Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » जलचर प्राणी » देव मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi
    जलचर प्राणी

    देव मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    By आकाश लोणारेAugust 8, 2023Updated:March 29, 2024No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Whale fish Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Whale fish Information In Marathi देवमासा हा एक मोठा जलचर प्राणी आहे. तसेच हा जगभरातील सर्वच महासागरांमध्ये समुद्रांमध्ये आढळून येतो. देव माशाचे वजन 200 टन तर लांबी हे 26 ते 29 मीटर एवढी असते. मादी ही नरापेक्षा मोठी असते. हे मासे अत्यंत तीव्र असे ध्वनी निर्माण करू शकतात. त्यांच्या आवाजाने ध्वनी कंपनाची तीव्रता सुद्धा जेटच्या इंजनामधून निर्माण होणाऱ्या कंपनापेक्षा जास्त असते. 500 किलोमीटर पर्यंत यांचा आवाज ऐकला जाऊ शकतो.

    Whale fish Information In Marathi

    देव मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    मानवी कानांना हा आवाज ऐकण्याकरता विशेष उपकरणांची मदत घ्यावी लागते. वास, स्पर्श व दृष्टी यावरून खोलवर समुद्रामध्ये सगळीकडे असते, त्यामुळे डॉल्फिन देव मासा ह्या समुद्र संस्थान प्राण्यांना संदेशवहन व भक्ष शोधण्यासाठी ध्वनी लहरींवर अवलंबून राहावे लागते.

    वजन30 किलो ग्रॅम पासून ते 200 टनान पर्यंत
    लांबी2 मीटर पासून ते 30 मीटर पर्यंत
    वंशकणाधारी प्राणी
    जातसस्तन
    वर्गसीटॅसिया
    • नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती

    निळा देव मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा जलचर प्राणी आहे, यांचा आढळ हा समुद्रामध्ये असतो. निसर्गामध्ये निर्माण केलेल्या जीवांमध्ये अद्भुत सृष्टीतील देवमासा हे एक आश्चर्य मानले जाते. त्याची ताकद आकार व दहशत केवळ अनुभवली जाऊ शकते. तर चला मग आज आपण देव मासा या प्राण्यांविषयी माहिती जाणून घेऊया.

    देवमासे कुठे आढळतात?

    देव मासे हे जलचर प्राणी आहेत, त्यामुळे हे प्राणी समुद्रांमध्ये आढळून येतात. काही मासे महासागरांमध्ये राहतात. बऱ्याच यांच्या प्रजातीच्या किनाऱ्याच्या जवळ असतात. देवमासे भारत अमेरिका जपान यांच्या लगतच्या समुद्रांमध्ये आढळून येतात. जगभरातील सर्वच महासागरांमध्ये देवमासा समुद्रांमध्ये आढळून येतो.

    देवमासे काय खातात?

    देवमासे हे समुद्रामध्ये राहतात, त्यामुळे समुद्रातील प्राणी खाऊन आपली उपजीविका भागवतात. त्यामध्ये नॉटीलस स्कीवड, ऑक्टोपस व इतर मासिक होऊन आपली उपजीविका भागवतात. हे प्राणी दातांनी पकडून धरतात त्यांना चावून खाता येत नाही त्यामुळे देव मासे वेगवेगळ्या प्रकारचे प्लवकजीव खातात.

    Whale fish Information In Marathi
    • डॉल्फिन प्राण्याची संपूर्ण माहिती

    देवमाशांचे वर्णन?

    देव माशाची लांबी हे 2 मीटर पासून ते 30 मीटर पर्यंत असते. तसेच या माशाचे वजन हे 30 किलो ग्रॅम पासून ते 200 टनान पर्यंत असते. देवमासांचे बारीक निरीक्षण केले असता, हे मासे नाहीत कारण त्यांच्या शेपटीच्या टोकाशी दोन मोठ्या पुच्छ पाली असतात. ज्या आडव्या पातळीत असतात, माशांचा उच्च पक्ष सरळ उभा असतो व शरीर हे प्रवाह देखील असते.

    • तारामासा प्राण्याची संपूर्ण माहिती

    परंतु पुढच्या अवयवांच्या कल्ल्यात रूपांतर झालेले असून यांचे आवरण शरीराचा तोल सांभाळण्याकरता यांना उपयोग होतो. देव माशांची त्वचा जाड व गुळगुळीत तसेच केस रहित असते. त्यांना स्वेत ग्रंथी आणि स्नेही ग्रंथी नसतात. यांच्या त्वचेच्या लगेच खाली स्निग्ध पदार्थ म्हणजेच तेलयुक्त तंतुमय पदार्थांचा थर असतो.

    देवमाशाचे जीवन :

    देव माशांच्या गर्भधारणेचा कालावधी हा 11 ते 16 महिन्यांचा असतो. मादीला दर वेळेस एकच पिल्लू होते. या पिल्लाची लांबी ही तिच्या आईच्या शरीराच्या एक तृतीयांश लांब असते. तसेच जन्मल्याबरोबर याला श्वास घेण्यासाठी त्याला पृष्ठभागावर यावे लागते.

    यासाठी त्याची आई त्याला मदत करते. जनन्द्रियेच्या दोन्ही बाजूंना जोडीने असणाऱ्या भेगांमध्ये असतात. देव माशांच्या पिल्लांची वाढ मोठ्या झपाट्याने होते, त्यामुळे मातीच्या दुधात कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.

    Whale fish Information In Marathi

    देव माशाचे प्रकार :

    देव माशांच्या 37 जाती आढळून येतात त्यापैकी काही प्रजाती या महत्त्वाच्या आहेत. तर काही खोल समुद्रामध्ये राहतात. तर चला मग जाणून घेऊया देव माशांच्या जाती विषयी माहिती.

    शृंगार स्थिपट्ट असलेले देव मासे : यालाच ब्ल्यू व्हेल म्हणजेच निळा देव मासा या नावाने ओळखले जाते. पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्राणी आहे. याची लांबी 30 मीटर असते, तसेच माद्या नरा पेक्षा मोठ्या असतात व लांब असतात. त्यांची शरीर सर्व करणे रंगाचे असते. यांचा गड आणि छाती यावर अनुदैघ्र्य खोबले असतात. हा देवमासे सर्वच महासागरांमध्ये आढळतो.

    उन्हाळा थंड समुद्रात व हिवाळ्यात उष्ण समुद्रात हे प्राणी स्थलांतर करतात. सर्व देव माशांमध्ये हा देवमासा अत्यंत मौल्यवान समजला जातो. निळा देव मासा सर्व महासागरामध्ये आढळला असता तरी तो दक्षिण ध्रुवीय सागरात आणि पॅसिफिक महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळत होता परंतु आता त्यांची शिकार केल्यामुळे तिथे हे मासे आढत नाही.

    से देवमासा : हा देव मासा जपान आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रदेशातील समुद्रामध्ये आढळून येतो. या माशांची जास्त शिकार केल्या जात नाही कारण व तिच्या थर पातळ असून याच्या शरीरामध्ये तेल सुद्धा खूप कमी असते; परंतु सर्व देवमाशांमध्ये याचे मांस अतिशय रुचकर लागतात. त्यामुळे जपानी लोक या माशांची शिकार करतात, या माशांची लांबी 12 ते 14 मीटर असते.

    कुबड असलेल्या देवमासा : या देव माशाचे शरीर खूप अवजड असते तसेच त्याच्या डोक्यावर चमत्कारिक अशा गाठी असतात. इतर देव माशांच्या इतर प्रगतींपेक्षा याची लांबी जास्त असते. याची लांबी 4 मीटर असून त्याच्या पाठीवर लहान छोटे कुबड असतं. त्यामुळे त्यांच्यावर लहान बोथड पृष्ठपक्ष असते.

    ही प्रजाती समुद्र किनाऱ्याजवळ राहतात. हा देव मासा सहज मारता येतो. यांच्यापासून पुष्कळ तेल मिळते, त्यामुळे मत्स्य उद्योगाच्या दृष्टीने हा मासा खूप महत्त्वाचा आहे. या माशांची सरासरी लांबी 12 मीटर असते. बऱ्याचदा या माशांमध्ये 17 मीटर लांबीची सुद्धा मासे आढळलेले आहे.

    करडा देव मासा : करडा देवमासा हा उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये आढळून येतो. यांची संख्या आता खूपच कमी झाली आहे कारण त्यांची शिकार खूप मोठ्या प्रमाणात केली जात होती. इंटरनॅशनल वेलिंग कमिशनने आता त्यांना पूर्ण संरक्षण दिले आहे. या देव माशाची जास्तीत जास्त लांबी 13.5 मीटर असते. त्याच्या अंगावर फिकट करड्या रंगाचे छोटे ठिपके असतात. हनुवटीजवळ दोन ते तीन आकुड व उथळ अशा खोबले असतात.

    दात असलेले देव मासे : दात असलेले देव मासे हे सुद्धा समुद्रांमध्येच आढळतात. त्यांच्या समूहामध्ये पायलट देवमासा, बॉटल नोझेल अशा देवमासांचा समावेश होतो. यांच्यामध्ये नर हे मादी पेक्षा मोठे असतात.

    निष्कर्ष:

    सागरी परिसंस्थेमध्ये व्हेलची महत्त्वाची भूमिका आहे. ते संपूर्ण महासागरात पोषक तत्वांचे पुनर्वितरण करण्यास मदत करतात आणि ते इतर सागरी प्राण्यांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करतात.

    FAQ:

    व्हेल मासा म्हणजे काय?

    व्हेल मासा असं काही नाही. व्हेल हे मासे नसून सस्तन प्राणी आहेत. ते पृथ्वीवरील सर्वात मोठे प्राणी आहेत आणि त्यांच्या ब्लोहोल्सद्वारे हवा श्वास घेतात.

    व्हेलला व्हेल मासे का म्हणतात?

    व्हेलला कधीकधी व्हेल फिश म्हटले जाते कारण त्यांचा आकार मोठा असतो आणि त्यांच्या व्हेलसारखे स्वरूप असते. ते दोन्ही जलचर प्राणी देखील आहेत. तथापि, व्हेल हे सस्तन प्राणी आहेत तर मासे नाहीत.

    व्हेल आणि व्हेल मासा यांच्यात काय फरक आहे?

    व्हेल आणि व्हेल माशांमधील मुख्य फरक असा आहे की व्हेल हे सस्तन प्राणी आहेत, तर व्हेल मासे मासे आहेत. व्हेल मासे त्यांच्या ब्लोहोल्समधून हवा श्वास घेतात, तर व्हेल मासे गिलमधून श्वास घेतात.

    व्हेल मासे धोक्यात आहेत का?

    काही व्हेल मासे, जसे की व्हेल शार्क आणि बास्किंग शार्क, धोक्यात असलेल्या प्रजाती मानल्या जातात. जास्त मासेमारी, अधिवास नष्ट होणे आणि हवामानातील बदल यांसह अनेक कारणांमुळे हे घडते.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleगोगलगाय प्राण्याची संपूर्ण माहिती Snail Information In Marathi
    Next Article नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Pipe Fish Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    जलचर प्राणी

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    जलसिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    February 20, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT