जळू प्राण्याची संपूर्ण माहिती Jalu animal Information In Marathi

Jalu animal Information In Marathi तुम्ही पाहिल्याची नदी तलाव किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी पाण्यामध्ये गेले असता तुमच्या पायांना किंवा मशीनच्या अंगाला चिटकलेला एखादा प्राणी दिसतो तोच हा जडू असतो किंवा यालाच आणखीन दुसरं नाव म्हणजे जळवा आहे. हे प्राणी अंगातील रक्त शोषून घेतात किंवा एखाद्या कुजलेल्या पदार्थांवर सुद्धा हे जगू शकतात. जळू किंवा जळवा हा ऍनालिडा संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहे. बहुतेक जळू गोळ्या पाण्यात राहतात तर काही समुद्रांमध्ये सुद्धा राहतात.

Jalu animal Information In Marathi

जळू प्राण्याची संपूर्ण माहिती Jalu animal Information In Marathi

समुद्रातील माशांच्या कुर्माच्या किंवा क्रस्टेशन प्राण्यांच्या शरीरावर परजीवी जगणारे जळवे समुद्रांमध्ये आढळून येतात. तर काही जमिनीवर दलदलीच्या ठिकाणी किंवा दमट जागी राहतात. या प्राण्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकांवर एक एक शोषक अवयव असून त्याचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरता करत असतो. तर चला मग याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

राज्यप्राणी
वैज्ञानिक नावहिरुडिनिया
फिलमऍनेलिडा
डोमेनयुकेरियोटा
लांबी20 सेंटीमीटर असून ताणल्यावर यांची लांबी वाढते.
जाती300

जळू कोठे आढळतो?

जळू हा गोड्या पाण्यात जमिनीमध्ये राहतो तसेच जळू हा समुद्र किंवा तलाव, डबके, नद्या यांच्यामध्ये आढळून येतात. बरेच जळवे हे मासे, बेडूक, गाई, म्हशी किंवा कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर सुद्धा जगतात. तर काही जणू हे परजीवी असून ते समुद्रामध्ये तसेच जमिनीवरील दमट हवामानामध्ये राहतात. जळू हे भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इत्यादी देशांमध्ये सुद्धा आढळून येतात. त्यांच्या रंगांमध्ये व लांबी मध्ये प्रदेशानुसार फरक आढळून येतो.

जळू हा प्राणी काय खातो ?

जळू हे प्राणी अन्नग्रहण आणि रक्त शोषण करतात. शोषण्यासाठी लहान अग्र चुषकांचा वापर करतात. या प्राण्याच्या प्रत्येक जबड्यावर 80 ते 128 सूक्ष्म दात असतात. या जबड्यांनी जळू एखाद्या पोशिंदाच्या त्वचेवर वाय आकाराची चीर करून त्याच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनी भोवती असंख्य एकपेशीय लालोत्पादक ग्रंथी असतात.

या सहाय्याने हिरोडीन नावाची ग्रंथी स्त्रवतात. या स्त्रवामुळे झालेली जखम किंवा जगा ही बधीर होते. तेथील रक्त प्रवाह वाढतो आणि रक्त गोठाला प्रतिबंध होऊन जळू पोशिंदाच्या नकळत रक्त शोषून घेतो.

शोषलेले रक्त ग्रसनी मधून अन्नमार्गाद्वारे अन्न पोटात येते व अन्न पोटाचे दहा ते अकरा कप्पे असतात. यामध्ये रक्त साठवले जाते तसेच रक्तपेशींचे विलयन होऊन हिमोग्लोबिनचे द्रवात रूपांतर होते. रक्तातील पाणी शोषले जाऊन रक्त जेली सारखे घट्ट व काळसर रंगाचे होते. हे रक्त जठर आणि आतड्यात पोहोचल्यानंतर अत्यंत मंद गतीने त्याचे पचन होते. जळू एका वेळी तिच्या वजनाच्या तीन पट रक्त शोषून घेते.

Jalu animal Information In Marathi

जळू या प्राण्याची शारीरिक रचना :

जळू हा एक अपृष्ठवंशीय बाह्य परजीवी प्राणी असून त्याचा समावेश एनेलिडा या संघाच्या हिरूहिनिया
या वर्गामध्ये होतो. जगभर या प्राण्यांच्या 300 जाती आहेत. तसेच या प्राण्याच्या शरीराची लांबी 20 सेंटीमीटर असून ताणल्यावर यांची लांबी वाढते.

शरीराच्या अग्र टोकाला एक छोटे लहान चुसक असते. यालाच तोंड असते, मागच्या टोकाला मोठे चुसक असते. सर्व जळूच्या शरीरामध्ये 33 खंड असून ते गोळ्या पाण्यात किंवा जमिनीवर राहणाऱ्या असतात. त्या व्यतिरिक्त दलदल, तलाव या ठिकाणी सुद्धा आढळून येतात. याचा रंग तपकिरी करडा, तपकिरी हिरवा असतो तसेच त्याचे शरीर लांब व किंवा अंडाकृती सुद्धा असते.

तसेच खालच्या बाजूने हे शरीर चपटे असते. ते अतिशय लवचिक असल्यामुळे आखडते ताणून लांब करता येते किंवा पसरता येते. प्रत्येक खंडावर एक ते पाच वलय असतात. प्रत्येक खंड हा एक पातळ खाचेमुळे लगतच्या खंडापासून वेगळा दिसतो. त्यांच्या शरीराचा अग्रवक मागचा भाग हा चुसकांचा असतो, त्यामुळे त्यांना हालचाल करण्यासाठी एखादा पोशिंदा पकडून ठेवण्यासाठी याचा वापर करतात.

हे प्राणी अन्नग्रहण आणि रक्त शोषण्यासाठी लहान अग्र चुषकांचा वापर करतात. या प्राण्याच्या प्रत्येक जबड्यावर सूक्ष्म दात असतात. या जबड्यांनी जळू एखाद्या पोशिंदाच्या त्वचेवर वाय आकाराची चीर करून त्याच्या अन्ननलिकेत असणाऱ्या ग्रसनी भोवती असंख्य एकपेशीय ग्रंथी असतात. या सहाय्याने हिरोडीनिया नावाची ग्रंथी स्त्रवतात.

या स्त्रवामुळे झालेली जखम किंवा जगा ही बधीर होते. तेथील रक्त प्रवाह वाढतो आणि रक्त गोठायला प्रतिबंध होऊन जळू पोशिंदाच्या नकळत रक्त शोषून घेतो. शोषलेले रक्त ग्रसनी मधून अन्नमार्गाद्वारे अन्न पोटात येते व अन्न पोटाचे दहा ते अकरा कप्पे असतात.

यामध्ये रक्त साठवले जाते तसेच रक्तपेशींचे विलयन होऊन हिमोग्लोबिनचे द्रवात रूपांतर होते. रक्तातील पाणी शोषले जाऊन रक्त जेली सारखे घट्ट व काळसर रंगाचे होते. हे रक्त जठर आणि आतड्यात पोहोचल्यानंतर अत्यंत मंद गतीने त्याचे पचन होते. जळू एका वेळी तिच्या वजनाच्या तीन पट रक्त शोषून घेऊ शकतो.

एकावेळी शोषलेल्या रक्ताचे पचन होण्यासाठी त्यांना काही महिने लागतात, यामुळे जळूच्या दोन अन्नस शोषणांमध्ये मोठे अंतर असते. जळूमध्ये श्वसन हे त्वचे मार्फत होते तर रक्तभिसरण संस्थेमध्ये रक्त कठोरे असतात. उत्सर्जनासाठी वृक्ककाचा उपयोग होतो. चेतासंस्था त्यांच्या पूर्ण विकसित झालेल्या असतात. जळू उभयलिंगी असले तरी त्यांच्यामध्ये परफलंन होते. मानवाच्या दृष्टीने जळवा उपद्रवी आणि उपकारहीन असतो.

Jalu animal Information In Marathi

जळू या प्राण्याचा उपयोग :

काही लोक जळूचा उपयोग हे मासे पकडण्याकरता करतात. जळूचे आमिष लावून गळाला हे चिटकवले जातात, त्यामुळे मासे गळामध्ये अडकतात. रुग्णाच्या शरीरातील दूषित रक्त काढून घेण्यासाठी जळू या प्राण्याचा उपयोग केला जातो.

या उपचारांमध्ये हिरोडिनिया जातीचा जळू वापरला जातो. ज्या भागातील रक्त काढायचे असते, तेथे जळू ठेवतात. जळू त्यांच्या जबड्यातील सूक्ष्म दातांनी त्या जागेवर जखम करतात, त्यामुळे रक्त वाहू लागते. जळू त्यांच्या सवयीप्रमाणे हिरुडिनिया नावाचे द्रव सोडतात आणि त्यातून रक्त वाहू लागते.

ज्या भागावर जखम झाली आहे तेथे हिरूडीनिया नावाचे द्रव्य टाकल्यामुळे तिथे बधिरता निर्माण होते. वेदना कळत नाही, काही वैद्य हल्ली सुद्धा या प्राण्यांचा उपयोग करतात. शस्त्रक्रिया करताना रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाहित ठेवण्यासाठी हिरुडिनियाचा वापर करतात. त्वचेतील रक्त गोठले तर ते वाहते करण्यासाठी सुद्धा हिरूडीनिया युक्त मलम वापरतात.

FAQ

जळू हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

लीचेस हे उपवर्ग हिरुडिनियामध्ये विभागलेले वर्म्स आहेत जे सहसा एक्टोपॅरासिटिक असतात . ते क्लिटेलटा (गांडुळांसह, सबक्लास ऑलिगोचेटा) वर्गाशी संबंधित आहेत कारण क्लिटेलमच्या उपस्थितीमुळे, जी प्राण्यांच्या डोक्यावर सूज आहे, जेथे गोनाड्स आहेत.


जळू अजूनही औषधात वापरतात का?

रक्त शोषत नसलेल्या काही प्रजातींसह जळूच्या 600 हून अधिक प्रजाती असल्या तरी, युरोपियन हिरुडो मेडिसिनलिस आणि मेडिटेरेनियन हिरुडो वर्बाना या औषधांमध्ये वारंवार वापरल्या जातात


जळू कशाचे प्रतिनिधित्व करते?

जळू हे परजीवी असल्यामुळे, इतर लोकांपासून दूर जाणाऱ्या व्यक्तीसाठी हा शब्द रूपक म्हणून वापरणे लोकांसाठी सामान्य आहे. जर तुमचा एखादा मित्र असेल जो नेहमी पैसे उधार घेत असतो परंतु तो कधीही परत देत नाही आणि जो बदल्यात त्यांना न देता मदतीची विनंती करण्यासाठी ओळखला जातो, तर तुम्ही त्याला जळू म्हणू शकता.

जळू किती रक्त पितात?

प्रत्येक जळू प्रत्येक आहार घेताना सुमारे 5 ते 10 मिली रक्त घेऊ शकते


जळूचे किती प्रकार आहेत?

680 प्रजातीं

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment