इग्वाना प्राण्याची संपूर्ण माहिती Iguana animal Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Iguana animal Information In Marathi इग्वाना ही एक शाकाहारी सरड्यांची प्रजाती आहे. ही प्रजाती मध्य अमेरिका, मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि कॅरिबियनच्या उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळून येते. या प्राण्यांच्या आठ प्रजाती असून त्यामध्ये 30 त्यांच्या जाती आढळून येतात. चला मग या प्राण्याविषयी सविस्तर माहिती पाहूया.

Iguana animal Information In Marathi

इग्वाना प्राण्याची संपूर्ण माहिती Iguana animal Information In Marathi

इग्वाना कुठे आढळतात?

हे सरडे दक्षिण अमेरिकेच्या सर्वच उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये तसेच वेस्ट इंडिज बेटांमध्ये आढळून येतात. हे जंगलांमध्ये तसेच जलीय वनस्पतींमध्ये वास्तव्य करतात. त्या व्यतिरिक्त तलाव, नदी, झरे, समुद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

वैज्ञानिक नावIguana
डोमेनयुकेरियोटा
कुटुंबइगुआनिडे
राज्यप्राणी
ऑर्डरस्क्वामाटा
फिलमचोरडाटा

इग्वाना काय खातात ?

इग्वाना हा सरड्या मुख्यतः वनस्पती आणि झाडांची पाने खातो. हे प्राणी वनस्पतीजन्य पदार्थ खातात. त्यांच्या आहारामध्ये फळे असतात. या पदार्थांना पचवण्यासाठी त्यांना शक्ती लागते तसेच या प्राण्यांच्या कवटीमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसतो, हे सरडे शाकाहारी आहे. शाकाहारी सरडे उंच आणि रुंद कवटीचे असून त्यांनी चे तोंड लहान असते आणि मांसाहारी तसेच सर्व गोष्टी सरपटणाऱ्या सरड्यांचे तोंड मात्र मोठे असून त्यांचे शरीर सुद्धा मोठे असते.

Iguana animal Information In Marathi

इग्वानाची शारीरिक रचना :

इग्वाना या प्रजातीची सरडे हे कॅरिबियन बेटी व पूर्व प्रशांत महासागराच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये व दक्षिणेकडील जोडीला आणि हवाई बेटे येथे आढळून येतात. त्यांची लांबी दोन मीटर असते तसेच या सरड्यांचे वजन 6 किलोग्राम पर्यंत असते. यांची शेपटी चपटी असून टोकाकडे निमूळती होत जाते. नर इग्वानाचा रंग हा हिरवा व त्यावर तपकिरी रंगाचे पट्टे दिसतात. शेपटीवर काळ्या व गोलाकार असे चट्टे दिसतात.

मादी नरापेक्षा लहान असते व ते वजनाने सुद्धा नारा पेक्षा कमी असते. मादीचा रंग तपकिरी रंगाचा असतो तर त्यांचा रंग हवामान व परिसर यांच्यावर अवलंबून असतो. सकाळी गडद तर दुपारी फिकट असा त्यांचा रंग तापमान नियंत्रणाकरिता होतो. त्यांच्या डोळ्यावर उंचवटा असून मानेपासून सुट्टीपर्यंत पाठीवर काट्यांची ओढ आपल्याला दिसते. तिचा वापर ते स्वतःच्या रक्षणासाठी करतात तर त्यांच्या घशाखाली लांबट उघडलेली त्वचा हेच या प्रजातीचे वैशिष्ट्य आहे.

त्यांच्या डोक्यावर खवले असून अनियमित आकाराची दिसतात. त्यांचे कर्णपटलाखाली एक वाटोडी चकती असते दात धारदार व पाय त्यांचे आखूड असतात. प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्यास टोकदार अशी नखे असतात. त्यांच्या हाडांचा विस्तार झालेला दिसून येतो. या सरड्यांची दृष्टी ही तीक्ष्ण असते. तसेच दोन डोळ्यांमध्ये त्यांना तिसरा डोळ्यांसारखा अवयव असतो. त्याद्वारे त्याला प्रकाशातील बदल दिसतात.

इग्वानाची जीवन पद्धती :

या सरड्यांचा विनीचा हंगाम हा पावसाळा असून तेव्हा नर खूप आक्रमक होतात. मादी इक्वाना शरीरामध्ये अनेक वर्षे त्यांचे शुक्राणूंचे जतन करून ठेवते. मिलनानंतर 65 दिवसांनी मादी जमिनीतील खड्ड्यांमध्ये अंडी घालते. मादी तीन दिवसांमध्ये एकूण 65 अंडी घालते.

अंडी पांढरी तसेच फिकट गुलाबी रंगाचे असतात. अंडी घातल्यानंतर अंड्यांची काळजी नर व मादी घेत नाहीत तसेच ती अंडी उबवत सुद्धा नाहीत. अंडी नैसर्गिक रित्या उबवली जातात व नंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. जन्मत: पिल्लाची लांबी 7.6 सेंटीमीटर लांब असते. हे सरडे वीस वर्ष जगतात तसेच पाळीव अवस्थेमध्ये 60 वर्षांपर्यंत जगण्याची नोंद आहे.

Iguana animal Information In Marathi

इग्वानाच्या प्रकार :

सागरी इग्वाना : सागरी इग्वाना ही प्रजाती समुद्र, दलदल तसेच खारफुटी जमीन या प्रदेशांमध्ये आढळून येते. यांचा रंग करडा ते काळसर असतो. परंतु त्यांच्यामध्ये प्रदेशानुसार रंग बदललांमध्ये विविध आढळून येते. या सरड्यांची लांबी 1.5 मीटर लांब असून त्याची शेपटी ही चपटी असते तसेच या शेपटीचा उपयोग तो पोहण्यासाठी करतो. तो समुद्रातील वनस्पती विशेषता शैवाल खात असतो.

समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर यांचे समूह आपल्याला बसलेले दिसतात. इग्वाना प्रजातीमधील ही उत्तम पोहणारी प्रजाती आहे. इग्वाना यांचा विनिचा हंगाम पावसाळ्यात असून त्यावेळी नर हा खूप आक्रमक असतो.

मिलनानंतर 65 दिवसांनी मादी जमिनीतील खड्ड्यांमध्ये अंडी घालते मादी तीन दिवसांमध्ये एकूण 65 अंडी घालते. अंडी पांढरी तसेच फिकट गुलाबी रंगाचे असतात. अंडी घातल्यानंतर अंड्यांची काळजी नर व मादी घेत नाहीत तसेच ती अंडी उबवत सुद्धा नाहीत. अंडी नैसर्गिकरित्या उबवली जातात व नंतर त्यातून पिल्ले बाहेर येतात. जन्म त्यावेळी पिल्लाची लांबी 7.6 सेंटीमीटर लांब असते. हे सरडे 20 वर्ष जगतात तसेच पाळीव अवस्थेमध्ये सत्तर वर्षांपर्यंत जगण्याची नोंद आहे.

ग्रीन इग्वाना. :

या प्रजातीची सरडे हे कॅरिबियन बेट व पूर्व प्रशांत महासागराच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये व दक्षिणेकडील जोडीला आणि हवाई बेटे येथे आढळून येतात. त्यांची लांबी 1.5 ते 2 मीटर असते तसेच या सरड्यांचे वजन 4 ते 6 किलोग्राम पर्यंत असते. यांची शेपटी चपटी असून टोकाकडे निमूळती होत जाते. नर इग्वानाचा रंग हा हिरवा व त्यावर तपकिरी रंगाचे पट्टे दिसतात.

शेपटीवर काळ्या व गोलाकार असे चट्टे दिसतात. मादी नरापेक्षा लहान असते व ते वजनाने सुद्धा नारा पेक्षा कमी असते. मादीचा रंग तपकिरी रंगाचा असतो. तर त्यांचा रंग हवामान व परिसर यांच्यावर अवलंबून असतो. सकाळी गडद तर दुपारी फिकट असा त्यांचा रंग तापमान नियंत्रणाकरिता होतो.

लेसर अँटिलियन इग्वाना :

इग्वानाची ही प्रजाती वर्षावने खारफुटी जंगले तसेच खुरटी जंगले येथे आढळून येतो. यांच्यावर रंगांमध्ये सुद्धा स्थानानुसार विविधता आढळून येते. यांचा रंग मुख्यतः करडा असून खालील बाजूस हिरवट रंग असतो.

डोक्यावरील खवले मोठे आणि पिवळसर असतात तसेच याची लांबी 40 सेंटिमीटर व शेपटी 80 सेंटीमीटर लांब असते. मादी नारायण पेक्षा आकारणे लहान असून यांच्या शेपटीवर ग्रीन इगवानासारखे काळे कडे पट्टे असतात. परंतु यांच्याकडून कर्णपटलाखाली वाटोळी चक्ती नसते.

या प्रजातीपासून ग्रीन इग्वाना व लेझर अँटीलियन पासून अनेक संकरीत जाती तयार झाल्या आहेत. यांच्या प्रजातीनुसार वेस्ट इंडियन आणि डेझर्ट इग्वाना ह्या यांच्यापासून तयार झालेल्या संकरित जाती आहेत. त्याव्यतिरिक्त वाळवंटातील इग्वाना वेस्ट इंडियन इग्वाना, जमिनीवरील इग्वाना असे त्यांच्या काही जाती आढळून येतात.

FAQ


इगुआना किती काळ जगतात?

 12-15 वर्षे


इगुआना काय खातात?

झाडाची पाने, फुले आणि फळे


इगुआना कोणत्या प्रकारचा प्राणी आहे?

इगुआना हे अमेरिकेत आढळणारे काही सर्वात मोठे सरडे आहेत, त्यांची शेपटी सुमारे अर्धी लांबीची आहे. इतर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे, इगुआना हे थंड रक्ताचे, अंडी देणारे प्राणी आहेत जे त्यांच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची उत्कृष्ट क्षमता आहेत.

इगुआना कुठे राहतात?

हिरवा इगुआना विस्तृत आहे आणि मेक्सिकोपासून मध्य आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत आढळू शकतो. त्यांना दक्षिण फ्लोरिडा आणि हवाईमध्ये आक्रमक प्राणी म्हणून पाहिले जाते. ते दमट, उष्णकटिबंधीय पावसाळी जंगलात राहतात आणि झाडाच्या छतमध्ये उंच राहणे पसंत करतात.

इगुआना किती मोठा होतो?

जेव्हा त्यांची शेपटी समाविष्ट केली जाते तेव्हा इगुआना 7 फूट लांब वाढू शकतात आणि त्यांचे वजन साधारणपणे 20 पौंड असते .

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment