Polar bear Animal Information In Marathi ध्रुवीय अस्वल हा एक संस्था प्राणी आहे. अस्वल प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळून येतात. यांच्या एकूण आठ प्रजाती आहेत तसेच चष्मेवाले अस्वल हे दक्षिण अमेरिकेमध्ये सापडतात. कुत्रा आणि अस्वल हे दोन्हीही एकाच पूर्वजांचे वंशज आहे असे त्यांच्या जीव अवशेषांवरून लक्षात येते. पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किंवा काळ्या रंगाचे दिसतात. केवळ त्यांच्या केसांचा रंगांमध्ये फरक पाहायला मिळतो.
ध्रुवीय अस्वल प्राण्याची संपूर्ण माहिती Polar bear Animal Information In Marathi
अंर्टिक महासागरातील बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळून येणारे अस्वल हे पांढऱ्या रंगाचे असते. तसे पाहिले तर त्यांच्या शरीराचे रंग काळा असतो परंतु त्यांच्या अंगावरील केस पांढऱ्या रंगाचे त्यामुळे आपल्याला ते पांढरे अस्वल दिसतात.
नाव | ध्रुवीय अस्वल |
राज्य | प्राणी |
फिलम | चोरडाटा |
वर्ग | सस्तन प्राणी |
ऑर्डर | कार्निव्होरा |
इन्फ्राऑर्डर | आर्कटोइडिया |
कुटुंब | Ursidae |
ध्रुवीय अस्वलांच्या शरीरातील चरबीचा जाड थर आणि पाणी झटकून टाकणारी त्यांची केसळ त्वचा थंडी आणि पाण्यापासून त्यांची संरक्षण करते. ध्रुवीय अस्वल हे उत्तम पोहतात. त्यांचा ताशी सहा मैल वेग असून हे प्राणी आपल्या मागच्या पंजाचा उपयोग करून पुढे धावतात. तसेच समुद्रामध्ये हे मासे सील मासे पकडून खातात. तर चला मग ध्रुवीय अस्वल विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ध्रुवीय अस्वल कुठे आढळतात ?
ध्रुवीय अस्वल हे अंटार्टिका महासागर व त्याच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये आढळून येतात. ध्रुवीय अस्वल हे कॅनडा, रशिया, आलास्का, ग्रीनलँड, नॉर्वे किंवा बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळून येतात तसेच ध्रुवीय अस्वल समुद्राच्या बर्फाळ प्रदेशावर अवलंबून असतात. जे पाण्यावर सुद्धा तरंगतात व पाण्यातील माशांची शिकार करतात.
ध्रुवीय अस्वल हे प्राणी काय खातात?
ध्रुवीय अस्वल हे समुद्रातील बर्फांच्या तुकड्यांवर शील मासे शोधण्यासाठी बऱ्याचदा दिसतात. ध्रुवीय अस्वल हे जगातील सर्वात मोठे व शक्तिशाली मांसाहारी प्राण्यांची जात मानली जाते. यांचा कोणताही शत्रू नाही, हे एक महत्त्वपूर्ण असे प्रजाती आहे.
त्यांच्या खाद्यामध्ये फळे मुळे किडे तसेच मास असते उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल समुद्रातील संस्थान प्राणी खातात त्यामध्ये सील मासा, वॉलसर तर चीनमधील प्राणी बांबू खातात. भारतातील अस्वल प्रामुख्याने मुंग्या, किडे, वाळव्या, मध इत्यादी खातात.
ध्रुवीय अस्वलांची शारीरिक रचना :
ध्रुवीय अस्वल हे बोजड असतात तसेच त्यांच्या शरीराच्या मानाणे त्यांचे पाय छोटे असतात. या अस्वलांचे मागील पाय पूर्ण टेकून हे चालतात. तर इतर मांसाहारी प्राणी मात्र टाचावर चालतात. अस्वले त्यांच्या पायावर उभे राहू शकतात किंवा बसू सुद्धा शकतात. जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ते हवेतील वास घेतात व बऱ्याचदा मागच्या पायावर उभे राहून पाहतात. त्यांची दृष्टी कमकुवत असते परंतु त्यांना वास घेण्याची तीक्ष्ण शक्ती त्यांच्याकडे आहे.
त्यांची खाद्य शोधण्यासाठी ते त्यांच्या नाकावर अवलंबून राहतात. ध्रुवीय अस्वलांची मान लांब असते तसेच त्या तुलनेने त्याची डोके लहान असून गोलाकार कान असतात तसेच त्याची शेपटी असलेले साठे असतात. नर हे मादीपेक्षा मोठे असतात. त्यांचे वजन 400 ते 500 किलोपर्यंत असते तसेच त्यांच्या खांद्या खांद्यापासून उंची 2 मीटर असते. या प्राण्यांची नखे खूप तिच्यावर जाड असतात. त्यामुळे हे प्राणी समुद्रामध्ये पोहून आपले भक्ष पकडतात.
ध्रुवीय अस्वलांची जीवन :
ध्रुवीय अस्वलचे जीवन हे 35 वर्षापर्यंत असते तसेच जंगलामधील अस्वल हे 25 ते 30 वर्षापर्यंत जगतात. या अस्वलांचा विणीचा हंगाम हा वसंत ऋतूमध्ये असतो तसेच यांच्या गर्भधारणेचा कालावधी 265 दिवसांचा असतो. एका वेळेस चार पिल्लांना जन्म देतात.
हिवाळ्यामध्ये हे अस्वल गुहेमध्ये पिल्लांना जन्म देतात, त्यामुळे बर्फाच्या थंडीपासून त्यांची संरक्षण होते. तसेच जन्मता पिल्लाचे वजन एक किलो असते किंवा त्यापेक्षा थोडे कमी असते. हे पिल्लू दोन वर्षाचे होईपर्यंत दूध पितात. नंतर तरुण ध्रुवीय अस्वल हे शिकारी करता जातात परंतु त्यांना काही मिळाले नाही तर बऱ्याचदा उपासमारीने मरण पावतात.
मादी अस्वल व नर दोघे मिळून पिल्लाचे संरक्षण करतात. ध्रुवी अस्वलांचे नैसर्गिक कोणतेही शत्रू नाहीत परंतु त्यांच्या पिल्लांना इतर मोठ्या प्राण्यांपासून धोका असतो.
ध्रुवीय अस्वलांचे प्रकार:
ध्रुवीय अस्वलांचे एकूण आठ प्रकार पडतात. त्यामध्ये अमेरिकन काळे अस्वल, आशियायी काळे अस्वल, चष्मा अस्वल, आळशी अस्वल, सूर्य अस्वल आणि तपकिरी अस्वल. तर चला मग या अस्वलांच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती पाहूया
ध्रुवीय अस्वल. : ध्रुवीय अस्वल हे सर्वात मोठे प्राणी मानले जातात तसेच त्यांच्या शरीराची लांबी दोन ते अडीच मीटर पर्यंत असते. त्यांचे वजन 400 किलो पर्यंत असते. बऱ्याचदा 500 किलो पेक्षा जास्त वजनाचे सुद्धा ध्रुवीय अस्वल आढळून आलेले आहेत. हे अस्वल कॅनडा, आर्टिक महासागराच्या किनाऱ्यावर फिरताना दिसतात.
त्यांचा रंग शुभ्र पांढरा असतो, बऱ्याचदा तेलाच्या दूषित वातावरणामुळे त्यांचा रंग पिवळसर सुद्धा होतो. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ होते तेव्हा त्यांच्या त्वचेज खालील चरबीच्या जाड थराने त्यांचे संरक्षण होते. ध्रुवीय अस्वल हे कुटुंबाने राहणे पसंत करतात. बऱ्याचदा हे एकटे सुद्धा फिरतात हे मासे समुद्री ससे व्हेरी इत्यादींची शिका करतात.
काळे अस्वल : काळे अस्वल हे ग्रेटप्लेसचा भाग वगळता कॅनडा, उत्तर यूएसए येथे आढळून येतात. तसेच येथील घनदाट जंगलांमध्ये आणि मोकळ्या भागांमध्ये सुद्धा हे अस्वल राहतात. काळ्या अस्वलचे स्थान मात्र हंगामानुसार बदलतात ते स्थलांतर करतात. उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये यांचे प्रमाण खूप मोठे आहे तसेच त्यांच्या शरीराची लांबी 1.2 ते1.9 मीटर पर्यंत असते. तसेच त्यांची उंची एक मीटर पर्यंत असते.
हिमालयीन अस्वल : हे अस्वल किरण पासून दक्षिण पूर्व आशिया उत्तर चीन जपान आणि तैवांच्या प्रदेशांमध्ये आढळून येते. हे अस्वल उपोश्ण कटिबंधीय आणि उष्णकटिबंधातील जंगलांमध्ये सुद्धा राहतात. यांच्या शरीराची लांबी दोन मीटर पर्यंत असते तसेच नर अस्वलचे वजन 200 किलो पर्यंत असते तर मादी 150 किलो पर्यंत असते.
त्यांच्या शरीरावर लांब केस असतात तसेच त्याच्या छातीवर पांढऱ्या रंगाचा व्ही आकाराची खून असते. गळ्यामध्ये लांब अशी केसांची कॉलर दिसते. हे अस्वल खूप सुंदर व आकर्षक दिसतात तसेच ते झाडांवर चढतात. बऱ्याचदा घरट्यांमधील पिल्ले किंवा अंडी सुद्धा खातात.
FAQ
ध्रुवीय अस्वल कुठे राहतात?
ध्रुवीय अस्वल (उर्सस मॅरिटाइमस) हे आर्क्टिक महासागर व आसपासच्या भागात राहणारी अस्वल प्रजाती आहे.
ध्रुवीय अस्वल काय करण्यासाठी ओळखले जातात?
पाण्यात 6mph पर्यंत वेगाने पोहोचण्याबरोबरच, ध्रुवीय अस्वल बर्फाच्या एका तुकड्यातून दुसर्या तुकड्यात जाण्यासाठी लांब अंतरापर्यंत आणि स्थिरपणे अनेक तास पोहू शकतात. त्यांचे मोठे पंजे पोहण्यासाठी खास अनुकूल आहेत, ज्याचा वापर ते पाण्यातून पॅडल करण्यासाठी करतात आणि त्यांचे मागचे पाय रडरसारखे सपाट धरून ठेवतात.
ध्रुवीय अस्वल हा एकमेव प्राणी आहे जो मानवांची शिकार करतो?
जरी मानवांवर अनेक प्रकारचे गैर-मानव प्राणी हल्ला करू शकतात, परंतु मानव-भक्षक ते आहेत ज्यांनी मानवी मांसाचा त्यांच्या नेहमीच्या आहारात समावेश केला आहे आणि सक्रियपणे मानवांची शिकार करून त्यांना मारले आहे. मनुष्यभक्षकांच्या सर्वाधिक नोंद झालेल्या घटनांमध्ये सिंह, वाघ, बिबट्या, ध्रुवीय अस्वल आणि मोठ्या मगरींचा समावेश आहे.
ध्रुवीय अस्वल संभाव्य धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करते?
या थंड वातावरणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, ध्रुवीय अस्वलांना जाड फर कोट आणि चरबीचा भरीव थर असतो . ध्रुवीय अस्वलाचा पांढरा आवरण बर्फ आणि बर्फाच्या त्यांच्या निवासस्थानाविरूद्ध छलावरण म्हणून काम करतो, परंतु त्यांची त्वचा काळी आहे हे जाणून आश्चर्य वाटेल.
ध्रुवीय अस्वल किती काळ अस्तित्वात आहेत?
150,000 ते 1.7 दशलक्ष वर्षांपर्यंत