मिरकॅट प्राण्याची संपूर्ण माहिती Meerkat Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Meerkat Information In Marathi मीरकॅट हा प्राणी विचित्र दिसायला असला तरी तो मुंगूस या प्रजातींमध्ये येतो. त्यांचा आकार हा खारीसारखा असतो. मीरकॅट हे प्राणी गट करून राहतात, त्यांच्या एका गटांमध्ये साधारणतः 40 मीरकॅट असतात. हे प्राणी दिसायला गोंडस दिसतात परंतु चपळ असतात. यांच्या गटात असलेला प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी पार पाडत असतो. त्यांच्याकरिता अन्न शोधणे, त्यांच्या छोट्या पिल्लांचे संरक्षण करणे, शत्रूंवर नजर ठेवणे ही जबाबदारी सर्व सदस्य गटांमध्ये जबाबदारीने पार पाडतात. मीरकॅट हे प्राणी जमिनीमध्ये बिळे करून राहतात.

Meerkat Information In Marathi

मिरकॅट प्राण्याची संपूर्ण माहिती Meerkat Information In Marathi

मीरकॅट हे प्राणी दिवसा किंवा दुपारी उन्हामध्ये आराम करतात. हे प्राणी एकत्र कुटुंबाने किंवा कळपामध्ये राहतात. यांच्या गटाचे नेतृत्व एक मादी व एक नर असे दोघे मिळून करत असतात. बरेच वेळा अल्पवयीन मीरकॅट अडचणीत असेल तर ती आपल्या गटाच्या मुख्य नेत्यांशी संपर्क साधून घेतात व दोघांमधील भांडणे मिटवण्याचा प्रयत्न करतात.

 वेगताशी 37 मैल
आयुर्मान12-14 वर्षे (बंदिवासात)
वस्तुमान730 ग्रॅम (पुरुष, प्रौढ), 720 ग्रॅम (महिला, प्रौढ)
वैज्ञानिक नावSuricata suricatta
श्रेणीप्रजाती

मीरकॅट हा प्राणी मुंगूस प्रजातीचा असून एक लहान संस्थान प्राणी आहे. हा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळून येतो. मीरकॅटच्या गटाला गॅंग किंवा मॉब असे म्हटले जाते. सामान्यता यांच्या गटांमध्ये सर्व एकत्रितपणे त्यांच्या फॅमिलीतील सदस्यच असतात. तर चला मग जाणून घेऊया अमेरिका या प्राण्याविषयी सविस्तर माहिती

मीरकॅट हे प्राणी कोठे राहतात?

मीरकॅट हे प्राणी जमिनीमध्ये बिळ करून राहतात. हे प्राणी दिवसा सक्रिय असतात तसेच उन्हामध्ये किंवा दुपारच्या वेळेस ते आराम करतात. यांच्यामध्ये गटाचे नेतृत्व करण्याकरिता एक मादी व एक नर असतो. हे प्राणी एकमेकांना मदत करतात. मीरकॅट हे प्राणी वाळवंटी तसेच दलदलच्या प्रदेशात राहतात. हे प्राणी जमिनीखाली भुयार करून खोदून शांत बसून नसतात तर भुयाराला वेगवेगळे मार्ग काढत राहतात.

जमिनीखालचा घर अनोख असते. भुयार खूप खोल केलेलं असते आणि वेगवेगळ्या बोगद्यातून भुयारामध्ये जाण्याचे मार्ग तयार केलेले असतात. एका वेळी पाच ते वेगवेगळ्या भोयार यांचा वापर हे प्राणी करत असतात. हे प्राणी सकाळच्या वेळेत बाहेर पडतात व सूर्य उगवला की मीरकॅटचा गट बाहेर पडतो. अन्नाचा शोध घेणे हे त्यांचे मुख्य काम असते.

मीरकॅट हे प्राणी काय खातात?

मीरकॅट हे प्राणी मासभक्षी आहेत, त्यामुळे ते कीटक सरडे साप कोडी पक्षी आणि खातात. त्या व्यतिरिक्त पक्षांची अंडे व इतर लहान संस्थान प्राणी देखील खातात. मुंगूस कुटुंबातील सर्व सदस्यांप्रमाणे मीरकॅट यांना विषाने दुखापात होत नाही तसेच त्यांना सापाचे विष किंवा आजार तसेच मृत्यूची भीती नसते.

विंचूचा डंक त्यांना काहीच करू शकत नाही, त्यामुळे ते विंचू साप सुद्धा खातात. त्यांच्या शरीरात अतिरिक्त चरबी नसते म्हणून त्यांना दररोज अन्न शोधायला जावे लागते. हे प्राणी जेव्हा अन्न शोधतात तेव्हा गटाने किंवा कुटुंबांसोबत एकत्रितपणे जातात तेव्हा एक गटाचा प्रमुख उभा राहतो आणि त्यांच्या कुटुंबाला खाऊ शकेल अशा कोणत्याही प्राण्याचा शोध घेतात.

त्यानंतर एखादा प्राणी दिसला तर मोठ्याने किलबिलाट करतात आणि सर्व कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी एका खड्ड्याकडे धाव घेतात. बरेच प्राणी हे मीरकॅट यांची शिकार करतात. त्यामुळे छोट्या पिल्लांना त्यांना खूप सांभाळून ठेवावे लागते. बरेचदा साप सुद्धा मीरकॅटच्या पिल्लांना खातो. मास खाणारे पक्षी आणि इतर मोठे प्राणी मीरकॅट यांची शिकार करून खातात.

Meerkat Information In Marathi

मीरकॅट प्राण्याचे वर्णन :

या प्राण्याचे वजन दीड पौण्डपर्यंत असते तसेच मिरकॅट हे 14 -20 इंच लांब असतात. मीरकॅट आपली शेपटीचा उपयोग संतुलन ठेवण्यासाठी करतात. मिरॅकॅट जेव्हा भक्ष शोधतात तेव्हा ते त्यांच्या मागच्या पायावर उभे राहून शेपटीने संतुलन राखतात. या प्राण्यांच्या डोळ्यावर काळे ठिपके असतात. डोळ्यांमध्ये येणारा तेजस्वी प्रकाश हे ठिपके कमी करतात.

मीरकॅटचे पंजे लांब असतात. या पंजाचा उपयोग ते खोदण्यासाठी आणि लढण्यासाठी करतात. मीरकॅटचा मागचा भाग केसाळ असून त्याला भक्षकांना दिसू नये म्हणून पट्टे असतात. मीरकॅटची पुढची बाजूकडून असून तिला फर नसतात. मीरकॅटला कान असतात जे उघडझाप करू शकतात. बिळातून माती बाहेर फेकताना त्यांचे कान बंद करून घेतात.

मीरकॅट या प्राण्याची जीवन :

मीरकॅट हे प्राणी दिसायला अतिशय सुंदर म्हणजेच गोंडस असतात. हे प्राणी राखाडी रंगाचे असून त्यांच्या अंगावर छोटे केसही असतात. तसेच या प्राण्याचे तोंड शरीराच्या मनाने खूप छोटं असतं. त्यांचं छोटसं नाक व मोठे डोळे असतात. हे प्राणी चटकन लक्षात येतात. त्यांच्या डोळ्याभोवती चट्टे पट्टे असतात. डोळ्यांमुळे ते एकमेकांकडे टकमक बघत असतात. मीरकॅट या प्राण्यांना एका वर्षातून पिल्ले होतात. मिरच्या हे एका वेळी सात पिल्लं होऊ शकतात. सर्वच मीरकॅटमध्ये चार पिल्ले सामान्य आहेत.

मीरकॅटच्या वर्षाच्या कोणत्याही वेळी पिल्लांना जन्म देतात परंतु त्यांना वसंत ऋतु आणि उन्हाळ्यामध्ये जन्म देणे आवडते. त्यांची आई जेव्हा पिल्लांना जन्म देते तेव्हा त्यांचा रंग गुलाबी असतो. त्यांच्या शरीरावर केस नसतात तसेच त्यांचे डोळे व कान बंद असतात.

जेव्हा ते तीन आठवड्याचे होते तेव्हा त्यांची आई त्यांना बिळामधून बाहेर काढते. तोपर्यंत त्यांची डोळे आणि कान उघडले जातात. त्यानंतर त्यांना काही दिवसांनी हलकी तपकिरी रंगाची फर तयार होते. पिल्लांना एकटेच सोडले जात नाही तसेच हे पिल्ले सुद्धा आईच्या शिवाय इतर एकटे कुठेही फिरत नाहीत. मीरकॅटचे प्राणी 12 ते 14 वर्षांपर्यंत जगतात.

Meerkat Information In Marathi

मिरकॅटचे प्रकार :

मिरकॅटचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. यामध्ये त्यांच्या काही उपप्रकार पडतात. त्यांचे रंग रचना यामध्ये विविधता आढळून येते.

सुरीकॅट : सुरीकॅट हा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणारा लहान मुंगूसरची प्रजाती आहे तसेच रुंद असते तसेच डोळे मोठे व टोकदार तोंड असते. त्यांचे लांब लांब पाय असून पातळ निमूळती शेपटी असते.
कॅटची लांबी 24-35 सेंटीमीटर असते. त्याचे वजन 0.62 ते 0.98 किलोपर्यंत असते. या प्रजातीच्या मीरकॅटचा रंग हा राखाडी असून काहीचा पिवळसर तपकिरी देखील असतो. हे प्राणी खडक वस्तींमध्ये राहतात तसेच ते बिळे करून राहतात.

लाल मीरकॅट : लाल मीरकॅट या प्रजातीतील प्राणी दिसायला अतिशय सुंदर म्हणजेच गोंडस असतात. हे प्राणी लाल रंगाचे असून त्यांच्या अंगावर छोटे केसही असतात. तसेच या प्राण्याचे तोंड शरीराच्या मनाने लहान असते. त्यांचं छोट नाक व मोठे डोळे असतात. त्यांच्या डोळ्याभोवती चट्टे पट्टे असतात.

डोळ्यांमुळे ते एकमेकांकडे टकमक बघत असतात. लाल मीरकॅट या प्राण्यांना एका वर्षातून पिल्ले होतात. मिरच्या हे एका वेळी 4 पिल्लं होऊ शकतात. कधी कधी पाच ते सहा पिल्लांना सुद्धा जन्म देतात. सर्वच मीरकॅटमध्ये चार पिल्ले सामान्य आहेत.

FAQ


meerkats बद्दल काय विशेष आहे?

Meerkats ते दिसण्यापेक्षा खूपच हुशार असतात. सेंट अँड्र्यूज युनिव्हर्सिटी – स्कॉटलंड – येथील अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की मीरकॅट जटिल समन्वित वर्तन वापरतात, जे चिंपांजी, बबून, डॉल्फिन आणि अगदी मानवांचे प्रतिस्पर्धी आहेत. ते त्यांच्या जमावाच्या मदतीने कार्ये सोडवतात परंतु थोडा स्वतंत्र विचार देखील करतात.


meerkats किती वेगाने धावू शकतात?

ताशी 37 मैल

meerkats कशाशी संबंधित आहेत?

मुंगूस कुटुंबातील


meerkats चांगले पाळीव प्राणी बनवतात का?

आमचा विश्वास आहे की मीरकाट्स चांगले पाळीव प्राणी बनवत नाहीत . बंदिस्त वातावरणात त्यांच्या जटिल गरजा पूर्ण करणे कठीण आहे आणि त्यांना वर्तणुकीशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Was this article helpful?
YesNo

Leave a Comment