Lizard Animal Information In Marathi सरडा हा प्राणी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो. सरड्याच्या चार हजार पेक्षा जास्त प्रजाती पृथ्वीवर आहेत. सरड्यांना चार पाय असतात, काही सरडे दोन पायाचे व काही सरड्यांना पायाच नसतात. बरेच सरड्यांना शिंगे, पंख सुद्धा असतात आणि वेगवेगळ्या सरड्यांना त्यांचे रंग बदलण्याची कला अवगत असते. सरड्याच्या प्रजातीनुसार आकार, लांबी बदलते. सरडा त्याचा डोळा 360° मध्ये फिरू शकतो.
सरडा प्राण्याची संपूर्ण माहिती Lizard Animal Information In Marathi
सरड्याचे डोळे खूपच तीक्ष्ण असतात तसेच त्यांना स्वतःपासून पाच ते दहा मीटर अंतरावरचे कीटक सुद्धा दिसतात. सरड्यांना छोटे छोटे कीटक फुलपाखरू स्पष्ट दिसतात ते खाऊन आपले पोट भरतो. सरडे हे प्राणी आपल्या त्वचेचा रंग बदलवू शकतात सरड्याच्या त्वचेवर एक थर चढलेला असतो त्यामध्ये विविध रंग असतात. त्या थराखाली गुवानाईन क्रिस्टल्स असलेल्या पेशी असतात. त्यामुळे सरडा त्या क्रिस्टल्सची जागा बदल होतो. त्यामुळे त्याचा रंग आपल्याला बदललेला दिसतो. तर चला मग जाणून घेऊया सरडा या प्राण्याविषयी सविस्तर माहिती.
आवास | विविध वातावरणात मिळविणारे |
आकार | किंवा सेंटीमीटरांपासून थोडक्यात सापडून दर्जा प्रमाणे बहुतेक मीटरांपर्यंत |
आयुस्क्रम | प्रजातीवर अनुसार बदलते; किंवा काही वर्षे ते किंवा काही दशके |
आहार | मुख्यत्वे मांसाहारी किंवा कीटाहारी, काही प्रजातींमध्ये फळे व वनस्पतींचा उपयोग |
प्रजनन | बहुतेक लिझर्ड्स अंडे अस्तित्वात आणतात, परंतु काही प्रजाती जीवंत मुलांची जन्म देतात |
सुविधांचे अनुकूलत्या | पूंजीवाद (व्यासळता) परत्याय, रंग बदलण्याची क्षमता, चिपचिपीता पादाचा उपयोग |
सरडा हा प्राणी कोठे राहतो?
सरडे भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा आढळून येतात काही सरडे झाडांवर राहतात तसेच काही सरडे जमिनीवरील वनस्पतींमध्ये राहणे पसंत करतात. सरड्यांची प्रजाती ही खडकांमध्ये वाळवंटामध्ये देखील राहतात.
सरडे हे भारत, नेपाळ, श्रीलंका, सुमात्रा, दक्षिण आशिया, अफगाणिस्तान व चीन या भागात सुद्धा आढळून येतात. या व्यतिरिक्त सरड्यांना शेतात, बागेत, जंगलांमध्ये, झाडाझुडपांवर राहणे आवडते. बऱ्याचदा कुंपणावर इकडून तिकडे जाताना आपल्याला सरड्या दिसतो. सरडा हा सावलीत किंवा उन्हात राहू शकतो.
सरडा हा प्राणी कसा दिसतो?
सरड्याच्या विविध प्रजाती आहे त्यावरूनच त्यांचे आकार ठरते. सरडे लहान ते मध्यम आकाराची सुद्धा असू शकतात. बरेच सरडे जमिनीवर राहणे पसंत करतात त्या व्यतिरिक्त ते कीटकही खातात. शरीराच्या आकारांमध्ये बरीच भिन्नता आपल्याला दिसून येते सरडे हे सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे त्यांची लांबी 5cm ते 70cm पर्यंत असू शकते. सरडे हे आपला रंग बदलू शकतात.
सरड्याचे डोके टोकदार व त्याचे शरीर दोन्ही बाजूंनी सापडलेले असतात तसेच त्याचे पाय लांब, शेपटी बारीक पण लांब असते. सर्वांच्या काही प्रजातींमध्ये त्याचा रंग हिरवा लाल गुलाबी तपकिरी असू शकतो. काही सरड्यांच्या मानेच्या खाली लाल रंगाचा निशान असतो तर सरड्याच्या मानेच्या काटेवर चमकदार असा निळा ठिपका देखील असतो. त्याला राग आल्यास त्याचे डोके व शरीराचा भाग लाल होतो तर उरलेला शरीराचा भाग काळपट होतो.
सरडा हा प्राणी काय खातो?
सर्वच सरडे हे मांस भक्षी प्राणी आहे. त्या व्यतिरिक्त काही सरड्यांच्या प्रजाती ही शाकाहारी सुद्धा आहेत.
त्यामध्ये इक्वाना व ऍगॅमा ह्या प्रजातीचे सरडे शाकाहारी आहेत. हे सरडे फळे, पाने सुद्धा खातात. सरडा कठीण भुंगे सुद्धा फोडून खातो. मोठे सरडे कीटकांशिवाय लहान सरडे सुद्धा खातात. सरडे जमिनीवर तसेच झाडांवर राहू शकतो. भक्ष पकडण्यासाठी सरडे आपली जीभ बरीच लांब बाहेर काढू शकतो व चटकन कीटक जिभेला चिटकून तोंडात जाते.
सरडा या प्राण्याची जीवन:
सरडा या प्राण्याचे आयुष्यमान त्याच्या प्रजातीनुसार बदलत असते या दहा ते बारा वर्षापर्यंत जगू शकतात काही प्रजातीस पाच ते सात वर्ष जगतात. कोमोडो ड्रॅगन सरपटणारे प्राणी हे 40 वर्षापर्यंत जगतात. इगुआना या प्रजातीचे सरडे वीस वर्षे आयुष्य जगतात.
विनीच्या हंगामात नराच्या डोक्याला व मानेला शेंदऱ्या रंगाचा वलय प्राप्त होतो. तर मादीच्या कबंधावर प्रत्येक बाजूला फिकट पिवळा पट्टा तयार होतो. उन्हात सरड्याचे डोके व मान पिवळसर लाल होते तर शरीर लाल सर्व तपकिरी रंगाचे होते त्याचे पाय काळे असून सरडा प्रामुख्याने कीटक भक्षी आहे सरडा विषारी नाही.
यांच्या विनीचा हंगाम मे ते सप्टेंबर असा असतो. त्यानंतर मादी जून ते ऑगस्ट या दरम्यान जमिनीमध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर खोलीवर 12 अंडी घालते. अंडे उगवून पिल्ले बाहेर येण्यास सहा आठवडे लागतात, पिल्ले दहा ते बारा महिन्यात प्रौढ होतात. तसेच हे पिल्ले स्वतंत्रपणे इकडे तिकडे फिरतात.
सरडा या प्राण्याचे प्रकार :
सरडा या प्राण्याचे 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत तसेच सरड्याच्या प्रत्येक प्रजातीमध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते. तर चला मग सरड्याच्या काही प्रजाती विषयी माहिती पाहूया.
सामान्य सरडा : सामान्य सरडा चार ते सहा सेंटीमीटर लांबीचा असून त्यांना आयबेरियन सरडे म्हणून सुद्धा ओळखले जाते यांच्या त्वचेचा रंग हा सामान्यता गडद हिरवा असून त्याची पाठ मान आणि डोके लाल रंगाचे असते तसेच त्याच्या डोक्याचा आकार त्रिकोणी असतो व शेपटी 10 सेंटीमीटर लांब असते. हे सरडे त्यांच्या आहारामध्ये मुंग्या, माशा इतर कीटक समाविष्ट करतात.
हिरवा सरडा या सरड्याला तेयू या नावाने देखील ओळखले जाते. या सरड्याच्या शरीराची लांबी 20cm असते. याच्या शेपटीची लांबी असते. या प्रजातींमध्ये नर सरड्यापेक्षा मादी ही लहान असते. तसेच या सरड्यांचा रंग मादी पेक्षा जास्त गर्द असतो. ही प्रजाती अर्जेंटिना व पॅराग्वेमध्ये आढळून येतात. त्यांच्या आहारामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक समाविष्ट असतात.
लाल शेपटीचा सरडा : लाल शक्तीच्या सरड्याची लांबी पंचवीस कमी पर्यंत असू शकते. त्यांची डोळे हे इतर साड्यांपेक्षा वेगळेच दिसतात तसेच त्यांचे डोळे शरीराच्या भागांच्या तुलनेने खूप मोठे असतात. या सरड्यांची शेपटी टोकदार असून हे लाल रंगाची असते. या सरड्यांच्या शेपटीमध्ये खूप शक्ती असते.
बटूएका सरडा : या सरड्याची पूर्ण शरीराची लांबी ही सहा सेमी असते. या सरड्याची त्वचा तपकिरी रंगाची असून ती कधी राखाडी तर हिरव्या रंगात सुद्धा बदलू शकते. या सरड्यांची प्रजाती स्पेनच्या पर्वतीय प्रदेशात आढळते. यांचा आहार सुद्धा कीटक असते.
सिंड्रेला सरडे : सिंड्रेला सरड्याची प्रत जाती खूप लहान असून हा सुद्धा सरपटणारच प्राणी आहे. यांचा आकार पाच सेंटीमीटर पर्यंत असतो. या प्रजातीमध्ये नरापेक्षा मादी वेगळ्या आकाराचे असते. त्यांच्या शरीरामध्ये विविध भागांची त्वचापेशी असते. या प्रजातीतील सरड्यांचा रंग राखाडी व पाठीवर हिरवळ किंवा पिवळसर 4 पट्टे असतात.
गेको सरडा : या सरड्यांच्या शरीराची लांबी 7 ते 14 सेंटीमीटर लांब असू शकते. यांचा डोळ्यांचा आकार थोडा वेगळा असतो. डोळ्यांच्या पापण्या नसल्यामुळे या सरड्यांच्या डोळे उघड ठेवल्यासारखे दिसतात. हे सरडे त्यांच्या शरीराचा रंग तपकिरी, गडद, फिकट असा करू शकतात. या सरड्यांच्या पायांना पाच बोटे असतात. ते छतावर झाडांवर चढण्यासाठी या बोटांचा उपयोग करतात.
FAQ
सरडा अन्नाशिवाय किती काळ जगू शकतो?
प्रौढ दाढीवाले ड्रॅगन सुमारे तीन आठवडे अन्नाशिवाय जगू शकतात , तर बिबट्या गेको खाल्ल्याशिवाय सुमारे एक महिना जगू शकतो. परंतु, बहुतेक सरडे त्यांच्या शेपटीत पाणी आणि चरबी साठवतात, ज्यामुळे त्यांना जगण्यास मदत होते.
सरड्याच्या शेपटीचे कार्य काय आहे?
सरडे शेपटी अनेक उद्देश पूर्ण करतात. ते समतोल आणि हालचालीत मदत करतात, सामाजिक स्थिती राखतात आणि चरबी साठवण्यासाठी शरीराचे क्षेत्र असतात . उपासमार आणि पुनरुत्पादनाच्या काळात शेपटी अन्न स्रोत प्रदान करते.
सरड्याचे आयुष्य किती असते?
सरड्याचे आयुष्य सरड्याच्या प्रजातींवर अवलंबून असते. सामान्य घरात गेकोस सुमारे 10-15 वर्षे जगतात, गिरगिट सुमारे 5-7 वर्षे जगतात, इगुआना सुमारे 20 वर्षे जगतात आणि कोमोडो ड्रॅगन, सरपटणारे प्राणी, सरासरी जगतात. 40 वर्षे.
सरडे कुठे अंडी घालतात?
कुठेही गडद आणि ओलसर ठिकाणी घालतात, जसे की लाकडाच्या ढिगाऱ्याखाली, शेड आणि डेक