चिंकारा हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Chinkara Deer Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Chinkara Deer Information In Marathi हरणांच्या अनेक प्रजाती आपल्याला माहित आहे. चिंकारा ही भारतातील शुष्क प्रदेशांमध्ये राहणारे हरणाची एक प्रजाती आहे. तसे पाहिले तर हरण ही प्रजाती खूपच चपळ व गरीब असा प्राणी दिसतो. शेतामध्ये आपल्याला बऱ्याचदा हा प्राणी दिसून येतो. त्याच्या शरीरावर सोनेरी पिवळ्या रंगाचे अंगभर ठिपके असतात तसेच शेळीपेक्षा उंचीने थोडेसे जास्त असतात.

Chinkara Deer Information In Marathi

चिंकारा हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Chinkara Deer Information In Marathi

त्यांना दोन उभे कान असतात. काहींना शिंगे असतात तर काहींना शिंगे नसतात. त्यांची शेपूट लहान असते. चार पाय व डोळे मात्र अतिशय सुंदर असतात. या प्राण्यांची वैशिष्ट्ये जर आपण पाहिले तर अतिशय चपळ व वेगाने धावणारा घाबरट स्वभावाचा गरीब प्राणी आहे.

शास्त्रीय नावGazella gazella bennetti
उंची६० ते ६५ सेमी पर्यंत 
वजन२०-२५ किलोपर्यंत 
जीवसृष्टीप्राणी

यांच्या पिल्लांना पाडस असे म्हटले जाते. चिंकरा प्रजातीचे हरीण दिसायला अतिशय सुंदर व देखणा प्राणी आहे. चिंकारा इतरांपेक्षा खूपच निराळा आहे. त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये जाणे टाळतात. दीर्घकाळापर्यंत पाण्याशिवाय राहू शकत नाही. रात्रीच्या वेळी वनस्पतींच्या पृष्ठभागावर जमा होणाऱ्या वनस्पती आणि दवबिंदूमधून पुरेसे द्रव्य मिळवून घेतात. बहुतेक हे प्राणी एकटे फिरताना दिसतात.

तर कधी कधी तीन ते चार गटांमध्ये दिसतात. या प्राण्यांना भारतीय बिबट्या, बंगाल वाघ, आशियाई सिंह, ढोल, तडसे, कुत्रे यांच्यापासून धोका असतो. या प्रजाती गुजरातच्या गीर अभयारण्यामध्ये आहे. चिंकार प्रजातीच्या हरणांच्या कळपामध्ये दहा ते वीस प्राण्यांचे संख्या असते तसेच हे अतिशय वेगाने पडतात.

धोक्याच्या इशारा मिळतात सर्व कळप धून पळत सुटतो. तीनशे ते चारशे किलोमीटर पर्यंत गेल्यावर हे हरीण थांबतात व मागे वळून धोक्याचा कानोसा घेतात. तर चला मग चिंकारा या प्राण्याविषयी आज आपण माहिती पाहूया.

चिंकारा प्रजातीचे हरीण कोठे राहते?

चिंकारा या प्रजातीचे हरीण हे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यात तसेच भारतात बाहेर हे प्राणी पाकिस्तान, इराण या देशांमध्ये आहेत. महाराष्ट्रातील पुण्याजवळ शिरूर तालुक्यात व नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

चिंकारा प्रजातीचे हरिण काय खाते?

चिंकारा हरीण हा एक शाकाहारी सस्थन प्राणी आहे. जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरीण आढळून येतात. तसेच त्यांच्या विविध प्रजाती आणि वातावरणानुसार त्यांच्यामध्ये बदल होत असतो. रंग संगती सुद्धा वातावरणानुसार किंवा त्यांच्या प्रजातीनुसार पाहायला मिळते. चिंकारा हे हरण गवत झुडपांचा पाला झाडांची पाने तसेच कोंब, कोवळी पाने व गवत, मऊ डहाळे, बुरशी इत्यादी खातात.

Chinkara Deer Information In Marathi

हरणाची शारीरिक रचना :

चिंकारा हरणाची प्रजाती ही शरीराने सळपातळ बांधेसुत व डौलदार असा प्राणी आहे शरीरावर वरची बाजू फिकट काळसर तसेच तांबूस रंगाची असून खालच्या बाजूला असलेला तिचा भाग व शेपटी जवळील भाग जास्त गडद रंगाचे असते.

यांच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना पांढरी रेषा असते. नाकाच्यावर एक काळसर पट्टा असतो. नरांची शिंगे 25 ते 30 सेंटीमीटर लांब असून मादीची शिंगे 10 ते 13 सेंटीमीटर लांब असतात. नराच्या शिंगावर 15 ते 25 कंगोरेदार वलय असतात.

परंतु मादीचे शिंगे मात्र नितळ असतात. शिंगे नसलेल्या माद्याही यांच्या प्रजातींमध्ये आढळून येतात. त्यांची नाक, डोळे आणि कान खूप तीक्ष्ण असतात. या हरणाची उंची 60 ते 65 सेंटिमीटर पर्यंत असते व वजन 25 किलो पर्यंत असते. या हरणातील कुरंग गटांमध्ये वर्गीकरण केले जाते.

चिंकारा हरणाची जीवन :

ही प्रजाती कुरंग हरणांची सर्व वैशिष्ट्य या प्राण्यांमध्ये दिसून येतात. पण याचा वेग शिंगाची रचना तसेच विनिता हंगाम इत्यादी कुरंग हरण्यापेक्षा हे हरिण एकटे फिरताना जास्त प्रमाणात दिसून येतात. जास्तीत जास्त मोठा कळप तीन ते चार जणांचा असतो.

या हरणांमध्ये माद्यांना शिंगे असतात. यांची नैसर्गिक शत्रू चित्ता, लांडगा, इतर मासभक्षी प्राणी आहेत. या प्रजाती गुजरातच्या गीर अभयारण्यामध्ये आहे. चिंकार प्रजातीच्या हरणांच्या कळपामध्ये दहा ते वीस प्राण्यांचे संख्या असते तसेच हे अतिशय वेगाने पडतात. धोक्याच्या इशारा मिळतात सर्व कळप धून पळत सुटतो.

200 किंवा 300 मीटर पडत गेल्यावरच थांबतात. मागे पाहून धोक्याच्या कारणांचा शोध सुद्धा घेतात. यांचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये सुरू होतो. यांचा गर्भधारणाच्या कालावधी हा 165 दिवसांचा असतो. 165 दिवसांच्या कालावधीनंतर एक किंवा दोन किल्ले जन्माला येतात. त्यांना पाडस असे म्हटले जाते.

हे पाडस आईच्या सोबत बारा महिन्यांपर्यंत राहते. तसेच आई त्या पाडसाचे देखभाल व आपली दूध पाजते. चिंकारा या प्रजातीच्या हरणांचे आयुष्य पंधरा वर्षे असते.

Chinkara Deer Information In Marathi

चिंकरा हरणांची शत्रू :

चिंकारा या प्रजातींच्या हरणांचे शत्रू काही नैसर्गिक आहेत त्या व्यतिरिक्त माणूस सुद्धा यांची शिकार करायचे. आता मात्र त्यांना काय आणि संरक्षण दिले आहे नैसर्गिक शत्रूंमध्ये वाघ, सिंह, बिबट्या इतर मास भक्षी प्राण्यांची चिंकरा हरणांचे शत्रू आहेत.

हे प्राणी खूप लाजाळू, चपळ मित्रा व गरीब असल्यामुळे मानव हद्दीमध्ये आपला प्रवेश करत नाही तसेच या हरणांना धोक्याचा इशारा मिळताच, खूप वेगाने धावतात व एक असे स्थान गाठतात. जेथे कोणत्याही प्रकारचा प्राणी येऊ शकणार नाही उंच टेकड्यांवर जाऊन हे हरण राहतात.

चिंकारा संवर्धन :

या प्रजातीचे हरण भारतामध्ये दिवसेंदिवस खूप कमी होत आहेत. त्यामुळे भारत सरकारने त्यांना कायद्याचे संरक्षण दिले आहे या जातीच्या हरणांची शिकार केल्यास कायद्याने गुन्हा असून त्यांना दंड व शिक्षा भोगावी लागते. कर्नाटक सरकारने राज्यातील गावांमध्ये चिंकारासाठी अभयारण्य स्थापन केले आहे. चिंकारा यांच्या प्रजातीतील संख्या वाढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. कारण यांची संख्या झपाट्याने घटत आहे.

चिंकारा या प्रजातीतील हरणांच्या प्रजाती :

डेक्कन चिंकारा : डेक्कन चिंकारा दक्षिण भारतापासून गंगेच्या खोऱ्यापासून दक्षिणेकडे सापडतो तसेच डेक्कन पठार आंध्र प्रदेश हैदराबाद येथे आढळून येतात.

गुजरात चिंकारा : गुजरात चिंकारा या प्रजातीची पाकिस्तान, पश्चिम भारत, कच्छचे रन, काठीयावाड गुजरात मधील अहमदाबाद जिल्ह्याच्या पूर्वेकडील वाळवंटातील सखल प्रदेशांमध्ये आढळून येतो.

FAQ


चिंकारा हरीण आहे का?

चिंकारा भारतात 80 पेक्षा जास्त संरक्षित भागात आढळतो 


चिंकारा हरीण काय खातो?

शाकाहारी असून झुडपांचे शेंडे, फांद्या आणि गवत खातात


हरीण कुठे राहते?

हरीण, हा एक शाकाहारी सस्तन प्राणी एक आहे. हरणांच्या प्रत्येक पायाला सम संख्येत खुर असतात, त्यामुळे हरणांचा समावेश युग्मखुरी या गणात झाला आहे. जगातील विविध प्रांतातील वातावरणानुसार आणि हवामानानुसार हरणात विविध आकार आणि रंगसंगती आढळते. हरिण हे सहसा घनदाट अरण्य, वाळवंट, मैदानी जंगले व पर्वतरांगा वर दिसून येतात.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment