Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » जलचर प्राणी » नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Pipe Fish Information In Marathi
    जलचर प्राणी

    नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Pipe Fish Information In Marathi

    By आकाश लोणारेAugust 8, 2023Updated:March 29, 2024No Comments6 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Pipe Fish Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Pipe Fish Information In Marathi नळी माशांचे शरीर लांब असते, त्यामुळे त्यांना नळी मासा असेसुद्धा म्हटले जातात. इंग्लिश मध्ये pipe fish असे म्हटले जाते. बऱ्याचदा हे मासे समुद्रामध्ये गवताच्या लांब पात्यांमध्ये समुद्री शेवांळामध्ये किंवा सागरी पंखे यामध्ये मिसळत उभ्या दिशेत पोहोच राहतात.

    Pipe Fish Information In Marathi

    नळी मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Pipe Fish Information In Marathi

    नळीमासे यांना पाईप फिश असे देखील म्हटले जाते. यांच्या जगभरामध्ये 51 जाती व 236 प्रजाती आढळून येतात. हे मासे खाऱ्या तसेच गोळ्या पाण्यात सुद्धा राहतात. असे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण भागांमध्ये सुद्धा राहतात. तर चला मग याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    नावनळी मासा
    वेगखूपच कमी वेगाने पोहतात
    प्रजाती236
    जाती 51
    आयुर्मान२ – ५ वर्षे

    हे मासे कोठे आढळतात ?

    नळी मासे हे जगाच्या उष्ण समुद्रांमध्ये आढळून येतात. त्यांच्या बऱ्याच प्रजाती ह्या समुद्र किनाऱ्याजवळील उथळ पाण्यामध्ये राहतात. ह्या समुद्र तृणात आढळतात, यांच्या काही जाती गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत.

    • डॉल्फिन प्राण्याची संपूर्ण माहिती

    हे मासे काय खातात?

    नळी मासे यांचे मुख्य अन्न हे लहान आकाराचे कवचधारी जीव लहान जवळा, आयसोपोड इत्यादी आहे. हे मासे त्यांच्या तोंडामध्ये भक्ष गिळून घेतात कारण त्यांना दात नसतत. हे मासे दिवसा भक्ष पकडतात. याव्यतिरिक्त ते त्यांच्या आहारामध्ये नवजात मासे खातात. त्यांच्या तोंडात शिकार बसेल आणि संपूर्ण घेणे इतके लहान असे शिकार करतात. या फिशचे लांब पाईपसारखे तोंड असते, त्यामुळे खाताना शोषण्याची साधन म्हणून ते वापरतात.

    • तारामासा प्राण्याची संपूर्ण माहिती

    पाईप फिश आपली शेपटी समुद्राच्या गवताभोवती गुंडाळते. त्यांचा नांगर म्हणून वापर करते. तो त्यांचा शिकार जवळ येईपर्यंत वाट पाहत बसतो, नंतर या प्रक्रियेत त्याची गाल फुगवून त्याला आत मध्ये शोषून घेतो. अनेक मोठे प्राणी या माशांची शिकार करतात. त्यामध्ये खेकडे, वोटर्स या भक्षकांपासून त्यांना कोणतेही संरक्षण नसते.

    Pipe Fish Information In Marathi

    नळी माशांची शरीर रचना :

    लहान माशांचे शरीर हे नळीसारखे लांब असते. त्यांच्या शरीरावर खवल्यांच्या ऐवजी अस्थिवलयांचे आवरण असते. हे खवले त्यांच्या हाडांच्या लहान चकत्या एकवटून बनलेल्या असते त्यांचे जबडे दोन्हीकडे जोडलेले असते; परंतु त्यांचे मुस्कट येणारी सारखे लांब असते. नळी माशांचा रंग हिरवा असतो, तसेच त्याच्या शरीराचा आकार चपटा असतो. बरीच शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे समुद्र घोड्यांप्रमाणे हे प्राणी दिसून येतात.

    • सील प्राण्याची संपूर्ण माहिती

    नळी माशांची नर मासे आपल्या पोटाखाली अथवा शेपटीखाली उघड्या अवस्थेत तात्पुरत्या कप्प्यांमध्ये अंडी चिटकून ठेवतात. हे मासे एकापेक्षा अधिक माद्याशी मिलन करतात. त्यांच्या टोकावर अगदी छोटेसे तोंड असते. त्यांना दात नसतात, त्यांची कल्ले शाखा युक्त असतात. हे मासे अतिशय मंद गतीने पोहतात, त्यांचे हालचाल देखील अतिशय मंद असते.

    नळी माशाचे जीवन :

    या माशांमध्ये नर एकापेक्षा अधिक माद्यांशी मिलन करतात त्यांचे प्रजनन वर्षभर सुरूच असते. काही नळी माशांमध्ये शेपूट आधार पकडण्यासाठी बनलेला असते तर काही मध्ये शेपटाचे पर पोहण्यासाठी विकसित केलेले असतात. नळी मासे हे खूपच कमी वेगाने पोहतात.

    या माशांच्या शेपटीच्या खालच्या बाजूवर एक पिशवी असते. मादी या पिशवीमध्ये अंडी घालते पिशवी अंड्यांनी भरली की ते बंद होते अंडी फुटल्यावर पिल्ले काही दिवस पिशवीतच राहतात. नर अंड्याची व पिल्लांची काळजी घेतो पिल्ले थोडी मोठी झाल्यावर पिशवीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे राहतात.

    Pipe Fish Information In Marathi

    पाईप फिशचे प्रकार :

    पाईप फिशचे बरेच प्रकार आढळून येतात. त्यातील काही प्रकरण विषयी माहिती घेऊया.

    काळेपट्टे असलेला पाईप फिश : पाईप फिश ही प्रजाती सिग्नाथिडे कुटुंबातील माशांची एक प्रजाती आहे. ही प्रजाती अटलांटिक बिस्कीच्या दक्षिणेकडील आखातापासून ते जिब्रालटर पर्यंत आढळते. तसेच भूमध्य काळ्या समुद्रांमध्ये देखील ही प्रजाती आढळून येतात. या प्राण्यांच्या अंगावर काळेपट्टे असतात. हे किनारपट्टीच्या पाण्यामध्ये राहतात. या माशांचे साम्य हे समुद्री घोड्यासारखे असते. भूमध्य समुद्रांमध्ये शैवाल आणि समुद्र गवताच्या आसपास उथळ पाण्यामध्ये हे राहतात. खाऱ्या पाण्यात सुद्धा नळ मासा आढळून येतो.

    त्यांची शरीर लांब व रुंद कमी असते. शरीरामध्ये हाडांच्या प्लेट्स बनलेल्या बाह्य सांगा असतो. त्यांची तोंड खूप लहान असते. पाईपाच्या आकाराचा म्हणजे सापाच्या हालचाली प्रमाणे किंवा त्यांच्या पृष्ठिय पंखाच्या झुबकेने वळणा वळणाच्या हालचालीचा वापर करून ते पोहोचतात.

    यांच्यामध्ये नर आणि मादी ह्या एकमेकांची भूमिका घेतात. घराच्या शरीरावर विशिष्ट पाऊचमध्ये फलित अंडी वाहून नेतात. या थैलीमध्ये अंडी परिवहको होतात. आणि पिशव्यांच्या पुढील बाजूस असलेल्या रेषा रेखांशाच्या चिरेद्वारे हे पिल्ले बाहेर काढली जातात.

    ग्रेटर पाईप फिश : ग्रेटर पाईप फिशचे शरीर लांब व खंडित असते. याची लांबी 45 सेंटिमीटर असते. त्याचा रंग हा तपकिरी व हिरवा असतो. याच्या बाजूने विस्तृत असे पर्यायी प्रकाश आणि गडद रंग असतो. त्याच्या तोंडाच्या टोकाला असलेल्या लांब तोंडाच्या व डोळ्यांच्या अगदी मागे शरीराच्या वरच्या बाजूला थोडसं कुबड असते. मोठ्या पाईपच्या शरीरामध्ये विशिष्ट रंग असतात. मादीच्या पोटावरचा तिसरा भाग खोल असतो. या प्रजाती दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील किनाऱ्यावर आढळतात.

    गल्फ पाईप फिश : यांचा प्रजातीतील सर्वच माशांच्या अंगावर प्रत्येक खोडाच्या खालच्या अर्ध्या भागावर अनियमित आकाराचे पातळ व चांदीच्या रंगाचे पट्टे असतात. नरांची पोट सपाट असून ते जास्त लांब असते तसेच अंडी उबवण्यासाठी आणि भ्रूण विकसित करण्यासाठी खोल पाऊच असतात. शरीरामध्ये एकंदर सर्व पातळ आणि सापासारखे असते. गल्फ फिश ही समुद्री प्रजाती असून खाड्या, नद्या, झरे व तलाव विविध ठिकाणी हे आढळून येतात. त्या व्यतिरिक्त समुद्रापासून ह्या लांब असतात.

    ओप्पोसम पाईप फिश : या प्रकारच्या पाईप फिशचे सर्व पातळ शरीर असते म्हणजेच ते सापासारखे असते, यांना पंख नसतात. माशाला पाईप सारखी लांब अशी चोच असते. शरीरावर 17 ते 21 ट्रॅक रिंग असतात. ही एक सागरी प्रजात आहे. यांचा अधिवास कालव्यांमध्ये किनाऱ्याजवळ राहतात.

    नॉर्दर्न पाईप फिश : या फिशची लांबी एक फुटापर्यंत असते तसेच हे उथळ खारे समुद्र किंवा खाड्यामध्ये आढळून येते. हे खोल पाण्यात राहणे पसंत करतात. उत्तरेकडे नॉर्दर्न पाईप फिशची शरीर लांब आणि सर्व पातळ असते तसेच ते शिकारीपासून सावध राहतात.

    पाईपफिश बद्दल मनोरंजक तथ्ये:

    • ते समुद्री घोडे आणि समुद्री ड्रॅगनशी संबंधित आहेत.
    • ते त्यांचा रंग त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून बदलू शकतात.
    • नर पाइपफिश पोटावर थैलीत अंडी वाहून नेतो.
    • जगभरातील उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण पाण्यात ते आढळतात.
    • ते एक लोकप्रिय मत्स्यालय मासे आहेत.

    निष्कर्ष:

    पाइपफिश हे आकर्षक प्राणी आहेत जे सागरी परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. ते लहान इनव्हर्टेब्रेट्सचे शिकारी आहेत आणि ते मोठ्या भक्षकांसाठी अन्न स्रोत म्हणून देखील काम करतात.

    FAQ:

    पाइपफिश कुठे राहतात?

    जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय पाण्यात पाईपफिश आढळतात. ते उथळ, किनार्यावरील पाण्यात सर्वात सामान्य आहेत, परंतु ते खोल पाण्यात देखील आढळू शकतात.

    पाइपफिश काय खातात?

    पाइपफिश हे कोळंबी, खेकडे आणि वर्म्स यांसारख्या लहान इनव्हर्टेब्रेट्सचे शिकारी आहेत. ते त्यांची शिकार शोषण्यासाठी त्यांच्या लांब, पातळ थुंकी वापरतात.

    पाइपफिशचे पुनरुत्पादन कसे होते?

    पाइपफिश हे एकपत्नीत्वाचे प्राणी आहेत आणि ते जीवनासाठी सोबती करतात. मादी पाइपफिश तिची अंडी नराच्या पोटात एका थैलीत घालते. अंडी बाहेर येईपर्यंत नर अंडी उबवतो आणि लहान मुलांची काळजी घेतो, जोपर्यंत ते स्वत:ला सांभाळण्याइतपत वृद्ध होत नाहीत.

    पाइपफिशची काळजी घेणे कठीण आहे का?

    होय, पाईपफिशची काळजी घेणे खूप कठीण आहे. त्यांना अतिशय विशिष्ट वातावरणाची आवश्यकता असते आणि ते रोगास संवेदनाक्षम असतात. ते फक्त अनुभवी एक्वैरियम कीपरसाठी शिफारसीय आहेत.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleदेव मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi
    Next Article तारामासा प्राण्याची संपूर्ण माहिती Star Fish Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    जलचर प्राणी

    शार्क प्राण्याची संपूर्ण माहिती Shark Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    ऑक्टोपस प्राण्याची संपूर्ण माहिती Octopus Information In Marathi

    February 21, 2024
    जलचर प्राणी

    जलसिंह प्राण्याची संपूर्ण माहिती Whale fish Information In Marathi

    February 20, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT