आफ्रिकन बुश प्राण्याची संपूर्ण माहिती African Bush Elephant animal Information In Marathi

African Bush Elephant animal Information In Marathi हत्ती म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहते. लांब सोंड तसेच सुपा एवढे कान असा उंच प्राणी. हत्ती हा सर्वांच्या परिचयाचा प्राणी आहे. हत्तीचे मुख्यता तीन प्रकार आढळून येतात. तर आज आपण आफ्रिकन बुश हत्ती या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. आफ्रिकन हत्तीच्या दोन उपप्रजाती आहेत, त्यामध्ये आफ्रिकन बुश हत्ती आणि आफ्रिकन वन हत्ती.

African Bush Elephant animal Information In Marathi

आफ्रिकन बुश प्राण्याची संपूर्ण माहिती African Bush Elephant animal Information In Marathi

आफ्रिकन बुश हत्ती याला आफ्रिकन सवाना हत्ती असे सुद्धा म्हणतात. आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या दोन पद्धती ही एक प्रजाती आहे. ही प्रजाती सर्वात मोठी असून त्याची खांद्यापासूनची उंची दहा फूट असते तसेच त्याचे शरीराचे वजन हे 11 टन पर्यंत असते.

वंशकणाधारी
उपफिलमपृष्ठवंशी
जातसस्तन
सुपरफॅमिलीएलेफंटॉइड
वजन11 टन पर्यंत
आहार झाडांची पाने, फळे, फांद्या इत्यादी असतात. हे प्राणी गवत , झाडांची साल,

या प्राण्यांची संख्या संकटात असल्यामुळे त्यांना वन्य जीव संरक्षण कायद्याने संरक्षण दिले आहे. त्यामुळे आता या हत्तीची हस्तीदंत व शिकार कमी झाली आहे. हे प्राणी सामाजिक संस्थन प्राणी आहेत. हे प्राणी कडपाने राहतात तसेच प्रौढ हत्ती एकटी सुद्धा फिरताना दिसतात. आफ्रिकन बुश हत्ती हे उपसाहारा आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः हे हत्ती मैदानी जंगलात आरामात राहतात.

आफ्रिकन बुश हत्ती कुठे आढळतात ?

आफ्रिकन बुश हत्ती हे उपसाहारा आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः हे हत्ती मैदानी जंगलात आरामात राहतात. त्यांचा कल हा प्रादेशिक नसतो. हे अनेक प्रदेश ओलांडून मोठ्या प्रमाणात फिरतात. हे प्राणी घनदाट जंगले, खुल्या आणि बंद सवाना गवत प्रदेश तसेच मालवाहक वाळवंटांमध्ये सुद्धा आढळून येतात.

उत्तर दक्षिण उष्णकटिबंधीय तसेच आफ्रिकेतील दक्षिण समूह शीतोष्ण क्षेत्राच्या दरम्यान आणि महासागराच्या किनारी सुद्धा हे प्राणी आपल्याला दिसतात. त्या व्यतिरिक्त हे प्राणी केनिया, टांसेनिया, झिंबाब्वे, अंगोला, युगांडा या देशांमध्ये सुद्धा आढळून येतात. तिथे हे प्राणी गवताळ प्रदेश, जंगली, पाणथळ जमीन आणि समुद्रसपाटीपासूनच्या उताराच्या शेतजमिनी मध्ये फिरताना दिसतात.

आफ्रिकन बुश आहार :

आफ्रिकन बुश हत्ती हे शाकाहारी आहेत. त्यांच्या आहारामध्ये झाडांची पाने, फळे, फांद्या इत्यादी असतात. हे प्राणी गवत , झाडांची साल, औषधी वनस्पती व झाडांवरील वेली तसेच वेगवेगळ्या प्रकारची फळे मोठ्या प्रमाणात खातात . हे हत्ती पीक खाद्य आणि जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन सुद्धा केले जाते. आफ्रिकन हत्तीना दोन दिवसातून पाणी लागते. त्यामुळे त्यांना पाणी सुद्धा आवश्यक आहे.

African Bush Elephant animal Information In Marathi

आफ्रिकन बुश हत्ती याची शारीरिक रचना :

आफ्रिकन बुश हत्तीची कातडी ही खूपच कमी केसाळ असून ती राखाडी रंगाची असते. त्यांची खांद्यापासूनची उंची ही 13 ते 14 फुटापर्यंत असते. तसेच यांची शरीर उष्णता कमी धरण करते. या हत्तीचे कान हे टोकदार व त्रिकोणी आकाराचे असतात. प्रौढ हत्तीचे वजन हे सहा टनापर्यंत असते.

तर मादी ही नरापेक्षा आकाराने लहान असते. तसेच मादीची उंची 8 फूट असते तर तिचे वजन हे साडेतीन टन असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे हत्ती थंड होण्यासाठी त्यांच्या सोंडेचा वापर करून त्यांच्या पाठीवर पाणी फवारतो. तसेच हे प्राणी चिखलामध्ये लोळतात. आफ्रिकन बुश हत्ती उष्णता कमी करण्यासाठी त्यांच्या कानावर सतत हलवत राहतो.

त्यांच्या कानाची लांबी 1.8 मीटर व रुंदी एक पॉईंट दोन मीटर असते. हे हत्ती कळपाने राहतात तसेच या हत्तीच्या कळपाचा एक कुटुंब प्रमुख असतो. जो त्यांच्यामध्ये सर्वात प्रौढ नर असतो. त्यांच्या कळपामध्ये 70 प्राणी सुद्धा असू शकतात.

आफ्रिकन बुश हत्ती यांचे जीवन पद्धती

आफ्रिकन बुश हत्ती हे एक शाकाहारी प्राणी आहेत. तसेच ते कळपाणे राहणे पसंत कळतात. त्यांच्या कळपामध्ये 70 किंवा त्यापेक्षा जास्त हत्ती असू शकतात. हे या कुटुंबांमधील प्रौढ नर हे त्या कल्पनांमध्ये राहत नाही. जेव्हा विनीचा हंगाम येतो. तेव्हा हे हत्ती त्यांच्या कळपामध्ये सामील होतात. तसेच त्या कडपाचे देखरेख व दिशादर्शक म्हणून जुने हत्ती आणि जुनी मादी कार्य करतात.

या प्राण्यांचा गर्भधारणेचा कालावधी हा 22 महिन्यांचा असतो. हा कालावधी इतर संस्था प्राण्यांमध्ये सर्वात जास्त कालावधी आहे. मादी गर्भधारणा नंतर एका पिल्लाला जन्म देते. त्या पिल्ल्याचे संगोपन त्याची आई तसेच कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा करतात. त्या प्राण्याचे इतर हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करतात.

African Bush Elephant animal Information In Marathi

आफ्रिकन हत्तीचे प्रकार :

आफ्रिकेमध्ये मुख्यता दोन हत्तीचे प्रकार पडतात. एक म्हणजे जंगली आफ्रिकन हत्ती यांनाच रानटी आफ्रिकन हत्ती सुद्धा म्हटले जाते आणि दुसऱ्या म्हणजे सवाना आफ्रिकन हत्ती यांनाच बुश आफ्रिकन हत्ती या नावाने सुद्धा ओळखले जाते.

आफ्रिकन जंगली हत्ती : आफ्रिकन जंगली हत्ती ही आफ्रिकन हत्तींपैकी एक प्रजाती आहे. हे प्राणी पश्चिम आफ्रिका आणि कांगोमधील आद्र जंगलांमध्ये आढळून येतात. तीन जिवंत हत्ती प्रजातींपैकी हा सर्वात लहान हत्ती आहे. यांच्या खांद्याची उंची 2.4 मीटर असते तसेच दोन्ही लिंगांमध्ये सरळ खालच्या दिशेने सोड असतात.

जे एक ते तीन वर्षाच्या असतानाच फुटतात. हे हत्ती कडपाने राहतात, त्यांच्या कळपामध्ये वीस हत्ती यांचा समावेश असतो. तसेच हे प्राणी शाकाहारी असून त्यांच्या आहारामध्ये पाने, फळे, बिया, झाडांची साल, चारा तसेच हे प्राणी जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. हे प्राणी पश्चिम आफ्रिकेतील गिनी जंगले आणि वर्षावनांची रचना राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान यांना दिले जाते.

आफ्रिकन सवाना किंवा बुश हत्ती : आफ्रिकन बुश हत्ती या हत्तीला सवाना हत्ती म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे प्राणी सध्या अस्तित्वात असलेल्या दोन आफ्रिकन प्रजातींपैकी एक आहेत. हा हत्ती सर्वात मोठा जिवंत प्राणी असून त्यामध्ये नराची उंची 13 फुटापर्यंत असते तसेच मादीची उंची ही 10 फुटापर्यंत असते तसेच यांच्या शरीराचे वजन हे 11 टनापर्यंत असते. हे हत्ती 37 आफ्रिकन देशांमध्ये आढळून येतात. हे हत्ती जंगले, गवताळ प्रदेश, आंध्र प्रदेश तसेच शेतजमिनीमध्ये राहतात.

हे हत्ती शिकारीमुळे धोक्यात आलेले आहेत, त्यामुळे आता त्यांना वन्यजीव संरक्षण कायद्याकडून त्यांना संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आमच्या शिकारीवर बंधने आले आहेत. या प्राण्यांची मादी 22 महिने गरोदर असते. तसेच 22 महिन्यानंतर एका पिल्लाला जन्म देते. हा कालावधी सर्वात सस्थन प्राण्यांमधील मोठा कालावधी मानला जातो.

FAQ


आफ्रिकेतील बुशला काय म्हणतात?

बुशवेल्ड

आफ्रिकन बुश हत्तीचा शोध कोणी लावला?

जोहान फ्रेडरिक ब्लुमेनबॅक 


आफ्रिकन हत्ती कुठे राहतात?

आफ्रिकन सवाना हत्ती 23 देशांमध्ये आढळतात आणि खुल्या आणि वृक्षाच्छादित सवानापासून काही वाळवंट आणि जंगलांपर्यंत विविध अधिवासांमध्ये राहतात. बोत्सवाना, झिम्बाब्वे, टांझानिया, केनिया, नामिबिया, झांबिया आणि दक्षिण आफ्रिकेसह दक्षिण आणि पूर्व आफ्रिकन देशांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment