Sanda lizard Animal Information In Marathi सांडा ही एक सरड्याची प्रजाती आहे. हे सरडे मुख्यतः शाकाहारी आहेत. हे पाने, गवत, फळ तर कधी कधी किडे सुद्धा खातात. हे सरडे त्यांची त्वचा कडक उन्हात शेकतात. हे प्राणी भूचर व दिनचर दोन्ही सुद्धा आहेत. हे रेताळ जागी राहणे पसंत करतात. त्यांची शेपटी आखूड असून जाड असते व ती मोठ्या काटेरी खवल्यांनी आच्छादलेली असते. तिचे शरीर दबलेले व डोके बारीक खवल्याने युक्त असते. त्यांचे शरीर गुळगुळीत असून कर्णपटल पूर्णपणे उघडे असते. तसेच कृतक दात मोठे असतात व प्रौढ सरड्यांमध्ये एकत्र येऊन कापणाऱ्या दातांच्या एक किंवा दोन जोड्या असतात. त्यांच्यामध्ये एक मोकळी जागा असते.
सांडा सरडा प्राण्याची संपूर्ण माहिती Sanda lizard Animal Information In Marathi
सांडा या सरड्याच्या सहा जाती असून त्यांचा समावेश कुळाच्या युरोमॅटिक्स प्रजातीमध्ये केला जातो. हे प्राणी उत्तर आफ्रिका, सौदी अरेबिया, वायव्य भारत तसेच सीरिया या प्रदेशांमध्ये रेताळ आणि कोरड्या प्रदेशांमध्ये आढळून येतात. तर चला मग या सरड्याच्या प्रजाती विषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
आवास | विविध वातावरणात मिळविणारे |
आकार | किंवा सेंटीमीटरांपासून थोडक्यात सापडून दर्जा प्रमाणे बहुतेक मीटरांपर्यंत |
आयुस्क्रम | प्रजातीवर अनुसार बदलते; किंवा काही वर्षे ते किंवा काही दशके |
आहार | मुख्यत्वे मांसाहारी किंवा कीटाहारी, काही प्रजातींमध्ये फळे व वनस्पतींचा उपयोग |
प्रजनन | बहुतेक लिझर्ड्स अंडे अस्तित्वात आणतात, परंतु काही प्रजाती जीवंत मुलांची जन्म देतात |
सुविधांचे अनुकूलत्या | पूंजीवाद (व्यासळता) परत्याय, रंग बदलण्याची क्षमता, चिपचिपीता पादाचा उपयोग |
विशेषतांचे विशेष | बाह्य गर्मी संरचना (शरीरगत) एक्झोथर्मिक (बाह्य ताप स्रोतांवर आधारित) |
सांडा सरड्यांची प्रजाती कोठे आढळून येते ?
या प्रजातीतील सरडे हे रेताळ, कोरड्या जागी राहणे पसंत करतात. हे प्राणी खडकांच्या फटीमध्ये सुद्धा लपून बसतात किंवा मग कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी बिळामध्ये विश्रांती घेतात. हे प्राणी उत्तर आफ्रिका, सौदी अरेबिया, सिरिया, पारशिया व वायव्य भारत या प्रदेशातील रेताळ व कोरड्या जागेमध्ये आढळून येतात. भारतामध्ये ही राजस्थान, दिल्ली, आग्रा येथे आढळून येतात तसेच हे पाकिस्तानामध्ये सुद्धा आढळून येते.
सांडा करण्याच्या प्रजाती काय खातात?
सांडा प्रजातीचे सरडे हे शाकाहारी असून त्यांच्या आहारामध्ये झाडांची कोवळी पाने, गवत, फळ, फुलं तसेच कधी कधी खातात.
सांडा सरड्याचे शारीरिक रचना :
सांडा या सरड्याच्या प्रजाती 50 सेंटिमीटर पर्यंत लांब असतात तसेच त्यांच्या पायांना पाच बोटे असतात. त्यांची ताकद त्यांच्या लहान बोटांमध्ये असते. त्यांची शेपूट आखूड असून काटेरी असते. डोके मात्र त्रिकोणी आकाराचे असते.
या सरड्यांची जीभ ही निळ्या रंगाची असते तसेच त्याचे तोंड हलके गुलाबी रंगाचे असते. या सरड्यांचा रंग राखाडी किंवा तपकिरी राखाडी असतो. कधी कधी हे रंग गडद तर कधी फिक्के असतात. या सरड्यांचे पाय थोडे जाड असून खुंटासारखे आखूड बोटे व नखे असतात.
सांडा या प्रजातीतील सरड्यांची जीवन पद्धती :
या सरड्यांमध्ये नर व मादी असे दोन्ही वेगवेगळ्या असतात. हे सरडे झाडांवर राहतात किंवा वाळूमध्ये स्वतःला काढून घेऊ शकतात. सरडे अति थंड वातावरणामध्ये राहत नाहीत. या सर्वांच्या आयुष्य 20 ते 25 वर्ष असते. या प्रजातीचे सरडे हे हल्लाखोराला मोठ्याने पडून लावण्यास सक्षम असतात.
हे सरडे त्यांच्या आहारामध्ये वनस्पती मधून मिळणारे पाने गवत खातात तसेच अधून मधून कीटक सुद्धा खातात. ही मादी एका वेळेस 40 अंडी घालू शकते. तसेच हे प्राणी अंडी घालतात तेव्हा त्यांच्या अंड्यातून निघणाऱ्या पिल्लांची लांबी 10 सेंटीमीटर असते. हे सरडे सुद्धा थंड हवामानामध्ये गडद दिसतात आणि उबदार हवामानामध्ये त्यांचा रंग हलका होतो. या यांची अनुकुचीदार शेपटी व स्नायू युक्त असते तसेच ती जाड असते.
सांडा सरड्यांचे प्रकार :
सारा हार्डविकी सरडा : या सरडाच्या प्रजातींना काटेरी शेपटी असते तसेच ही प्रजाती वाळवंट, कच्छ आणि पाकिस्तान तसेच भारताच्या आसपासच्या शुष्क प्रदेशांमध्ये आढळून येतात. हे प्राणी शाकाहारी आहेत तसेच तेथील स्थानिक लोक त्यांची शिकार करतात.
यांची काटेरी शेपटी व डोके गोल असते. त्यांचे तोंड सपाट असते. त्यांचा रंग पिवळसर तपकिरी किंवा रेताळ सारखा असतो. परंतु त्यांच्या शरीरावर काळे डाग असतात. त्यांचे शरीर चपटे असते तसेच यांच्या पाठीवर काटेरी असे ठिपके असतात. त्यांचे मणके असतात शेपटी ही निडसर राखाडी रंगाची असते.
हा सरड्या रंग बदलतो तसेच थंड वातावरणामध्ये त्याचा रंग गडत होतो. या सरड्यांची शिकार पक्षी करतात. या सरड्याची शेपटी सहा ते आठ सेंटीमीटर लांब असते तसेच त्यांचा आकार दोन मीटर पर्यंत असतो. हे सरडे वसंत ऋतू मध्ये कबुतराच्या अंड्यासारखे अंडी घालतात.
युरोमास्टीक्स सरडे : काटेरी शेपटी असलेल्या सरड्यांची एक प्रजाती आहे. ही आफ्रिकन आणि आशियाई सरड्यांची एक प्रजाती आहे. हे सुद्धा शाकाहारी सरडे आहेत परंतु अधून मधून लहान कीटक छोटे प्राणी सुद्धा हे खातात. त्या व्यतिरिक्त हे प्राणी तासंतास सूर्यप्रकाशामध्ये घालवतात. हे जमिनीमध्ये स्वतःला लपवून घेतात.
हे प्राणी जेथे चांगला निवारा व राहण्यासाठी योग्य वनस्पती डोंगराळ भागांमध्ये वास्तव्य करतात. या सरड्यांची लांबी 25 सेंटिमीटर असते. हे सरडे अंडी घालतात तेव्हा त्यांच्या अंड्यातून निघणाऱ्या पिल्ल्यांची लांबी 10 सेंटीमीटर असते.
हे सरडे सुद्धा थंड हवामानामध्ये गडद दिसतात आणि उबदार हवामानामध्ये त्यांचा रंग हलका होतो. या यांची अनुकुचीदार शेपटी व स्नायू युक्त असून ती जाड असते. या प्रजातीचे सरडे हे हल्लाखोराला मोठ्याने पडून लावण्यास सक्षम असतात. हे सरडे त्यांच्या आहारामध्ये वनस्पती मधून मिळणारे पाणी पितात व ते पाने, गवत खातात. अधून मधून कीटक सुद्धा खातात ही मादी एका वेळेस 20 अंडी घालू शकते. या सरड्याचे आयुष्य 7-9 वर्षापर्यंत असते.
युरोमास्टीक्स डीस्पार फ्लविफासियाटा : हे सुद्धा काटेरी पुच्छ असलेल्या सरड्यांची एक उपप्रजाती आहे. ही प्रजाती उत्तर आफ्रिकेतील खडका रखरखीत आणि वाळवंट भाग या प्रदेशांमध्ये आढळून येते. तसेच ती अल्जेरिया, नायजर व माली यांच्या भागांमध्ये सुद्धा आढळून येते.
ही प्रजाती मध्यम वाळवंट रूपांतरित प्रजाती आहे. त्यांची सरासरी लांबी 50 सेंटिमीटर असते. हा सरडा हिरवा किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या पाठीवर वैशिष्ट्यपूर्ण असे ठिपके असतात तसेच त्यांची शेपटी सुद्धा काटेरी असते. हे सरडे उन्हात असून तास बसणे पसंत करतात. हे सगळे तीव्र दुष्काळात सुद्धा जीवन जगतात.
FAQ
सांडा सरडा म्हणजे काय?
स्थानिक पातळीवर सांडा म्हणून ओळखले जाते, त्याची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते आणि चरबी (सांडा का तेल) पासून मिळणारे मांस आणि तेल. ही प्रजाती बिळांमध्ये आश्रय घेते ज्यामध्ये प्रत्येक सरडा स्वतःसाठी उत्खनन करतो आणि बिझ सामान्यतः एकत्रितपणे एकत्र आढळतात.
सरड्यांची त्वचा विषारी असते का?
घरातील सरडे विषारी नसतात किंवा त्यांना विषही नसते .
सरडा मानवांसाठी हानिकारक आहे का?
बहुतेक सरडे, प्रत्यक्षात, मानवांसाठी निरुपद्रवी असतात