्त्व आहे. कासवाला हिंदू धर्मामध्ये पूजले जाते. एका अख्यायिका नुसार पूर्ण अवतार हा विष्णूचा कासव स्वरूपातील दुसरा अवतार मानला जातो. याला कश्यप अवतार सुद्धा म्हटले जाते, क्षीरसागर मध्ये समुद्र मंथनाच्या वेळी कुर्क अवतारात मंदार पर्वताला आधार दिलेले उल्लेख ग्रंथांमध्ये आहे.

जेव्हा राक्षस आणि देवघर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले, तेव्हा यामधून 14 रत्न मिळाले होते. बऱ्याच मंदिरांमध्ये देवाच्या पुढे कासव ठेवलेले आपल्याला दिसतात. अनेक गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पाय, शेपूट व मान तसेच त्याच्यामध्ये आपली दुःख व्याधीचे संरक्षण करते असे म्हटले जाते. कासव हे लक्ष्मीची प्रतीक सुद्धा मानले जाते.

गॅलापागोस कासव : या जातीचा कासव सर्वात मोठ्या प्रजातींमध्ये येतो. या कासवाचे वजन चारशे ते साडेचारशे पर्यंत असू शकते. हे कासव एक ते दोन मीटर लांब वाढू शकतात. त्यांची उंची 60 सेंटीमीटर पर्यंत असते.

हिरवे कासव : या प्रजातीच्या कासवाचे पोट गुळगुळीत असते तसेच या कासवाची पाठ अतिशय कठिण असते. हिरवा रंग म्हणजेच त्याच्या पोटाचा रंग पिवळा असतो. या कासवाच्या शरीराच्या मानाने त्याच्या डोक्याचा आकार खूपच छोटा असतो. हे कासव भारताच्या पश्चिम पूर्व किनाऱ्यावर आढळून येतात.

चोच कासव : चोच कासव यालाच इंग्लिश मध्ये फॉक्स बिल टर्टल असे म्हटले जाते. या कासवांच्या तोंडाचा आकार चोचीसारखा असतो, त्यामुळे त्यांना चोस्कासह असे म्हटले जाते. हे कासवांची प्रगती लहान असून ती आपली घरटी एकांत असलेल्या ठिकाणी बांधतात. या प्रजातींमध्ये झिंगे माखले जातात. भारतामध्ये यांचा अंदमान निकोबार लक्षद्वीप बेटांवर वावर असतो.

चामडी पाठीचे कासव : या कासवांची प्रजाती ही समुद्रांमध्ये आढळते तसेच या कासवांच्या प्रजाती सुद्धा खूपच मोठी असते. त्यांचे वजन 500 किलोग्राम पर्यंत असते तसेच त्यांची लांबी 170 सेंटीमीटर असते. या कासवाची पाठ पातळ मऊ आवरणाने आच्छादलेले असते. तसेच या कासवाचा जबडा खूपच नाजूक व कात्री सारखा असतो. जेलीफिष हे या कासवांचे आवडते खाद्य असून भारतामध्ये ही प्रजाती अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर आढळते.

गोड्या पाण्यातील कासव : गोड्या पाण्यातील कासव म्हणजेच विहिरीमध्ये नद्यांमध्ये राहतात. हे कासव दीर्घायुष्य असतात. या कासवांचा आकार सुद्धा मोठा होतो, यांना इंग्लिश मध्ये स्वीट वाटर टर्टल असे म्हटले जाते. हे कासवे जमिनीवर सुद्धा आपले जीवन जगू शकतात.

समुद्री कासव : समुद्री कासव हे समुद्रांमध्ये राहतात. हे कासवे समुद्र तळ स्वच्छ राखून समुद्री पर्यावरणाचा समतोल राखतात. या कासवांच्या मुख्यतः सात प्रजाती आतापर्यंत आढळले आहेत. यातील पाच प्रकारची कासवे ही भारतीय उपखंडात आढळून येतात. तर त्यापैकी चार प्रजाती ह्या समुद्र किनाऱ्यावर आढळून येतात.

कासवाच्या प्रजाती नष्ट होण्यामागची कारणे :

मोठ्या प्रमाणात कासवाच्या पाठीचा उपयोग मानव आपल्या स्वार्थासाठी करत आहे. कासवाच्या पाठीपासून दागिने तयार केल्या जातात तसेच त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. बऱ्याच मोठ्या मोठ्या समुद्रांमध्ये तेल गळती होते किंवा यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यामध्ये अडकून मानवाकडून कासवांची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. सध्या कासवांच्या सात प्रमुख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून प्राणी संवर्धन समुद्र कासवांना पकडणे सुद्धा गुन्हा आहे.

FAQ:

कासवाचे आयुष्य किती असतात?

कासव हा १५० ते २०० वर्षे जगू शकतात.

कासवाच्या एकूण किती जाती आहे?

कासवाच्या एकूण २५० जाती आहेत.


कासवांचा रंग काय आहे?

प्रजातींवर अवलंबून, समुद्री कासवांचा रंग ऑलिव्ह-हिरवा, पिवळा, हिरवा-तपकिरी, लालसर-तपकिरी किंवा काळा असू शकतो.


कोणत्या पेटीच्या कासवाचे डोळे लाल आहेत?

ईस्टर्न बॉक्स टर्टल (टेरापेन कॅरोलिना कॅरोलिना)

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment