Close Menu
    Facebook X (Twitter) Instagram
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo
    प्राणी जगतप्राणी जगत
    • Home
    • उभयचर प्राणी
    • जलचर प्राणी
    • भूचर प्राणी
    • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Disclaimer
    Subscribe
    प्राणी जगतप्राणी जगत
    Home » भूचर प्राणी » मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi
    भूचर प्राणी

    मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi

    By आकाश लोणारेFebruary 21, 2024Updated:March 21, 2024No Comments5 Mins Read
    Share Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Reddit Telegram Email
    Mongoose Animal Information In Marathi
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंगूस हा प्राणी सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपण बऱ्याचदा साप आणि मुंगूस यांची लढाई पाहिली असेलच साप आणि मुंगूस यांची भांडण सुरू असताना कधीही साप हारतो. मुंगसामध्ये धाडस खूप मोठे असते. केवढाही मोठा साप असला तरी मुंगूस मागे सरकत नाही.

    मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती Mongoose Animal Information In Marathi

    मुंगसाची नाक लांबलचक असते तसेच त्या माननीय त्याचे शरीर लहान, कान गोलाकार निवृत्ती शक्ती असते. त्याच्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक केस असतात. मुंगसांचे नखे अतिशय तीक्ष्ण असतात. ते जमीन खोदण्यासाठी त्यांच्या नखांचा उपयोग करतात.

    प्राणीमुंगुस (Mongoose in marathi)
    लांबी8 ते 26 इंच
    वैज्ञानिक नावHerpestidae
    कुळनकुलाद्य
    आयुष्यमानसहा ते दहा वर्षे

    मुंगूस सकाळी उठल्याबरोबर दिसले तर शुभ असते अशी देखील समज आपल्या समाजात आहे. बरेच लोक मुंगूस या प्राण्याला शुभ समजतात. एखाद्या ठिकाणी जाताना मुंगूस हा प्राणी दिसला तर त्यांचे कार्य सफल होते असे देखील मानले जाते. तर आज आपण अशाच एका छोट्याशा प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत ज्याचे नाव आहे मुंगूस.

    मुंगूस हा प्राणी कोठे राहतो :

    मुंगूस हा प्राणी मूळ आफ्रिकेतील असून त्याचे इतर प्रकारपृथ्वीवर आढळतात. काही माणसांची प्रजाती ही दक्षिण आशिया आणि इबेरियन द्वीपकल्पा लागत आहे हे सामान्यतः सर्वच भागांमध्ये आढळून येतात मुंगूस हा प्राणी संस्थन प्राणी आहे. यांच्या प्रजातींमध्ये काही मूलभूत अर्ध जलचर असतात. तसेच काही झाडांच्या टोकावर राहतात. मुंगस मोठ्या प्रमाणात आफ्रिका व दक्षिण आशियामध्ये आढळून येतो. मुंगूस हा प्राणी नामी बिया दक्षिण आफ्रिका तसेच आफ्रिकेच्या उत्तरेकडील भागांमध्ये देखील आढळतो.

    भारतामध्ये देखील मुंगसाच्या दोन प्रजाती आढळतात. भारतात आढळणारे मुंगूस हे तपकिरी रंगाचे असते तसेच हे पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये आढळून येतात. हे मुंगूस खुल्या जंगलात मैदानी प्रदेशात तसेच शेतामध्ये आढळून येतात.

    मुंगसे हे जंगले झुडपं त्या व्यतिरिक्त वाळवंटात सुद्धा राहू शकतात. या प्राण्यांना ओले किंवा कोरडे दोन्ही सुद्धा हवामान मानवते. मुंगसाचा रंग राखाडी असतो, हे मूळ सर्वात जास्त नदी किनारे, डोंगर उतार व दाट झुडपांमध्ये राहणाने पसंत करतात.

    मूंगूस कसे दिसते ?

    प्रदेशानुसार मुंगसाच्या रंग रूपावर परिणाम होत असतो. म्हणून भारतातील मुसा विषयी बोलायचे झाले तर त्याच्या शरीराची लांबी 32 ते 40 सेंटीमीटर असते. मुंगसाची शेपटी ही त्याच्या शरीराला एवढी लांब असते. त्याच्या शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असतो. पोटाकडचा रंग हा फिकट दिसतो. या मुंगसाच्या अंगावर भरपूर बारीक छोटे केस असतात.

    माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याच्या अंगावरील केस उभे राहतात. म्हणजे त्याच्या शरीरावरील केस जेवढे आहेत त्यापेक्षा मोठे दिसतात. मुंगसाचे तोंड हे निमुळते असून कान गोलाकार व छोटे असतात. मुंगसाचे पाय आकुड असतात. तसेच त्याचे दात आणि पंजे अतिशय तीक्ष्ण असतात. दातांनी मुंगूस सापाला चावा घेत असतो. माणसांमध्ये प्रौढ नराचे वजन हे मादी पेक्षा जास्त असते.

    मुंगूस काय खातो?

    मुंगसाचा आहार हा प्रदेशानुसार बदलतो तसेच तेथे आढळणारे इतर कीटक सरपटणारे प्राणी मुंगूस खात असतो. मुंगूस सापांना मारून खातो माणसाच्या आहारामध्ये पक्षी, पक्षांची अंडे, साप, विंचू, उंदीर, पाल व बेंडूक हे त्यांचे आवडते खाद्य आहे.

    बऱ्याचदा त्यांना कंदमुळे व फळ देखील खाताना पाहिले गेले आहे मुंगूस जरी शाकाहारी अन्न घेत असले तरी ते शाकाहारी वर्गात येत नाहीत ते मांसाहारी आहेत. मुंगूस हा प्राणी त्यांची शिकार करताना सूर्यास्तानंतर कधीही शिकार करत नाही.

    राखाडी मुंगूस शिकाऱ्यावर हल्ला करण्याच्या प्रतीक्षेतच असतो. शिकार त्याच्या तावडीत आली की सर्वप्रथम त्याच्या मानेला चावा घेतो व त्यातला मारतो नंतर खातो. किडे देखील आपल्या पंज्याने पकडून खातात. मुंगसांचा जास्तीत जास्त वेळ हा अन्नाच्या शोधात जातो.

    शिकार करताना, राखाडी मुंगूस हल्ला करून शिकार करण्याच्या प्रतीक्षेत असतो आणि डोक्याच्या भागात फेकून आणि मानेला चावून मारतो. हे किडे आपल्या पंजेने पकडून खातात आणि तोंडात आणतात. दैनंदिन प्राणी म्हणून, तो सूर्यास्तानंतर शिकार करणे पूर्णपणे थांबवतो. मुंगूसाचा जास्तीत जास्त वेळ हा अन्नाच्या शोधात असतो. मुंगसाच्या प्रजातींमध्ये काही प्रजाती ह्या सर्व भक्षी आहेत. प्राण्यांचा मास खाण्याऐवजी ते फळं, बेरी, नट आणि विविध कंदमुळे खातात.

    Mongoose Animal Information In Marathi

    मुंगूस या प्राण्यांचे जीवन :

    मुंगूस हे सामाजिक प्राणी असून ते एकत्र राहतात. मुंगूस या प्राण्याचा प्रजनन काळ हा ठराविक नसतो त्यामुळे निश्चित सांगता येणार आहे. परंतु ऑगस्ट डिसेंबर या काळामध्ये माद्यांना पिल्ले होतात. मुंगसाची मादी झुळपाखाली किंवा इतर झाडांच्या खोडामध्ये किंवा जमिनीमध्ये वेळ करून आपल्या पिल्लांना जन्म देते व त्या पिल्लांची देखभाल दोघे मिळून करतात. सात ते आठ महिन्यात मुंगसाच्या फुलांची पूर्णतः वाढ होते व पिल्ले स्वतंत्रपणे जगू शकतात.

    Mongoose Animal Information In Marathi

    मुंगसाचे प्रकार :

    भारतामध्ये दोन प्रकारचे मुंगूस आढळतात. एक म्हणजे रुडी मुंगूस व दुसरे सामान्य मूंगूस तर चला मग मुंगूस या प्राण्यांच्या प्रकारांविषयी माहिती जाणून घेऊया.

    रुडी मुंगुस :

    रुढी मुंगसाची प्रजाती ही महाराष्ट्र राज्यात सापडते. ही प्रजाती महाराष्ट्रातील घनदाट जंगलांमध्ये आढळते. त्याला इंग्रजीमध्ये रुडी मुंगूस असं नाव आहे. हे मुंगूस दिसायला अगदी सामान्य मूंगूसाप्रमाणे दिसते परंतु यांच्या शेपटीचे टोक सामान्य मुगुसाप्रमाणे पांढरट किंवा पिवळसर नसून ते काळ असतं.

    सामान्य मुंगूस आणि ते रुडी मुंगूस यांच्या काळ्या शेपटी वरून लगेच लक्षात येते. या मुगुसांच्या प्रजातीचे खाणे, पिणे व राहण्याची इतर बऱ्याच सवयी ह्या सामान्य मूंगूसाप्रमाणे असतात. ही मुंगसे बऱ्याच प्रमाणात जंगलात राहतात त्यामुळे गावांमध्ये क्वचितच आढळतात.

    सामान्य मुंगूस : सामान्य मुंगूस हे भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. सामान्य मुगुसांची प्रजाती ही केवळ घनदाट जंगल किंवा करण्यात नसून ते शहरात ग्रामीण भागात तसेच शेतामध्ये सुद्धा आढळतात. यांना खुरट्या झुडपांची जंगले व लागवडीखाली असणारे प्रदेश आढळतात. त्यामुळे अशा भागांमध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. या प्रजातीमध्ये नर मुंगसाचे वजन हे मादी मुंसापेक्षा जास्त असते.

    याचा रंग पिवळसर रखाडी असतो. त्यांचा केस हा राखाडी असून त्याच्यावर काळसर रंगाचे पट्टे दिसतात. या माणसाची शेपटी ही पांढरट किंवा लालसर पिवळट असते. महाराष्ट्रातील कमी पावसांच्या जंगलांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये ही प्रजाती आढळून येते. उन्हापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून हे मुंगूस हा प्राणी जमिनीमध्ये मोठी बिळे खोदून त्याच्या आत मध्ये राहतात किंवा मोठमोठ्या झाडांच्या बुंध्यांच्या सहाय्याने राहतात.

    FAQ

    मुंगूस काय खातो?

    लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे मुंगसाचे प्रमुख भक्ष्य आहे. अंड्याला भोक पाडून ते अंड्यातील बलक शोषून घेते. ते कधीकधी कंदमुळे व फळेही खाते. 

    मुंगूस विषारी असतो का?

    मुंगूसच्या काही प्रजाती, जसे की भारतीय राखाडी मुंगूस, मध्ये विष असते ज्यामुळे श्वासोच्छवासाचा पक्षाघात होऊ शकतो, तर इतर, इजिप्शियन मुंगूस सारखे, विष असते जे मानवांसाठी विषारी नसते.

    मुंगूस कशासारखे दिसतात?

    मुंगूस हा एक नेसलासारखा प्राणी आहे ज्याची एकूण लांबी सुमारे 26″ आहे, लांब, तपकिरी शरीर, लहान पाय आणि त्याच्या शरीराप्रमाणे लांब शेपटी . त्यांना लहान गोलाकार कान आणि एक टोकदार नाक आहे. मुंगूस दिवसा सक्रिय असतो आणि सामान्यतः रात्री झोपतात.


    मुंगूस किती दात असतात?

    28 दात

    मुंगूस चावल्यास काय करावे?

    कुत्रा, मुंगूस, कोल्हा इत्यादी चावल्यास चावलेली जागा १५ ते २० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवावी. यानंतर जखम साबणाने साफ करता येते. चावलेल्या भागावर जंतुनाशक औषध लावावे.

    Was this article helpful?
    YesNo
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleसायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi
    Next Article बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi
    आकाश लोणारे
    • Website

    माझे नाव आकाश लोणारे आहे आणि माझे शिक्षण Master of Science in Zoology झालेले आहे. मला प्राण्यांविषयी लिहिणे, माहिती वाचणे, तसेच प्राण्यांची सेवा करणे खूप आवडते.

    Related Posts

    भूचर प्राणी

    बारशिंगा प्राण्याची संपूर्ण माहिती Reindeer Animal Information In Marathi

    February 24, 2024
    भूचर प्राणी

    सायाळ प्राण्याची संपूर्ण माहिती Sayal Information In Marathi

    February 21, 2024
    भूचर प्राणी

    उंदीर प्राण्याची संपूर्ण माहिती Mouse Animal Information In Marathi

    February 21, 2024
    Add A Comment
    Leave A Reply

    pranijagat.com

    LEGAL

    • PRIVACY POLICY
    • TERMS AND CONDITIONS
    • DISCLAIMER
    • DMCA POLICY

    © 2025 ALL RIGHTS RESERVED PRANIJAGAT